एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः नाभिक समाजातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब तरुणांना सलून व्यवसाय उभारणीसाठी आता आशेचा किरण आला आहे. शासनाने नुकताच राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली "महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळा'च्या स्थापनेला मान्यता देऊन मंडळाच्या अध्यक्षपदाचीही निवड करण्यात आली आहे...
जुलै 20, 2019
नाशिक- राज्यात भाजप-शिवसेना युती सत्तेवर येण्यापुर्वी टोल मुक्त महाराष्ट्र करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. सत्तेचा कालावधी पुर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता 53 टोलनाके बंद केल्याची माहिती त्यांनी दिली.अजून किती टोलनाके बंद...
जानेवारी 08, 2018
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर महापालिकेने दापोडी ते निगडीदरम्यान आठ-नऊ वर्षांपूर्वी बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग उभारला. अद्याप तो कार्यान्वित केलेला नसून गेल्या सहा महिन्यांपासून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर काम सुरू आहे. सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून स्थायी समितीच्या अध्यक्षांनी या बीआरटी...
डिसेंबर 14, 2017
पिंपरी - ‘‘पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे २९ किलोमीटरपर्यंत लांबीच्या नाशिक फाटा ते चांडोली (खेड) या रस्त्याच्या सहा पदरीकरणासाठी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. या कामासाठी जवळपास एक हजार कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत त्याची...
नोव्हेंबर 10, 2017
नाशिक - नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावातील टोलनाका उद्या (ता. १०)पासून सुरू होत असून, स्थानिकांनी टोल आकारणीच्या विरोधात दंड थोपटले आहेत. सिन्नरचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन सिन्नर तालुक्‍यातील रहिवाशांना वगळावे, अशी मागणी केली आहे. मासिक नव्हे, तर मोफत पासची...
मे 28, 2017
प्रश्‍न : इतरांसाठी आहेत तसे शरद पवार तुमच्यासाठीही "अनप्रेडिक्‍टेबल' आहेत का?विनायकदादा पाटील : शरद पवार असंच का वागतात, वेळोवेळी भूमिका का बदलतात, आपल्या आकलनापलीकडचे निर्णय का घेतात, "मोस्ट अनप्रेडिक्‍टेबल' अशी त्यांची प्रतिमा का आहे, असे अनेक प्रश्‍न राजकारण्यांच्या मनात येतात. त्यांची उत्तरं...
डिसेंबर 09, 2016
नागपूर - नाशिक जिल्ह्यातील तिल्लोरी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या अत्याचाराची नव्याने चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात केली. या संदर्भात निर्मला गावित (इगतपुरी) यांनी प्रश्‍न विचारला होता. या प्रश्‍नावरून सवरा यांना...
नोव्हेंबर 01, 2016
सरकारला सामान्य जनतेची काळजी असती, तर मागच्या हंगामात डाळ 150 रुपये किलोवर पोचली नसती. साठेबाजांना वेसण घालण्याच्या वल्गना केल्या गेल्या; पण आज पुन्हा भाव हाताबाहेर गेले आहेत...  'दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र', ही घोषणा प्रत्यक्षात अवतरली, त्याला पाहता पाहता दोन वर्षे झाली. महाराष्ट्राचे...