एकूण 13 परिणाम
मार्च 19, 2019
वैभववाडी - स्वाभिमानच्या तुलनेत कमकुवत संघटन आणि भाजपचे तळ्यात-मळ्यात यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला तालुक्‍यात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी सभा घेऊन प्रचाराची राळ उठविली असताना शिवसेनेच्या गोठात मात्र अजुनही शांतताच आहे.  वैभववाडी तालुका हा...
सप्टेंबर 02, 2018
जळगाव जिल्हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. (कै.) बाळासाहेब चौधरी, के. एम. पाटील, डी. डी. चव्हाण, असे दिग्गज कॉंग्रेसचे नेते होते; तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा मुक्ताईनगर मतदारसंघ होता. अशा स्थितीत भाजपचा विस्तार करायवयाचा, असे मोठे आव्हान होते. मात्र, ध्येय डोळ्यांसमोर ठेवून...
मे 24, 2018
पाली : सुधागड तालुक्यातीतील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका रविवारी (ता.२७) होणार आहेत. दरम्यान तालुक्यातील नांदगाव व गोमाशी या दोन ग्रामपंचायतीवर बुधवारी (ता.23) शेकापचे सरपंच व अन्य सदस्य बिनविरोध निवडून अाले आहेत. तसेच पाली ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकल्यामुळे तालुक्यातील १४ पैकी ११...
मे 24, 2018
पाली- सुधागड तालुक्यातीतील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका रविवारी (ता.२७) होणार आहेत. दरम्यान तालुक्यातील नांदगाव व गोमाशी या दोन ग्रामपंचायतीवर बुधवारी (ता.23) शेकापचे सरपंच व अन्य सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच पाली ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकल्यामुळे तालुक्यातील १४ पैकी ११...
एप्रिल 24, 2018
माडग्याळ - जत तालुक्‍यातील कोंतेवबोबलाद येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून श्रीशैल सौदाप्पा कांबळे (वय ५०) यांना काठी व पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार काल (रविवारी) रात्री साडेअकराच्या दरम्यान घडला. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात आज ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आमदार...
फेब्रुवारी 23, 2018
कोल्हापूर - तावडे हॉटेल परिसरातील जागेवर हक्‍क सांगणारी उचगाव (ता. करवीर) ग्रामपंचायतीने दाखल केलेली याचिका चालविण्यास पात्र नसल्याचे सांगून, उच्च न्यायालयाने फेटाळली. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्यासमोर याचिकेवर सुनावणी झाली. यामुळे तावडे परिसरातील बांधकामांवर कारवाई...
डिसेंबर 16, 2017
लोणावळा - लोणावळ्यापासून सुमारे सोळा-सतरा किलोमीटरवर अतिशय दुर्गम ठिकाणी राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या उढेवाडी ग्रामपंचायतीने पन्नास वर्षानंतरही आपली बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखून इतर गावांना आदर्श घालून दिला आहे.  आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के वसुली करणारी उढेवाडी...
नोव्हेंबर 11, 2017
गुहागर - नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्‍यातील ५ उमेदवारांना आपली अनामत रक्कमही राखता आलेली नाही. यामध्ये दोन गावांमधील सरपंचपदाचे चार आणि एक ग्रामपंचायत सदस्य उमेदवाराचा समावेश आहे. तसेच सरपंचपदाच्या व ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत जिंकून आलेल्या दोन उमेदवारांनी ग्रामपंचायत...
ऑक्टोबर 29, 2017
राजापूर -  तालुक्‍यात शुक्रवारी (ता. २७) झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकांत शिवसेनेने बाजी मारीत तीन ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला. रिफायनरी प्रकल्पविरोधावरून प्रतिष्ठेची ठरलेल्या व जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नाणार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गाव पॅनेलचे ओंकार प्रभुदेसाई विजयी झाले. राजापूर तहसील...
ऑक्टोबर 19, 2017
वैभववाडी - भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धोबीपछाड देण्याच्या हेतूने राबविलेली प्रचार यंत्रणा आणि दोन्ही पक्षांतर्गत असलेले मतभेद ग्रामपंचायत निवडणुकीत अगोदरपासून सावध पवित्र्यात असलेल्या समर्थ विकास पॅनेलच्या पथ्यावर पडले. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या...
ऑक्टोबर 17, 2017
रत्नागिरी - तालुक्यातील 29 पैकी 23 ग्रामपंचायतींवर भगवा फडकला, तर सहा ठिकाणी कमळ फुलल्याचा दावा भाजपने केला आहे. समान मते पडल्याने तोणदेत सरपंचपदासाठी काढण्यात आलेला चिठ्ठीचा कौल शिवसेनेला मिळाला. दोन सदस्यांसाठी घेण्यात आलेला कौलही शिवसेना पारड्यात पडला. तालुक्यातील 244 पैकी 193 सदस्यांच्या...
सप्टेंबर 28, 2017
वैभववाडी - ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला सरपंचपदाकरीता उमेदवार मिळणे मुश्‍‍कील झाले आहे. त्यातच नव्याने जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्‍वीकारलेल्या विकास सावंत यांच्याकडून कोणतेही प्रयत्न देखील होताना दिसत नाहीत....
सप्टेंबर 23, 2017
टाकळी ढोकेश्वर (नगर): ग्रामपंचायत निवडणुकीत फॉर्म भरण्याची आज (शनिवार) अंतिम मुदत होती. पळशी (ता. पारनेर) येथील निवडणुकीत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार जागांना उमेदवार न मिळाल्याने शिवसेनेच्या गटाच्या चार जागा बिनविरोध झाल्या आहेत, त्यामुळे शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. बिनविरोध निवडून आलेले...