एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 05, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये दहा जागांची मागणी केली होती. त्यापैकी पाच जागा मिळाल्या असून सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे युतीमध्ये आपण नाराज आहोत. पण दुसरा पर्याय नाही, अशी व्यथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे मांडली. तसेच मानखुर्द-शिवाजीनगर...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः नाभिक समाजातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब तरुणांना सलून व्यवसाय उभारणीसाठी आता आशेचा किरण आला आहे. शासनाने नुकताच राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली "महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळा'च्या स्थापनेला मान्यता देऊन मंडळाच्या अध्यक्षपदाचीही निवड करण्यात आली आहे...
एप्रिल 04, 2019
नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या खानदेशात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सात दशकांत सिंचनाच्या क्षेत्रात फारशी प्रगती झालेली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. नाही म्हणायला पूर्व जळगाव जिल्ह्यात सत्ताकेंद्र सातत्याने राहिल्यामुळे तुलनेने हा भाग सिंचनाबाबत थोडा अधिक विकसित...
ऑक्टोबर 08, 2018
"आम्ही संख्येने कमी आहोत, पण जनसंघर्षात मोठे आहोत', असे एकेकाळी भाजप नेत्यांचे वाक्‍य असायचे. आज भाजप मोठा..भला मोठ्ठा झाला, अगदी सत्तेने आणि कार्यकर्त्यांनीही. ज्या पालिके एक-दोन नगरसेवक असायचे त्याच ठिकाणी आज 57 नगरसेवकांना बसण्यासही जागा नाही. सत्ता म्हणाल तर एकेकाळी भिंग लावून भाजप कोणत्या...
ऑगस्ट 26, 2018
नवी सांगवी (पुणे)- सरासरी एका नागरिकाच्या मागे एका वाहनाची भर पडत असते वाहतुक कोंडी वाढत चालली आहे. त्यातच, रस्ते रूंदीकरणावरही आपल्यावर बंधने आहेत. त्यामुळे ही कोंडी कमी करण्यासाठी जास्तित जास्त सार्वजनिक वाहतुक सेवेचा वापर नागरिंमधून वाढला पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त...
जुलै 23, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा आहे. नाशिक महापालिका निवडणुकीवेळी ते शहर दत्तक घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता 28 किंवा 29 जुलैला ते जळगाव दौऱ्यावर येण्याची शक्‍यता असून, शहरासाठी दोनशे कोटींचा निधी जाहीर करतात, की "...
जून 12, 2018
"तापी पाटबंधारे'च्या उपाध्यक्षपदी  कोणत्या आमदारांची वर्णी लागणार?  जळगाव : राज्यात युती सरकार सत्तेवर आल्यापासून पाटबंधारे विकास महामंडळासह इतर महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या रखडल्या होत्या. आज कृष्णा खोरे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या नियुक्ता जाहीर झाल्या...
मे 29, 2018
मोखाडा (पालघर) : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीचे मतदान 53:22  टक्के झाले आहे. सहा विधानसभा मतदारसंघापैकी, सर्वाधिक मतदान 62:64 टक्के विक्रमगड विधानसभेचे झाले आहे. या मतदार संघात भाजपमध्ये झालेले इनकमींग, श्रमजीवी संघटनेने दिलेला पाठींबा, योग्य कॅम्पॅनिंग आणि राष्ट्रवादीच्या छुप्या पाठींब्यामुळे, भाजपला...
एप्रिल 13, 2018
इंदिरानगर - महापालिकेने केलेल्या शेतजमिनींवरील करवाढीला प्रखर विरोध करत वेळेप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची, तसेच न्यायालयात जाण्याची वेळ आली तरी मागे हटायचे नाही. शेतकऱ्यांची ताकद काय असते हेच दाखवून देऊ, असा निर्धार एकमताने गुरुवारी (ता. १२) शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या बैठकीत...
एप्रिल 10, 2018
पिंपरी - पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये पार्किंग धोरण आणण्यात येत असून, त्यासाठी आता शहरातील गर्दीची चौदा ठिकाणे निवडण्यात आली आहेत. रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांकडून शुल्क वसूल केले जाईल. महापालिकेच्या एप्रिलमधील सर्वसाधारण सभेत हे धोरण मांडण्यात येणार आहे.  महापालिकेतील पदाधिकारी, राजकीय...
मार्च 03, 2018
मालेगाव (जि. नाशिक) - राज्याच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्रावर सातत्याने अन्यायच केला आहे. आता विकासाबाबतही हीच परिस्थिती आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी येथे केले. त्यामुळे...
मार्च 01, 2018
नाशिकः विकास प्रक्रिया गतिमान राहण्यासाठी राजकीय स्थैर्याप्रमाणेच प्रशासकीय स्थैर्याचीही आवश्‍यकता असते. तथापि प्रगतीची अपार संधी असलेल्या नाशिकमध्ये अधिकारी टिकूच द्यायचे नाहीत, असेच जणू राज्य सरकारने ठरविल्याचे दिसते. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्‍त...
फेब्रुवारी 05, 2018
नाशिक - श्री संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेसाठी आयुष्य समर्पित केले. बाबांचे कार्य आदर्शवत असून, परीट समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण व इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्‍वासन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी येथे दिले. महाराष्ट्र परीट (धोबी) समाजाचे अकरावे...
ऑगस्ट 31, 2017
नाशिक  - जलयुक्त शिवार योजनेतून किती खर्च केल्यानंतर किती पाणी अडले, याचा हिशेब ठेवणे बंधनकारक आहे. परंतु आम्हाला कुठलेही बंधन नको, शिस्त नको, केवळ स्वैरपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे आहे, या मानसिकतेतूनच जलसंधारणाच्या नव्या अटींमुळे नवीन कामे होणार नसल्याची ओरड सुरू आहे. परंतु व्यवस्थेतील...
एप्रिल 10, 2017
नाशिक : जलयुक्‍त शिवार, स्वच्छता, आरोग्य, शिक्षणाला प्राधान्य देऊन सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सामुदायिक प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन ग्रामीण विकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आज येथे केले. 'सकाळ माध्यम समूह' आणि नाशिक जिल्हा परिषद यांच्यातर्फे नाशिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात...
फेब्रुवारी 26, 2017
‘डीपीडीसी’च्या बैठकीत आमदारांच्या मागणीनंतर निधी खर्चाला मुदतवाढ मिळण्याचा ठराव जळगाव - जिल्ह्यातील ग्रामीण भागात होत असलेल्या वीज भारनियमनामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता येत नाही. दिवसाही वीजपुरवठा बंद असतो. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी हैराण झाले आहत्त. आमदारांचेही वीज कंपनीचे अधिकारी ऐकत नाहीत...
जानेवारी 06, 2017
जळगाव - मतभेद प्रत्येकाच्या घरात असतात, त्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव खडसे व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद आहेत. त्यांच्यात मतभेद असले, तरी मनभेद मात्र नाहीत. त्यांच्यातील मतभेद मिटविता येतील, त्यासाठी पक्षश्रेष्ठीही सक्षम आहेत. कार्यकर्त्यांनी त्याची...
डिसेंबर 09, 2016
नागपूर - नाशिक जिल्ह्यातील तिल्लोरी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या अत्याचाराची नव्याने चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात केली. या संदर्भात निर्मला गावित (इगतपुरी) यांनी प्रश्‍न विचारला होता. या प्रश्‍नावरून सवरा यांना...