एकूण 42 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 23, 2019
नागपूर : चंद्रपूर : भाजपचे हंसराज अहीर 1316 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात बाळू धानेरकर पिछाडीवर आहेत. पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला...
मे 23, 2019
नागपूर : नागपुरात नितीन गडकरी पहिल्या फेरीत 4164 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे नाना पटोले पिछाडीवर आहेत.  नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीस गुरुवारी (ता.23) सकाळी आठ वाजेपासून कळमना बाजार येथे सुरु झाली.  गडकरी यांच्या निकालाकडे नागपूरच नव्हे...
मे 23, 2019
नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व...
मे 22, 2019
मुंबई: ईव्हीएम जर हॅक झाले नाही तर राज्यात आम्ही सर्व जागा जिंकू, असा दावा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त करताना ईव्हीएमवर संशय उपस्थित केला आहे. पत्रकाराशी बोलताना आंबेडकर म्हणाले, 'देशात एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल ही शक्यता धसूर आहे. एक्झिट पोलवर मला बोलायचे नाही...
मे 21, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नागपूरचा 'गड' गडकरीच राखणार नागपुरातील गल्ली, मोहल्ल्यापासून व्यक्तिगत नागरिकांपर्यंत सर्वांसोबत परिचित...
मे 20, 2019
नागपूर - अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध चॅनलवर ‘एक्‍झीट पोल’ची निरीक्षणे बाहेर आली असून विदर्भात भाजपला चार तर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. शहरातही या अंदाजावर खमंग चर्चा रंगली असून  शर्यतीला ऊत आला आहे. त्यामुळे...
एप्रिल 17, 2019
नागपूर- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी विदर्भातील अमरावती, अकोला व बुलडाणा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या तिन्ही मतदारसंघांत मंगळवारी प्रचारतोफा थंडावल्या.  विदर्भातील दहा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांत पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी मतदान झाले होते. आता उर्वरित...
एप्रिल 15, 2019
नागपूर -  गुजरातमधील लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय कुरघोड्यांसोबत विदर्भातील जादूगारही चांगलेच चर्चेत आहेत. भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या सभा, रॅली आणि प्रचाराशी संबंधित उपक्रमांमध्ये लोकांची गर्दी वाढविण्यासाठी विदर्भातील ५० जादूगार सक्रिय असून, ही ‘जादू’ २१ एप्रिलपर्यंत...
एप्रिल 15, 2019
नागपूरनागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या यावर्षीच्या निवडणुकीत मतदारांची टक्केवारी मागील निवडणुकीच्या तुलतेन घटली आहे. लांब अंतरावर मतदान केंद्रासह निवडणूक विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका मतदानाला बसल्याची चर्चा आहे. मतदानाच्या कमी टक्केवारीसाठी जबाबदार कोण, असा प्रश्...
एप्रिल 15, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदानाच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सात हजार 787 बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मतदान केंद्रापर्यंत जाताना आठ हजार 787, तर येताना आठ हजार 723 बस लागणार आहेत. अमरावती 72, अकोला 312, यवतमाळ 249,...
एप्रिल 15, 2019
नागपूर : विदर्भात पहिल्या टप्प्यात सात लोकसभा मतदारसंघांत मतदान आटोपले. दुसऱ्या टप्प्यात अकोला, बुलडाण्यासह अमरावतीमध्ये येत्या 18 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचार तोफा थंडावण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण, अद्यापही निवडणुकीचा पाहिजे तसा "माहौल' तयार झाला नाही, अशी चर्चा...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत आज गुरुवारी (ता. 11) मतदान झाले. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे.  आज दिवसभर महाराष्ट्रात उन्हाचा पारा तापत...
एप्रिल 11, 2019
नागपूर - केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक मतदानासाठी येत असून, उत्साहवर्धक वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच, लोक मला...
एप्रिल 11, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत गुरुवारी (ता. 11) मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. गुरुवारी पार पडणाऱ्या मतदानावर केंद्रातील भाजपचे...
एप्रिल 09, 2019
नागपूर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे आता त्यांनी भाजपवर आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की 'तुमची झाली युती अन् आमची झाली माती'. नागपूरात नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आठवले...
एप्रिल 09, 2019
नागपूर : तुम्हाला देशात जर शांतता हवी असेल तर मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (मंगळवार) सांगितले. तसेच विरोधकांच्या महाआघाडीला नीती, सिद्धांत नाही अन् नेताही नाही, असेही ते म्हणाले. नागपूर येथे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी...
एप्रिल 06, 2019
नागपूर - काँग्रेसप्रमाणे भाजपच्या काळातही देशात भ्रष्टाचार वाढला. त्यास संरक्षण क्षेत्रही अपवाद नसून, काँग्रेसने बोफोर्सखरेदीत; तर भाजपच्या काळात राफेलखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करीत बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी आज उभय पक्षांवर टीका केली.  कस्तुरचंद पार्क मैदानावर...
एप्रिल 05, 2019
नागपूर : "कॉंग्रेसने 14 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आणि मोदी सरकारने पाच वर्षांत कोट्यवधी लोकांना पुन्हा गरिबीत ढकलले. आमचे सरकार आल्यावर सर्वांत आधी गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करू,' असा नारा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल (ता. 4) नागपूरच्या जाहीरसभेतून दिला....