एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 31, 2018
मोखाडा : गॅस पॅट्रोल डीझेल ची दरवाढ वाढलेली महागाई तसेच तालुक्यात पडलेले खड्डे याच्या निषेधार्थ मोखाडा राष्ट्रवादीकडुन चौफुली येथे दोन तास रास्ता रोको करण्यात आला याशिवाय खड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्डे भरण्याचे आश्वासन दिले तर तहसिलदरांनी सदरचे...
ऑगस्ट 26, 2018
नवी सांगवी (पुणे)- सरासरी एका नागरिकाच्या मागे एका वाहनाची भर पडत असते वाहतुक कोंडी वाढत चालली आहे. त्यातच, रस्ते रूंदीकरणावरही आपल्यावर बंधने आहेत. त्यामुळे ही कोंडी कमी करण्यासाठी जास्तित जास्त सार्वजनिक वाहतुक सेवेचा वापर नागरिंमधून वाढला पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त...
एप्रिल 10, 2018
पिंपरी - पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये पार्किंग धोरण आणण्यात येत असून, त्यासाठी आता शहरातील गर्दीची चौदा ठिकाणे निवडण्यात आली आहेत. रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांकडून शुल्क वसूल केले जाईल. महापालिकेच्या एप्रिलमधील सर्वसाधारण सभेत हे धोरण मांडण्यात येणार आहे.  महापालिकेतील पदाधिकारी, राजकीय...
जानेवारी 08, 2018
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर महापालिकेने दापोडी ते निगडीदरम्यान आठ-नऊ वर्षांपूर्वी बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग उभारला. अद्याप तो कार्यान्वित केलेला नसून गेल्या सहा महिन्यांपासून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर काम सुरू आहे. सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून स्थायी समितीच्या अध्यक्षांनी या बीआरटी...
सप्टेंबर 09, 2017
पिंपरी - ‘‘वाहनांच्या संख्येत होणारी २२ टक्‍क्‍यांची वाढ ही देशासमोरील मोठी समस्या आहे. ही वाढ कायम राहिल्यास दर तीन वर्षांनी राष्ट्रीय महामार्गांची एक लेन वाढवावी लागेल. त्यासाठी येणारा खर्च ८० हजार कोटी इतका असून, तो देशाला परवडण्यासारखा नाही. त्यामुळे सर्वप्रथम सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणाला...