एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 18, 2019
मोताळा (जि. बुलडाणा) : बुलडाणा विधानसभा मतदारसंघात एकूण 7 उमेदवार रिंगणात असले तरी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन प्रमुख उमेदवारांनी बंडाचे झेंडे फडकावल्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहे. त्यातच प्रमुख राजकीय पक्षांना अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे. त्यामुळे या "बिग फाईट'मध्ये कोण...
ऑक्टोबर 05, 2019
कोणतीही लढाई मोदी- शहा सोपी मानत नाहीत, ते प्रचंड तयारीनिशी मैदानात उतरतात. वॉर्ड पातळीवर गल्लीत काय सुरू आहे हे पाहण्याची दोघांची सवय देशभरात कधी आदर, तर भीतीयुक्‍त चर्चेचा विषय असते. ‘मायक्रो’ आणि ‘मॅक्रो’ पातळीवर उतरून निवडणूक व्यवस्थापन करताना ते पक्षातील प्रत्येकाकडे लक्ष ठेवून असतात. या अतीव...
सप्टेंबर 29, 2019
महाराष्ट्र आणि हरियाना या दोन राज्यांत निवडणूक जाहीर झाली असताना सत्ताधारी निकालाबाबतीत बहुतांश निवांत आहेत. आव्हान आहे ते विरोधकांसमोर. अशी कधी नाही ती राजकीय स्थिती आकाराला आली आहे. आता अत्यंत प्रबळ दिसत असलेल्या भाजपला आव्हान देताना विरोधक लोकांच्या जगण्याशी संबधित मुद्दे निवडणुकीच्या अजेंड्यावर...
मे 24, 2019
लोकसभा निवडणुक 2019 मुंबई: महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ...
एप्रिल 21, 2019
गारगोटी - गत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ ची स्वप्ने दाखवून फसविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत शहिदांच्या नावावर मते मागण्याची वाईट वेळ आली आहे. त्यांची फसवेगिरी उघड झाली आहे, तर त्यांच्याशी भांडण करून एकत्र राहणाऱ्या शिवसेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधान...
एप्रिल 21, 2019
कॉंग्रेसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण, देशातील पायाभूत सुविधांसह सर्वच प्रश्‍न कायम होते. ते प्रश्‍न मार्गी लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळात चालना मिळाली. रस्ते, वीज, पाणी, तरुणांमधील कौशल्य विकास या कामांना गती आली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी...
मार्च 28, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून नाराज उमेदवारांची पळापळ सुरू असल्याचे पहायला मिळते. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना अनेक नेते घराणेशाहीचे उदाहरण देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात. मात्र, घराणेशाहीमध्ये...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर अमित शहा गांधीनगर मधून लोकसभा निवडणूक लढविणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर मधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पुढील काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जाहिर केली. यात...
मार्च 15, 2019
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत देशात विकासकामे वेगाने केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही लाभ झाला आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. मोदी यांची लाट या निवडणुकीतही अधिक वेगवान झालेली दिसून येईल. त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा...
जानेवारी 28, 2019
जालना, ता.28: येत्या लोकसभा निवडणुकीत विरोधाकांना पराभव दिसत आहेत, त्यामुळेच सर्व विरोधक एकत्र येऊन लागले आहेत. मात्र 2019 मध्ये ही भाजपची सत्ता येणार असून  नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होतील, असे भाजप प्रदेशाध्यक्षक रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीस सोमवारी...
जानेवारी 13, 2019
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्द म्हटले की, शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला समजला जातो , लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर भाजपा , शिवसेना नेत्याच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन कार्यक्रम पार पडल्यानंतर आता शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तनाचा जाहीर सभा...
डिसेंबर 13, 2018
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सहा महिन्यावर केंद्रातील निवडणुका आल्याने पुन्हा एकदा लोकांच्या भावनेला हात घालण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. ''तुम्ही लोकांना एकदाच मूर्ख...
मे 25, 2018
जळगाव : "मुख्यमंत्र्यांनी रहस्यभेद केल्यास जळगावचे शंभर नगरसेवक तुरुंगात जातील...' असा गौप्यस्फोट करीत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या ठेवणीतील एक "अस्त्र' विरोधकांवर सोडले. मात्र ते सोडत असताना आपल्याला कोणाशीही संघर्ष करायचा नाही, अशी...
जानेवारी 24, 2018
सरकारमध्ये सामील झाल्यापासून भाजपशी खडाखडीच्या पवित्र्यात असलेल्या शिवसेनेने स्वबळाची रणनीती लोकसभा निवडणुकांना सव्वा वर्ष असताना जाहीर केली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रारंभी विरोधी बाकांवर बसणाऱ्या आणि नंतरच्या महिनाभरातच तेथून थेट सरकारात सामील होणाऱ्या शिवसेनेने आपले पत्ते उघड केले...
मे 24, 2017
मुंबई - राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकी केव्हाही लागू शकतात. त्यामुळे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांने मध्यावधी निवडणूकीसाठी तयार रहावे, असे आवाहन करत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात मध्यावधी निवडणूकांचे सूतोवाच केले. राज्यात विधानसभेच्या निवडणूका...
फेब्रुवारी 25, 2017
पिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा विकास केला म्हणजे उपकार केले नाहीत, जनतेने त्यासाठीच त्यांना निवडून दिले होते; पण विकास करताना त्यांनी जो भ्रष्टाचार केला, त्याला कोणी परवानगी दिली. त्यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळूनच पिंपरी-चिंचवडकरांनी भाजपच्या हाती सत्ता सोपविली आहे. यापुढील काळात...