एकूण 84 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीट कॉर्न (मधुमका) व साध्या मक्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. नुकतीच पावसाने अनेक शहरांमधून विश्रांती घेतली असली, तरी या काळात ग्राहकांकडून स्वीट कॉर्नला मागणी असते. नागपूरची बाजारपेठ महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेशासाठीही सोयीची आहे. येथील कळमणा आणि महात्मा फुले...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान संशोधन केंद्राने देशी गोवंशाचा विकास हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवले. दुधाएवढेच शेण आणि गोमूत्र हे घटकही महत्त्वाचे असून, ते उत्पन्नाचा भक्‍कम पर्याय ठरू शकतात, हेच संस्थेने विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीतून सिद्ध केले आहे. त्याच दृष्टीने...
जुलै 23, 2019
दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत तिवसा घाट (ता. वरुड, जि. अमरावती) येथील उध्दव फुटाणे यांनी परिसरात वेगळी ओळख तयार केली आहे. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सेंद्रिय खते, हिरवळीच्या खतांचा वापर, ठिबक सिंचनाने पाणी नियोजन, विद्राव्य खतांचा वापर, एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर भर देत...
जून 28, 2019
नागपूर येथे स्थायिक झालेले सावी थंगावेल यांनी दहा वर्षांपूर्वी धाडसाने खजूर लागवडीचा प्रयोग केला.  एकरी सुमारे ६० झाडे असलेल्या या बागेतून प्रति झाड १२५ ते १५० किलोपर्यंत फळ घेण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. विशेष म्हणजे, या खजुराला बाजारपेठ मिळविण्यातही ते यशस्वी झाले आहेत. इस्राईल...
जून 17, 2019
पुणे  - वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. १७) विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे. तर कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने...
जून 17, 2019
चाऱ्यासारखी पीकपद्धती देखील शाश्‍वत उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो, हा विश्‍वास नागपूर जिल्ह्यातील अरोली गावच्या शेतकऱ्यांनी खरा करून दाखविला आहे. ४५ शेतकऱ्यांच्या विश्वास गटाने नुसत्या चारा पिकातून तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्यांनी घरपोच चारा ही संकल्पनाही...
ऑक्टोबर 30, 2018
सुधाकर रामटेके यांची बारव्हा शिवारात (जि. नागपूर) ३६ एकर शेती आहे. यातील सुमारे २५ एकरांवर रब्बी हंगामात सूर्यफूल लागवड असते. सूर्यफुलामध्ये परागीकरणाला फार महत्त्व आहे. यासाठी शेती परिसरात मधमाश्या असणे गरजेचे आहे. परागीकरणासोबतच उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुधाकर रामटेके यांनी २०१४...
ऑक्टोबर 04, 2018
यवतमाळ जिल्ह्यात पुसदपासून सुमारे २९ किलोमीटरवर असलेल्या माळपठारावरील रोहडा गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजारांपर्यंत आहे. संरक्षित सिंचनाचे पर्याय नाहीत. गावातील शेतकऱ्यांद्वारे सोयाबीन, कापूस या पारंपरिक पिकांवरच भर दिला जातो. तरीही आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी कापूस बीजोत्पादनासारखा वेगळा पर्याय...
ऑगस्ट 14, 2018
नागपूर - बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक आवक कळमणा बाजार समितीत आठवडाभरात झाली. बटाट्याची आठवडाभरात २० हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. डाळिंबाचीदेखील वाढती आवक होती.  गेल्या पंधरवड्यापासून इतर शेतमालाच्या तुलनेत बाजारात बटाट्याची चढी आवक आहे...
जुलै 19, 2018
राज्यात मागील आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप थोडी थांबली आहे. राज्य शासनाच्या घोषणांचा पाऊस मात्र थांबायला तयारच नाही. आपत्तीत करावयाच्या मदतीपासून ते कर्जमाफीपर्यंत घोषणा एेतिहासिकच होताहेत. मात्र, त्यांच्या अंमलबजावणीत अनंत अडचणी येत आहे. गेल्या वर्षी राज्यात बीटी कापसावर गुलाबी...
