एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
जम्मू- काश्‍मीरला वेगळेपण देणारं घटनेतील कलम ३७० जवळपास हद्दपार करण्यासह या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या जम्मू काश्‍मीरच्या उभारणीचा मानस जाहीर केला. नव्या भारतात नवं जम्मू-काश्‍मीर असणं...
जुलै 24, 2019
पंधरा राज्यांमध्ये जेमतेम हजेरी; अन्यत्र सरासरीइतकाच पुणे - देशात पाऊस अद्यापही रुसलेलाच आहे. उत्तर भारतात सध्या पाऊस सुरू असला, तरीही पंजाब, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि गोवा वगळता एकही राज्य पावसाबाबत "प्लस'मध्ये नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. देशातील पंधरा...
जून 17, 2019
उपनगरांमध्ये स्पा, मसाज पार्लरच्या नावाखाली प्रकार सुरू पुणे - वारजे येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन मसाज पार्लर, स्पा अशा गोंडस नावाखाली सध्या राजरोसपणे वेश्‍याव्यवसाय सुरू आहे. रहिवाशांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींकडे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे....
जून 16, 2019
ईशान्य भारतातल्या राज्यांची बातच न्यारी. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालॅंड अशी ही ईशान्येकडची सात राज्ये "सप्तभगिनी' या संबोधनानं ओळखली जातात. निसर्गसौंदर्य, राहणीमान, जीवनशैली आदी बाबतींत ही राज्ये आपलं वेगळेपण जसं टिकवून आहेत, तसंच ते त्यांनी...
मार्च 18, 2019
भारतीय लोकशाहीतील पंचवार्षिक जनमत महोत्सवाला सुरुवात झाली आहे. लग्नाची तारीख ठरल्यानंतर सर्व साधनसामग्रीची जुळवाजुळव सुरू केली जाते त्याचप्रमाणे सर्व प्रमुख राजकीय पक्ष आपापली तयारी करू लागले आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीला "महाभेसळ' "महामिलावट' असे हेटाळणीने हिणविणारे महानायक आता लहानसहान...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नातून दिल्लीमध्ये शिवजयंतीचा भव्य महोत्सव गेल्या वर्षापासून सुरू झाला. या वर्षी शिवजयंती व्यापकपणे साजरी करण्यात येणार असून महाराष्ट्रातून सुमारे दोन हजारांहून अधिक शिवभक्त दिल्लीला जाणार आहेत. त्यासाठी कोल्हापूरहून दिल्लीला ताराराणी एक्‍स्प्रेस...
डिसेंबर 17, 2018
मुंबई - यंदा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईच्या पर्यटकांनी ईशान्य भारताला पसंती दिली आहे. ‘सप्त भगिनी’ म्हणून ओळखली जाणारी राज्ये आणि सिक्कीम येथील हॉटेलांचे बुकिंग २५ डिसेंबरपासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ‘फुल्ल’ झाले आहे. त्याचप्रमाणे थंडीतील काश्‍मीर अनुभवण्याकडेही पर्यटकांचा ओढा...