एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
जम्मू- काश्‍मीरला वेगळेपण देणारं घटनेतील कलम ३७० जवळपास हद्दपार करण्यासह या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या जम्मू काश्‍मीरच्या उभारणीचा मानस जाहीर केला. नव्या भारतात नवं जम्मू-काश्‍मीर असणं...
जुलै 21, 2019
नागालॅंडमधली खाद्यसंस्कृती उर्वरित भारतापेक्षा पूर्णत: वेगळी आहे. इथली जास्तीत जास्त लोकसंख्या आदिवासी जमातीची असल्यामुळे इथं मांसाहारी पदार्थ जास्त प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर भातालाही इथं तितकंच प्राधान्य दिलं जातं. भाताशिवाय इथलं जेवणाचं ताट अपूर्ण असल्याचं मानलं जातं. इथल्या आहारात कुत्र्याचं...
जुलै 07, 2019
अरुणाचल प्रदेश. ईशान्येकडचं महत्त्वाचं राज्य. या भागातल्या अन्य राज्यांप्रमाणेच इथली खाद्यसंस्कृतीही वेगळी आहे. "बांबू शूट्‌स'चा वापर इथल्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. या राज्यातल्या अशाच काही हट के पाककृतींविषयी.... अरुणाचल प्रदेश हा पूर्वी "नॉर्थ ईस्ट फ्रंटिअर एजन्सी' (नेफा) या...
जून 16, 2019
ईशान्य भारतातल्या राज्यांची बातच न्यारी. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालॅंड अशी ही ईशान्येकडची सात राज्ये "सप्तभगिनी' या संबोधनानं ओळखली जातात. निसर्गसौंदर्य, राहणीमान, जीवनशैली आदी बाबतींत ही राज्ये आपलं वेगळेपण जसं टिकवून आहेत, तसंच ते त्यांनी...
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...
जानेवारी 06, 2019
"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच "व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही "स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या "स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...
सप्टेंबर 09, 2018
पुणे ते सिंगापूर असा मोठा प्रवास मिलिंद, मृणालिनी प्रिंप्रीकर या दाम्पत्यानं मुलगी सईबरोबर केला. गाडीतून असा सीमेपारचा प्रवास आणि तोही कुटुंबासमवेत हे जरा विशेषच. या प्रवासात या कुटुंबाला अनेक खाचखळग्यांचा सामना करावा लागला, नवे मित्र-मैत्रिणी मिळाले आणि कडू-गोड अनुभवांची शिदोरीही मिळाली. या...
मार्च 18, 2018
आंध्र प्रदेशाच्या निमित्तानं राज्यांना विशेष दर्जा देण्याबाबतचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विकासासाठी जास्तीचा भरपूर निधी केंद्राकडून मिळतो म्हणून "विशेष राज्या'च्या दर्जाची मागणी केली जाते. मात्र, "विशेष राज्य' हा दर्जाच आता रद्द करण्यात यावा, अशी शिफारस चौदाव्या वित्त आयोगानं केलेली आहे...