एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
वणी : पिंपळगाव रस्त्यावर सोनजांब फाट्यानजीक (ता.२१) मतदान करुन परतणाऱ्या शेतमजुराची पिकअप गाडी पलटी होऊन १ बालक ठार तर १४ जण जखमी झाले आहे. धोंडगव्हानवाडी (ता. चांदवड) येथे द्राक्षबागात मजुरी करणारे सुमारे २२ शेतमजुर दिंडोरी तालुक्यातील मुळगाव असलेल्या पिंपळपाडा येथे मतदानासाठी गेले होते. मतदान...
डिसेंबर 24, 2018
देवगांव रंगारी : दुचाकीस्वाराला टँकरने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. 24) दुपारी तीन वाजेदरम्यान औरंगाबाद-नाशिक मार्गावरील देवगांव रंगारीजवळ (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असलेल्या खडकीपुलाच्या वळणावर घडली. मृत महिलेचे आशाबाई बाबासाहेब कनगरे (वय 64)...
जुलै 13, 2018
अंबासन - ताहाराबाद (ता. बागलाण) येथील विंचूर प्रकाशा महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ सुसाट वेगाने धावणाऱ्या वाळु डंपरने नंदुरबार-नाशिक (क्र.एम.एच.२० बीएल २३१०) बसला कट मारल्याने अपघात घडला. वाळू डंपरचालकाने डंपर घेऊन पोबारा केला होता. स्थानिक तरूणांनी पाठलाग करून पिंपळनेर (ता. साक्री) हद्दीत पकडून...
मार्च 04, 2018
मंचर : पुणे –नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ असलेल्या भोरवाडी –अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. ४) कारची डीवायडरला धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात नाशिक जिल्ह्यातील दोन जण जागीच ठार झाले आहेत. कार ५० फुट खोल असलेल्या ओढ्यात कोसळून झाडाला अडकली होती. द्राक्ष बागायतदार रमेश नामदेव...
सप्टेंबर 20, 2017
वणी (नाशिक): सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या केळी रुम्हणवाडी (ता. अकोले) येथील भाविकांची पिकअप वणी नाशिक रस्त्यावरील ओझरखेड गावाजवळ पलटी होवून १३ महिलांसह २६ भाविक जखमी झाले आहे. जखमीपैकी दोघांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान,...
सप्टेंबर 09, 2017
पिंपरी - ‘‘वाहनांच्या संख्येत होणारी २२ टक्‍क्‍यांची वाढ ही देशासमोरील मोठी समस्या आहे. ही वाढ कायम राहिल्यास दर तीन वर्षांनी राष्ट्रीय महामार्गांची एक लेन वाढवावी लागेल. त्यासाठी येणारा खर्च ८० हजार कोटी इतका असून, तो देशाला परवडण्यासारखा नाही. त्यामुळे सर्वप्रथम सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणाला...