एकूण 7 परिणाम
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...
मार्च 18, 2019
भारतीय लोकशाहीतील पंचवार्षिक जनमत महोत्सवाला सुरुवात झाली आहे. लग्नाची तारीख ठरल्यानंतर सर्व साधनसामग्रीची जुळवाजुळव सुरू केली जाते त्याचप्रमाणे सर्व प्रमुख राजकीय पक्ष आपापली तयारी करू लागले आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीला "महाभेसळ' "महामिलावट' असे हेटाळणीने हिणविणारे महानायक आता लहानसहान...
जानेवारी 31, 2019
इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रा(इव्हीएम)द्वारे मतदानाची पद्धत रद्द करण्यास मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट नकार दिला आहे. 1998 मध्ये सुरू झालेली ही पद्धत बंद करून पुन्हा मतपत्रिकेकडे जाणे म्हणजे उलटा प्रवास म्हणणे इथवर ठीक आहे. परंतु, त्यांनी "निवडणूक आयोगाला कोणी धमकावू नये, मतदान...
मार्च 05, 2018
अवघ्या तीन दशकांपूर्वी आपले नामोनिशाण नसलेल्या ईशान्येकडील सात राज्यांना भगवा रंग देण्याचे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न बऱ्याच मोठ्या धुळवडीनंतर साकार झाले असले तरी, हा निव्वळ योगायोग नाही! त्यातही डाव्या कम्युनिस्टांच्या त्रिपुरा या अभेद्य गडावरील "लाल निशाण' उतरवून तेथेही "भगवा' फडकल्यामुळे शनिवारी...
जानेवारी 30, 2018
नवी दिल्ली - ""निवडणूक ही घटनात्मक प्रक्रिया आहे आणि केंद्र सरकार घटनेला बांधील आहे,'' असे केंद्रीय गृह राज्य मंत्री किरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले. नागालॅंडमध्ये 27 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय राज्यातील सर्व पक्षांनी काल घेतला. त्या पार्श्‍वभूमीवर...
ऑक्टोबर 31, 2017
नवी दिल्ली - भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाने महाराष्ट्र ॲथलेटिक्‍स संघटनेला (एमएए) एका महिन्याच्या आत नव्याने निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच वेळी महासंघाने पुड्डुचेरी, मणिपूर, नागालॅंड यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघाच्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण...
मार्च 20, 2017
विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या तडाख्यातून सावरताना पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली विरोधी पक्षांकडून सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या विरोधात महाआघाडी उभारण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू करावी, असा त्यांचा प्रयत्न आहे.  यशासारखी नशा नसते आणि पराभवापेक्षा मोठे शल्य नसते! नशेतून उन्माद...