एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये दहा जागांची मागणी केली होती. त्यापैकी पाच जागा मिळाल्या असून सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे युतीमध्ये आपण नाराज आहोत. पण दुसरा पर्याय नाही, अशी व्यथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे मांडली. तसेच मानखुर्द-शिवाजीनगर...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौरा केला. पंतप्रधान मोदींच्या विजय संकल्प सभेत भाजपचे नेतेमंडळींची भाषणं झाली. मात्र, राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना बोलू दिले गेले नाही. खडसेंना...
जुलै 18, 2019
मुंबई : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम, डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ योजना आधार ठरत आहे. वर्षभरात सुमारे 3 हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण झाले आहे. संस्थात्मक बाळंतपणात वाढ होऊन आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना लाभदायक ठरत असल्याची माहिती...
जून 24, 2018
मुंबई : सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर, तसेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 25) मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक, अशा चारही मतदारसंघांतील निवडणूक प्रचार शनिवारी संपला. विधान परिषदेतील संख्याबळ...
मार्च 03, 2018
मालेगाव (जि. नाशिक) - राज्याच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्रावर सातत्याने अन्यायच केला आहे. आता विकासाबाबतही हीच परिस्थिती आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी येथे केले. त्यामुळे...
जानेवारी 31, 2018
पुणे - पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी "सकाळ चित्रकला स्पर्धा-2017'तील विशेष मुलांच्या "अ' गटात अनिकेत सिद्राम सोनवणे (हडपसर, पुणे), अनिकेत रवींद्र काळे (नाशिक रोड), श्रावणी भीमराव पुजारी (कराड, जि. सातारा) यांनी अपंग, मूकबधिर आणि मतिमंद विद्यार्थ्यांमध्ये राज्य पातळीवर प्रथम क्रमांक...
सप्टेंबर 21, 2017
नाशिक - राज्याचे माजी महसूलमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांची आज दुपारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सुमारे दीड तास चौकशी करण्यात आली. मात्र, खडसे यांची कोणत्या प्रकरणी चौकशी करण्यात आली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. चौकशीनंतर कोणतीही प्रतिक्रिया...
फेब्रुवारी 04, 2017
मुंबई - स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी प्रचंड महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्याने अनेक उमेदवारांनी पक्षीय निष्ठा खुंटीला टांगली. आपल्या पक्षात उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येताच अनेक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना थेट आवाहन देत पक्षांतर केले. त्यामुळे अनेक पक्षांत याबाबत खदखद निर्माण...