एकूण 30 परिणाम
ऑगस्ट 02, 2019
यवतमाळ : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते पक्षांतर करीत असताना कॉंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी भाऊगर्दी दिसून येत आहे. येथील जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात गुरुवारी (ता. एक) संसदीय मंडळासमोर झालेल्या मुलाखतीत जिल्ह्यातील सात मतदारसंघातून 76 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. हे चित्र आश्‍...
ऑगस्ट 02, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम असून, मतदान गोपनीय असले तरी नंतर कोणी कोणाला मतदान केले हे उघड होतच असते. त्यामुळे थोड्याशा गोष्टींसाठी डाग लावून घेऊ नका, कोणाच्या संपर्कात राहू नका, पक्षाच्या व्हीपनुसार मतदान करा, असे आवाहन गुरुवारी (ता...
एप्रिल 21, 2019
उमेदवारांच्या विजयासाठी युती आणि आघाडी यांनी जोरदार व्यूहरचना आखली आहे. कार्यकर्त्यांचे बळ असले, तरी निवडक नेते आणि कार्यकर्त्यांतील नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे. नागरी प्रश्‍नही ऐरणीवर आल्याने त्यांचा प्रभाव जाणवत आहे. भिवंडीतील यंत्रमागधारकांचे प्रश्‍न सोडविण्यात भाजपला अपयश आले असून जीएसटी,...
मार्च 31, 2019
जळगाव ः जळगाव आणि आताच्या रावेर मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाचा एकमेव प्रतिनिधी देशातील संसदेत निवडून जातो. या निवडणुकीनंतरही हा इतिहास कायम राहणार आहे. यावेळी मतदारसंघातून समाजाच्या खासदार रक्षा खडसे आणि डॉ. उल्हास पाटील या दोन तुल्यबळ उमेदवारांत लढत होत आहे. त्यामुळे ही लढत...
मार्च 19, 2019
वैभववाडी - स्वाभिमानच्या तुलनेत कमकुवत संघटन आणि भाजपचे तळ्यात-मळ्यात यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला तालुक्‍यात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी सभा घेऊन प्रचाराची राळ उठविली असताना शिवसेनेच्या गोठात मात्र अजुनही शांतताच आहे.  वैभववाडी तालुका हा...
मार्च 15, 2019
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत देशात विकासकामे वेगाने केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही लाभ झाला आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. मोदी यांची लाट या निवडणुकीतही अधिक वेगवान झालेली दिसून येईल. त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा...
नोव्हेंबर 04, 2018
जळगाव : खानदेशातील सिंचनाचे क्षेत्र वाढवून शेतीसमृध्दीसाठी आपला प्रयत्न आहे. त्यासाठी मेगा रिचार्ज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्याचा आपला प्रयत्न आहे, त्याचा डी.पी.आर., रडार सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊन सिंचनात खानदेश तर समृद्ध होईलच परंतु विदर्भ आणि...
ऑक्टोबर 22, 2018
वज्रेश्वरी : भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी खाली असलेल्या संचालक पदासाठी आज विशेष बैठक घेऊन निवड प्रक्रिया करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी मिळून राष्ट्रवादीचे ईरफान भूरे याना आठ व नऊ अशा सखेने निवडून संचालक पदी निवड करण्यात आली भिवंडी तालुक्यातील सुपरीचित...
सप्टेंबर 18, 2018
येवला - या मतदारसंघाला दराडे बंधुमुळे आता तीन आमदार लाभले आहे.२५ वर्षांनंतर भूमिपुत्र आमदारांचा सत्काराचा योग यामुळे आला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी केले.दराडे बंधू हे सत्ताधारी पक्षात असल्याने मतदारसंघातील कामे मार्गी लावतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येवला तालुका...
ऑगस्ट 27, 2018
बाळापूर : बाळापूर पंचायत समितीच्या 14 जागांसाठी तर जिल्हा परिषदेच्या 7 जागांसाठी आज सोमवारी आरक्षण जाहीर झाले. बाळापूर येथील तहसील कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली. पंचायत समितीच्या 14 गणांपैकी 7 जागा तर जिल्हा परिषदेच्या 4 जागा महीलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. आरक्षणामुळे इच्छुकांचे मनसुबे...
जून 25, 2018
फुलंब्री :  केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासून वीज, पाणी आणि नद्या, नाल्यांच्या खोलीकरनाच्या कामांवर भर दिला असून याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे शाळांचे लोकार्पण व...
फेब्रुवारी 23, 2018
कोल्हापूर - तावडे हॉटेल परिसरातील जागेवर हक्‍क सांगणारी उचगाव (ता. करवीर) ग्रामपंचायतीने दाखल केलेली याचिका चालविण्यास पात्र नसल्याचे सांगून, उच्च न्यायालयाने फेटाळली. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्यासमोर याचिकेवर सुनावणी झाली. यामुळे तावडे परिसरातील बांधकामांवर कारवाई...
नोव्हेंबर 11, 2017
भिवंडी - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत चुरशीच्या लढती झाल्या असताना ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र भाजपने शिवसेनेबरोबर युतीसाठी तयारी दर्शवली आहे. भाजपचे ठाणे विभागीय अध्यक्ष आणि खासदार कपिल पाटील यांनी भाजप युतीसाठी तयार असल्याची माहिती पत्रकारांना दिली...
नोव्हेंबर 09, 2017
ठाणे - ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर तब्बल साडेतीन वर्षांनंतर ठाणे जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींची राजवट येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या घोषणेने ग्रामीण राजकारणात ‘चैतन्य’ आले असून, इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्याचे १...
ऑक्टोबर 19, 2017
वैभववाडी - भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धोबीपछाड देण्याच्या हेतूने राबविलेली प्रचार यंत्रणा आणि दोन्ही पक्षांतर्गत असलेले मतभेद ग्रामपंचायत निवडणुकीत अगोदरपासून सावध पवित्र्यात असलेल्या समर्थ विकास पॅनेलच्या पथ्यावर पडले. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या...
ऑक्टोबर 11, 2017
कोल्हापूर -  केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर, पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागांवर धडाकेबाज विजय मिळवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील व समरजितसिंह घाटगे...
ऑगस्ट 28, 2017
वैभववाडी -काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या कथीत भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यांच्या प्रवेशासोबत जिल्ह्यातील शिवसेना भाजपमधील उरलेसुरले मित्रत्वाचे संबधही संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये जिल्ह्यात शिवसेना भाजपमधील राजकीय संघर्ष अटळ मानला जात...
मार्च 22, 2017
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या रेश्‍मा सावंत तर उपाध्यक्षपदी रणजित देसाई यांची आज वर्णी लागली. स्वतंत्रपणे निवडणूक लढलेल्या शिवसेना-भाजपने एकत्र येत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत सहभाग घेतला; मात्र काँग्रेसने बाजी मारली. या निमित्ताने नव्या जिल्हा परिषदेत...
फेब्रुवारी 28, 2017
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील सदस्य व पदाधिकाऱ्यांचा आजच्या शेवटच्या सभेत सत्कार करत निरोप देण्यात आला. या वेळी सदस्यांनी पाच वर्षांत जसे सहकार्य केले, तसेच सहकार्य यापुढेही करावे, असे आवाहन प्रशासनाला केले.  प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी,...
फेब्रुवारी 22, 2017
दिग्गजांसह राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचाही सहभाग मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रातील 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदांसाठी तर 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी सकाळी साडेसातपासून मतदानास सुरवात झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळीच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आणि...