एकूण 37 परिणाम
सप्टेंबर 02, 2018
नागपूर - गतिमंद मुलगी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली. मानकापूरचे पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी मुलीचा शोध घेऊन आई-वडिलांना सोपवले. आईने मोठ्याने हंबरडा फोडत "पोलिस दादा आमच्यासाठी देवदूत आहेत' अशी प्रतिक्रिया देऊन आभार मानले. या प्रकारामुळे खाकी वर्दीतील कठोर मनाच्या व्यक्‍...
ऑगस्ट 10, 2018
नागपूर - आदिवासी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या, यासाठी अंबाझरी टेकडी येथील झोपडपट्टी भागातील आदिवासी महिलांनी २०१६ मध्ये गोंडवाना सोडूम महिला बचतगटाची स्थापना केली. महिलांची मेहनत आणि जिद्द पाहून प्रकल्प कार्यालयानेही त्यांना त्वरित  अर्थसाहाय्य करीत गृहउद्योग उभारण्यास ८५ टक्के...
ऑगस्ट 07, 2018
नागपूर - यकृत निकामी होऊन मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या भावाला यकृताचा काही भाग दान करीत बहिणीने जीवनदान दिले. नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच लाइव्ह  लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी झाले आहे.  ऐन रक्षाबंधनाच्या पर्वावर भावाला मृत्यूच्या दारातून परत आणण्याचे अनमोल सत्कर्म...
जुलै 01, 2018
मेळघाटमधील बालमृत्यू ६० तर कुपोषण ७७ टक्‍क्‍यांनी घटले  नागपूर - नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. विभावरी दाणी यांनी मेळघाटमधील कुपोषित आदिवासी बालकांचे वैद्यकीय मातृत्त्व स्वीकारून पाच वर्षांत बालमृत्यू ६० टक्‍क्‍यांनी तर तीन महिन्यांत ७७...
मे 20, 2018
नागपूर - अंगठ्याविनाही ‘एकलव्य’ सर्वोत्तम धनुर्धारी ठरला. पण एक हात अधू असेल तर. जिद्दीपुढे आकाश ठेंगणे म्हणतात. अभिषेक सुनील ठावरेचा एक हात अधू असतानाही दाताने प्रत्यंचा ओढत तो ‘आधुनिक एकलव्य’ झाला. चिमुकल्या अभिषेकला तापात दिलेल्या चुकीच्या इंजेक्‍शनमुळे उजवा हात अधू झाला. तरीही तो...
मे 20, 2018
नागपूर - निवारा आणि अन्न मिळाले की शिक्षणाद्वारे कुणीही चांगल्या पदावर पोहोचू शकतो. गरिबीतून शिकून मोठ्या पदावर गेलेल्या काही मित्रांनी हे हेरले. याच कृतज्ञतेतून सुरू झाले ‘शिक्षण-छत्र’. बिकट परिस्थितीतील शेकडो मुलांना इथे आश्रय मिळाला. त्यातून ५०० च्यावर इंजिनिअर आणि उच्चपदस्थ अधिकारी...
मे 17, 2018
नागपूर - अनेकदा रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नसल्यामुळे रुग्णांना प्राण गमवावा लागतो. त्यावर उपाय म्हणून नागपूरच्या दोन युवकांनी वाहतूक सिग्नल नियंत्रण प्रणाली तयार केली आहे. रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी चौकातील रेड सिग्नल आपोआप ग्रीन होऊन वाट मिळणार आहे. कौस्तुभ...
मे 13, 2018
धामणा (लिंगा) - वीज दुरुस्तीसाठी महावितरणचे कर्मचारी हातात स्कू ड्रायव्हर, हातमोजे व अन्य विजेचे साहित्य घेऊन येताना अनेकांनी पाहिले असतील. मात्र, खंडाळ्यातील शेतकऱ्यांना वीज कर्मचाऱ्यांच्या हातात कुदळी, फावडे पाहून आश्‍चर्याचा धक्काच बसला. शेतकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी यासाठी नागपूर...
मे 13, 2018
नागपूर - कोलकात्याच्या मुस्लिम कुटुंबात १९७५ मध्ये गोंडस बाळाने जन्म घेतला. बाळ जन्मजात धष्टपुष्ट होते. मात्र, पाचव्या वर्षी मुलाच्या एका हाताला पोलिओ झाला. आई-वडिलांनी बाळ बरे व्हावे म्हणून १४ वर्षे विविध उपचार केले. परंतु, पोलिओने प्रभावित झालेला हात सामान्य झाला नाही. अशा स्थितीत...
एप्रिल 29, 2018
मौदा - प्रिय व्यक्‍तीचे अचानक अपघाती निधन झाले तर मनाला होणारे दुःख शब्दांतून व्यक्‍त करता येत नाही. परंतु, भावनांना आवर घालून थोडा विचार केला तर ती व्यक्‍ती अवयवाच्या रूपाने आपल्यातच जिवंत राहू शकते. एका शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबीयांनी हा धाडसाचा निर्णय घेऊन समाजापुढे आदर्श घालून दिला...
