एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 08, 2018
"आम्ही संख्येने कमी आहोत, पण जनसंघर्षात मोठे आहोत', असे एकेकाळी भाजप नेत्यांचे वाक्‍य असायचे. आज भाजप मोठा..भला मोठ्ठा झाला, अगदी सत्तेने आणि कार्यकर्त्यांनीही. ज्या पालिके एक-दोन नगरसेवक असायचे त्याच ठिकाणी आज 57 नगरसेवकांना बसण्यासही जागा नाही. सत्ता म्हणाल तर एकेकाळी भिंग लावून भाजप कोणत्या...
जून 17, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना युती होणार की नाही, याबाबत मतभेद असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची समविचारी पक्षांशी युती होईल. मात्र, महापौर भाजपचाच होईल, अशी घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेशी युती होणार, हे निश्‍चित झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या नेतृत्वाबाबतचा...
एप्रिल 10, 2018
जळगाव - जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये कामे झाली आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून ही कामे केली असताना जिल्ह्यात पाणीटंचाई कशी? असा प्रश्‍न माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे पाणीटंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी, कृषी...
मार्च 31, 2018
जळगाव - 'शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करायच्या असतील, तर हमीभावाशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्याला अडचणींमधून बाहेर काढून समृद्ध करण्याची जबाबदारी सर्व समाजाची आहे,' असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. जैन इरिगेशनतर्फे आयोजित आप्पासाहेब पवार...
फेब्रुवारी 26, 2017
‘डीपीडीसी’च्या बैठकीत आमदारांच्या मागणीनंतर निधी खर्चाला मुदतवाढ मिळण्याचा ठराव जळगाव - जिल्ह्यातील ग्रामीण भागात होत असलेल्या वीज भारनियमनामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता येत नाही. दिवसाही वीजपुरवठा बंद असतो. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी हैराण झाले आहत्त. आमदारांचेही वीज कंपनीचे अधिकारी ऐकत नाहीत...
जानेवारी 06, 2017
जळगाव - मतभेद प्रत्येकाच्या घरात असतात, त्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव खडसे व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद आहेत. त्यांच्यात मतभेद असले, तरी मनभेद मात्र नाहीत. त्यांच्यातील मतभेद मिटविता येतील, त्यासाठी पक्षश्रेष्ठीही सक्षम आहेत. कार्यकर्त्यांनी त्याची...