एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक ः देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या 1942 च्या "चले जाव' आंदोलनावेळी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्या वेळी स्वातंत्र्यसैनिकांना पकडण्यासाठी इंग्रजांनी "मिलिटरी'चा तळ ठोकला होता. इंग्रजांचे सैन्य तीन वर्षे होते. औद्योगीकरणाने जगाच्या नकाशावर पोचलेल्या अन्‌ नाशिक महापालिका क्षेत्रातील...
जुलै 24, 2018
आळेफाटा : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आज (ता.२४) सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून सर्व आर्थिक व्यवहार बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान येथील मुख्य चौकात विशेष सभेचेही आयोजन करण्यात आले होते. आळेफाटा येथील सर्व दुकाने आज सकाळपासून बंद होती. येथील...
जून 14, 2018
मुंबई : माथाडी कामगारांशी संबंधित महाराष्ट्र शासनाच्या कामगार, पणन व सहकार, उद्योग व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी सोमवार (ता.18) पासून मंत्रालयाजवळ, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर पदाधिकारी व कार्यकर्ते आमरण उपोषण करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी,...
एप्रिल 23, 2018
वणी (नाशिक) : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातील मह्त्वकांक्षी असलेला मांजरपाडा वळन योजनेत  प्रकल्पग्रस्त व बाधीत असलेले स्थानिक ग्रामस्थांनी वेगवेगळ्या मागण्यांसह स्वतंत्र धरणासाठी १६ एप्रिल रोजी केलेल्या आंदोलना  नंतर पाटबंधारे विभाग खडबडून जागा झाला आहे. दरम्यान जो पर्यंत स्थानिकांसाठी स्वतंत्र धरणाचे...
एप्रिल 16, 2018
नाशिक _ महासभेने अठरा टक्के करवाढीचा प्रस्ताव मंजुर केल्यानंतर देखील आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन मिळकतींसह मोकळे भुखंडांवरील भाडे योग्य मुल्य दर वाढविण्याचा निर्णय घेतल्याने त्या विरोधात शहरभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सर्वाधिक फटका बसणाऱ्या शेतकऱ्यांची ताकद संघटीत करण्यासाठी गावोगावी...
मार्च 19, 2018
नाशिकः जळगाव प्रमाणे नाशिकच्या उपसा जलसिंचन योजनातील शेतकऱ्याचे कर्जमाफ करावे. यासह प्रमुख मागण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सोमवारी दुपारी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे विविध पदाधिकारी सहभागी झाले.  जळगाव जिल्ह्यात माजी...
नोव्हेंबर 10, 2017
नाशिक - नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावातील टोलनाका उद्या (ता. १०)पासून सुरू होत असून, स्थानिकांनी टोल आकारणीच्या विरोधात दंड थोपटले आहेत. सिन्नरचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन सिन्नर तालुक्‍यातील रहिवाशांना वगळावे, अशी मागणी केली आहे. मासिक नव्हे, तर मोफत पासची...