एप्रिल 28, 2018
देवरी (जि. गोंदिया) - चिमुकली मुलगी अपघातात गंभीर जखमी झाली. सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत तिने अखेर शुक्रवारी जगाचा निरोप घेतला. दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही आईवडिलांनी तिचे अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला. देवरी येथील ब्लॉसम पब्लिक स्कूलमध्ये सीनियर...
एप्रिल 23, 2018
अमरावती - शिकण्यासवरण्याच्या वयात तिला आजाराने कवेत घेतले, बळावलेल्या आजारापुढे डॉक्‍टरांनी हात टेकले आणि तिची प्राणज्योत मालवली. आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या घरात भावांनी प्रेमाने वाढविलेल्या लहान बहिणीच्या निधनाचे दु:ख पचवून तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला; आणि तिने एक, दोन नव्हे, तर सहा...
एप्रिल 22, 2018
नागपूर - सेवानिवृत्तीनंतर कुटुंब व नातेवाइकांच्या गोतावळ्यात सुखासमाधानाने उर्वरित आयुष्य काढणारे शेकडो ‘यंग सिनिअर्स’ पाहायला मिळतात. काही जण याला अपवादही आहेत. रत्नाकर राऊत हे अशाच व्यक्‍तींपैकी एक. त्यांनी निवृत्तीनंतर चार भिंतीच्या आड आयुष्य न घालविता समाजाच्या भल्यासाठी स्वत:ला...
मार्च 04, 2018
अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील उमरी (इत बारपूर) येथील विभा रमेश तळोकार या दर्यापूर येथील संत गाडगेबाबा सहकारी सुतगिरणीत नोकरीला होत्या. परंतु १९९६-९७ मध्ये सुतगिरणी बंद पडल्यानंतर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. प्रति महिना अवघे ६०० रुपये मेहताना त्यांना मिळत होता....
फेब्रुवारी 28, 2018
नागपूर - धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात वृद्ध प्रवासी फलाट व रेल्वेगाडीमधील फटीत ओढल्या गेला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने प्राण धोक्‍यात घालून प्रवाशाला सुखरूप बाहेर काढून प्राणदान दिले. हा थरारक घटनाक्रम मंगळवारी सायंकाळी नागपूर स्थानकावरील प्रवाशांनी अनुभवला...
फेब्रुवारी 25, 2018
नागपूर - नियतीने क्रूर थट्टा करून कायमचे शारीरिक अपंगत्व दिले असले, तरी मी स्वत:ला अपंग मानत नाही. उलट, खेळ आणि घर अशी दुहेरी जबाबदारी जिद्दीने पार पाडते आहे. राज्य शासनाचा पुरस्कार माझ्या आतापर्यंतच्या मेहनतीचे फळ असून, चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित करणारा असल्याची भावना एकलव्य...
फेब्रुवारी 10, 2018
नागपूर : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी वारंवार होत असताना, तिच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होते. राजकीय संघटना प्रत्यक्षात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी किती कामे करतात, याबद्दल सांगता येणे कठीण आहे. मात्र, जिल्हा परिषदेतील सविता राऊळकर या शिक्षिका आपल्या उपक्रमातून शाळेतील हिंदी...
जानेवारी 07, 2018
अमरावती : आयुष्यात काय करायचे हे ठरविण्याऐवजी 'काय करायचे नाही' हे त्यांनी ठरविले अन्‌ वेगळ्याच वाटेवर वाटचाल सुरू झाली. माणसे जोडणाऱ्या, घडविणाऱ्या, उभी करणाऱ्या, बळ अन्‌ प्रेरणा देणाऱ्या या अनोख्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. जगण्याचा अर्थ ज्यांना समजला नाही, त्यांना तो शोधण्यासाठी मदत करणे,...
जानेवारी 05, 2018
नागपूर - आम्ही अंध आहोत...बालपणापासून प्रत्येक कामासाठी आमचे जीवन दुसऱ्यावर अवलंबून... तरीही आम्ही शिक्षणाची कास धरून स्वतःचा विकास करतोय... उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहतोय... तुम्हाला तर दृष्टी आहे... हवं तसं जगू शकता... म्हणूनच या देव देणगीचा सदुपयोग करा... उच्च शिक्षित व्हा... असा...
डिसेंबर 15, 2017
आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्‍स स्पर्धेत जिंकले प्रथमच सुवर्ण, पी. टी. उषाच्या शिष्यावर केली मात नागपूर - ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मातीच्या मैदानावर सराव करणाऱ्या सायली वाघमारेने आचार्य नागार्जुना विद्यापीठाच्या यजमानपदाखाली गुटूंर येथे  आयोजित ७८ व्या अखिल भारतीय...