एकूण 12 परिणाम
April 11, 2021
कामेरी (जि. सांगली) : शासकीय यंत्रणा व तज्ज्ञ डॉक्‍टर्सनी सांगितलेले नियम पाळून संपर्कातील अंतर ठेवून राहणे, हीच कोविडपासून आपणास वाचवण्यासाठी कवच कुंडले ठरतील, असे मत केंद्रीय आरोग्य नियंत्रण संस्थेच्या कोविड पाहणी पथकाचे सहसंचालक डॉ. प्रणयकुमार वर्मा यांनी तुजारपूर गावभेटी वेळी व्यक्त केले.   ...
March 18, 2021
औरंगाबाद: जिल्हा बँकेची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढवावी अशी माझी भूमिका आहे. यात आमच्या दोन्ही मंत्र्यांनी व पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसंदर्भात माझ्याशी चर्चा केलेली नाही. पक्षाची शिस्त अनेकांना माहिती राहिलेली नसल्याचा आरोप शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी (ता.१८)...
January 18, 2021
सटाणा (जि.नाशिक) :  बापलेकच शेतकऱ्याचा काळ बनल्याची घटना समोर आली आहे. काय घडले नेमके? पिंपळदर येथील घटनेने नागरिकही धास्तावले आहेत. बापलेकच बनले शेतकऱ्याचा काळ पिंपळदर शिवारात संजय पवार यांची गट क्रमांक २८ मध्ये एक एकर शेतजमीन आहे. शेतीच्या बांधावर गवत टाकल्यास जमीन खराब होईल, असे...
January 01, 2021
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत जुने मतभेद दूर करून एकजुटीने कामाला लागा. महापालिकेच्या ११५ जागा लढण्याची तयारी करण्याच्या सूचना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (ता. ३१) पदाधिकाऱ्यांना केल्या. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा...
December 21, 2020
  मुंबई  ः मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष व नाकर्तेपणाच्या भूमिकेवर आज मराठा आंदोलकांच्या समन्वयकांनी जोरदार हल्ला चढविला. सरकारने 31 डिसेंबरपर्यंत निर्णायक पावले न उचलल्यास यासाठी पुन्हा एकदा मोठे आंदोलन उभारावे तसेच अशोक चव्हाण यांना उपसमितीवरून...
December 18, 2020
औरंगाबाद : काँग्रेस पक्ष हे मोठे घर आहे, या घरात भांड्याला भांडे लागते. त्यामुळे मतभेद आपल्याला दिसतात. परंतु, ते जिवंतपणाचे लक्षण आहे. आमच्यामध्ये वैचारिक मतभेद नाहीत, तसे मनभेद नसले पाहिजेत, तरच राज्यात पुन्हा काँग्रेस उभी करता येईल. महापालिकेसाठी स्वबळाची तयारी करा, सर्व ११५ वॉर्डात उमेदवार देता...
December 17, 2020
औरंगाबाद : पिग्मी व्यवसायात पैसे गुंतवणूक करुन दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवत ५ महिला आणि २ पुरुष अशा सातजणांची १४ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना १० फेब्रुवारी ते १५ डिसेंबर दरम्यान घडली. प्रकरणातील संशयित संजय बाळासाहेब ठोंबरे, इंदूबाई संजय ठोंबरे, सचिन संजय ठोंबरे,...
November 04, 2020
आष्टा (ता. माहूर, जिल्हा नांदेड) : माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी व पाण्याची मोठी बचत होऊन चांगल्या पद्धतीचे उत्पन्न घेता यावे यासाठी शेतकऱ्यांनी पीक बदल करावी. यावेळी माहूर कृषि विभागाचे तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील टाकळी येथील तालुका...
November 04, 2020
पुणे - पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हजारो बोगस लाभार्थ्यांनी गेल्या पावणेदोन वर्षांत बिनबोभाट लाभ घेतला आहे. असे असताना पुणे जिल्ह्यातील ५० हजार शेतकरी विविध कारणांमुळे या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेत ‘चौदा कोटींवर डल्ला’ असे वृत्त मंगळवारी ‘सकाळ’ने प्रकाशित  केले...
October 30, 2020
निमसोड (जि. सातारा) : वडूज आगाराच्या निमसोड-परेल या बससेवेचा प्रारंभ येथे चावडी चौकात मोहन देशमुख, आगारप्रमुख कुलदीप डुबल, नामदेव पवार, विनायक देशमुख, शिवाजी घाडगे, सुरेश खिलारे आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी श्री. देशमुख यांनी वडूज आगाराने चाकरमान्यांसाठी उपयुक्त...
October 26, 2020
सोलापूर ः देशात अद्यापही सहा महिने पुरेल इतकी साखर शिल्लक आहे. त्यामुळे आता उत्पादीत केलेली साखर पडूनच राहणार आहे. साखर विक्रीसाठीचा दर 35 रुपये प्रतिकिलो करणे गरजेचे आहे. अनेक कारखाने इथेनॉलची निर्मिती करत आहेत. मात्र, त्याच्या खरेदी दरामध्ये वाढ करणे अपेक्षित असल्याचे मत लोकमंगल साखर कारखान्याचे...
September 28, 2020
इचलकरंजी, कोल्हापूर ः कर्नाटकातील दोन तोतया पोलिसांना शहापूर पोलिसांनी गजाआड केले. तारदाळ येथे एका घरात घुसून कर्नाटक पोलिस असल्याची बतावणी करीत घरझडती घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर दोघांनाही अटक करण्यात आली असून, ते कर्नाटक पोलिसांच्या रेकार्डवरील गुन्हेगार आहेत.  मोहन सुरेश...