जुलै 11, 2018
यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्‍यातील शेलूवाडी हे रामजी वाटोळे यांचे मूळगाव. उदरनिर्वाहाचे मुख्य साधन नसल्याने मिळेल त्या मजुरीवर गुजराण करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. काही वेळा उपाशीपोटी दिवस काढावे लागत. परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष सुरूच होता. मजुरी कामातून ते काही रक्कम शिल्लक टाकू लागले...
जून 13, 2018
केळी पिकातून समृद्धीची  वाट चोखाळणाऱ्या अंजनगाव सुर्जी (जि. अमरावती) येथील येऊल बंधूंनी एकात्‍मिक शेतीचा मार्ग स्वीकारला आहे. लिंबू, भाडेतत्त्वावर भाजीपाला शेती, पोल्ट्री, शेळीपालन आदींच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत आर्थिक वहिवाट प्रशस्त करण्यात यश आले आहे.  अमरावती जिल्ह्यातील  ...
मे 04, 2018
शेतमालाचे दर घसरले की शेतकरी तोट्यात जातो. यंदा कलिंगडाबाबत असेच घडले. अनेक व्यापाऱ्यांनी किलोला केवळ चार रुपये दर देऊ केला. अशावेळी शेतकरी स्वतःच व्यापारी झाले. त्यांनी आपल्या दर्जेदार मालाचा दर स्वतःच ठरवला. थेट ग्राहकांना विक्री करीत व्यापाऱ्यांपेक्षा किलोला किमान चार रुपये किंबहुना त्याहून दर...
एप्रिल 30, 2018
पुणे - राज्यात तापमानातील वाढ सुरूच असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात चटका अधिक असून, चंद्रपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३) उन्हाचा ताप अधिक राहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा...
एप्रिल 29, 2018
मुंबई - राज्यात कापसावरील गुलाबी बोंड अळी आणि धान पिकावरील तुडतुडे किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी अकराशे कोटी रुपयांचा पहिला हप्ता येत्या आठवड्याभरात दिला जाणार आहे. बाधित शेतकऱ्यांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा करताना त्यांच्या सातबारावरील लागवडीच्या...
एप्रिल 25, 2018
हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथील नागेश बाबूराव खांडरे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) या विषयातून पदवी घेतली. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात कृषी सहायक म्हणून ते रुजू झाले; परंतु नोकरीत मन रमत नव्हते. शेतीतच काही प्रयोगशील घडवायचे या ध्येयाने सहा...
एप्रिल 19, 2018
जलालखेडा  - जगप्रसिद्ध असलेल्या विदर्भातील संत्रा पीक व उत्पादक मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे जेरीस आले आहेत. जानेवारी महिन्यात झालेली गारपीट व एप्रिल महिन्यात सातत्याने होत असलेला तापमान बदल यामुळे संत्रा पिकाचे ४० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान झाले आहे.  नागपूर...
एप्रिल 17, 2018
बडनेरा (ता. जि. अमरावती) येथील दारोकार कुटुंबाची सुमारे चार एकर शेती. शेतीमध्ये भाजीपाला पिके घेण्यावर त्यांचा भर असतो. शेतीला पूरक व्यवसायाची जोड म्हणून दारोकार कुटुंबातील अाशिष अाणि पंकज या उच्चशिक्षित तरुण भावंडांनी नंतर कुक्कुटपालनामध्ये अधिक लक्ष घातले. अार्थिक स्थैर्य मिळावे म्हणून त्यांनी...
एप्रिल 10, 2018
नाशिक - जलयुक्‍त शिवार योजनेमुळेे नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमधील ९०० गावांमध्ये जलक्रांती झाली आहे. विभागातील पाचही जिल्हे मिळून ९७ टक्के कामे पूर्ण झाली असून, नाशिक विभाग राज्यात अव्वलस्थानी आहे. त्याखालोखाल नागपूर विभागाने ९६ टक्के, तर कोकण विभागाने ९६.५५ टक्के कामे पूर्ण करत...
एप्रिल 05, 2018
मुंबई - २०१६ मध्ये तूर डाळ खरेदीतील चुकीच्या निर्णयांमुळे राज्य सरकारला पावणेचार कोटींचा भुर्दंड सोसावा लागल्याचा ठपका भारताचे नियंत्रक आणि महालेखापालांनी (कॅग) आपल्या अहवालात ठेवला आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने स्वस्त दरात तूरडाळ देऊ केल्यानंतरही राज्य शासनाने बाजारातून चढ्या दराने तूरडाळ...