एकूण 6 परिणाम
मार्च 05, 2018
अवघ्या तीन दशकांपूर्वी आपले नामोनिशाण नसलेल्या ईशान्येकडील सात राज्यांना भगवा रंग देण्याचे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न बऱ्याच मोठ्या धुळवडीनंतर साकार झाले असले तरी, हा निव्वळ योगायोग नाही! त्यातही डाव्या कम्युनिस्टांच्या त्रिपुरा या अभेद्य गडावरील "लाल निशाण' उतरवून तेथेही "भगवा' फडकल्यामुळे शनिवारी...
मार्च 05, 2018
आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड, त्रिपुरा या सात राज्यांना "सेव्हन सिस्टर्स ऑफ नॉर्थ ईस्ट' म्हणून ओळखले जाते. एकेकाळी कॉंग्रेसची मक्तेदारी असलेली ही राज्ये होती. या राज्यांमध्ये वांशिक आधारावर प्रादेशिक पक्षस्थापनेच्या हालचाली सातत्याने झाल्या. परंतु, केंद्रात...
सप्टेंबर 26, 2017
'स्वच्छ भारत'मध्ये प्रशांत पांडेकर याच्या लघुपटाची बाजी सातारा: स्वच्छ भारत अभियानात सातारा जिल्ह्यात देशात डंका वाजविला असताना आता "स्वच्छ संकल्प ते स्वच्छ सिध्दी' या उपक्रमातही साताऱ्यातील प्रशांत पांडेकर याने दिग्दर्शन केलेला "दृष्टी- दी व्हीजन' हा लघुपट देशात प्रथम आला आहे. पंतप्रधान नरेंद्र...
मार्च 20, 2017
विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या तडाख्यातून सावरताना पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली विरोधी पक्षांकडून सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या विरोधात महाआघाडी उभारण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू करावी, असा त्यांचा प्रयत्न आहे.  यशासारखी नशा नसते आणि पराभवापेक्षा मोठे शल्य नसते! नशेतून उन्माद...
फेब्रुवारी 26, 2017
सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये दलित समाजाचं संख्याबळ विलक्षण प्रभावी ठरणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमधलं दलित समाजाचं संख्याबळ केंद्रीय सत्तेच्या पातळीवर निर्णायक ठरतं. राज्यं आणि दलित समाजाच्या सत्तासंबंधांचं नातं...
जानेवारी 03, 2017
मणिपूर सरकारने नव्या सात जिल्ह्यांची घोषणा केल्यामुळे आधीच संवेदनशील असलेल्या सरहद्दीवरील या राज्यात विद्वेषाची ठिणगी पडली. या सीमावर्ती भागात संघर्षाचा वणवा पेटणे आणि तो धुमसत राहणे, ही राष्ट्रीय ऐक्‍याच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. काही दिवसांपूर्वी काही मणिपुरी तरुण माझ्याकडे आले आणि तेथील...