एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निराशाजनक आणि हताशपूर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यानेच त्यांनी अशी टीका केल्याचे भाजपचे...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद : राज्यात शिवसेना-भाजप युती झाली; मात्र अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी बंडखोरीची वाट धरली आहे. औरंगाबादेत शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्याने आणि भाजपच्या मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यातर्फे बंडाचे निशाण हाती घेण्यात आले. "पूर्व'मधून...
ऑक्टोबर 03, 2019
खडसे यांचे कट्टर समर्थक असल्यामुळेच माझे तिकीट कापले गेले; तसेच एकनाथराव खडसे यांचे देखील तिकीट कापले जाण्याची दाट शक्‍यता असल्याचे वर्तविले जात आहे. त्यामुळेच आमदार उदेसिंग पाडवी हे कॉंग्रेसच्या वाटेवर असून तसा संदेश देखील आमदार पाडवी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही? याबाबत अजूनही प्रश्‍नचिन्ह कायम आहे. दोन्ही पक्षांकडील नेत्यांनी आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास सज्ज आहोत, अशी घोषणाही केली आहे. भाजपचे नेते व जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आम्ही 288 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे नुकतेच वक्तव्य केले...
जुलै 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर विरुद्ध विद्यमान आमदार सुभाष झांबड यांच्यात लढत रंगण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. विद्यमान आमदार झांबड यावेळी पुनरावृत्ती करणार की संख्याबळ आणि सत्तेच्या जोरावर...
एप्रिल 02, 2019
क्रिकेटमध्ये एखाद्या संघाला स्पर्धेतील सामन्यात आपले सामन्यातील अस्तित्व टिकावयाचे असल्यास त्याला विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, नाही केले तर तो स्पर्धेतून बाद होईल. यासाठी अगदी क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास "करो या मरो' अशी स्थिती त्या संघासमोर असते. त्याचप्रमाणे रावेर लोकसभा मतदार...
मार्च 31, 2019
जळगाव ः जळगाव आणि आताच्या रावेर मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाचा एकमेव प्रतिनिधी देशातील संसदेत निवडून जातो. या निवडणुकीनंतरही हा इतिहास कायम राहणार आहे. यावेळी मतदारसंघातून समाजाच्या खासदार रक्षा खडसे आणि डॉ. उल्हास पाटील या दोन तुल्यबळ उमेदवारांत लढत होत आहे. त्यामुळे ही लढत...
मार्च 12, 2019
लोकसभा निवडणुकीत २००४ पासून तयार झालेला शिवसेनेचा बालेकिल्ला २००९ च्या निवडणुकीत उद्‌ध्वस्त झाला. काँग्रेसचे उमेदवार डॉ. नीलेश नारायण राणे यांनी सुरेश प्रभूंचा पराभव केला. रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनंत गीतेंनी मात्र रायगडमधून निवडणूक लढवत मोठा विजय मिळविला. कोकणात २००९ ची लोकसभा निवडणूक...
मार्च 06, 2019
पुणे : अजिंक्‍य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांची शैक्षणिक, व्यावसायिक व संशोधक क्षेत्रातील तज्ज्ञांची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱया अमेरिकेतील डिसिजन सायन्स इन्स्टिट्यूटचे (डीएसआय) संचालक व उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. डॉ. खेडकर यांनी चीनचे ट्रीटीश...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छूक असून त्यांनी या मतदार संघात गेल्या काही महिन्यांपासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र ही जागा शिवसेनेला सोडल्यास ईशान्य मुंबईचा पर्याय आठवले यांच्यासमोर असेल...
डिसेंबर 30, 2018
जळगाव : चार महापालिकेवर झेंडा फडकवून भारतीय जनता पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचे वर्तुळ पूर्ण केले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन हे सत्ता मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्याचे खऱ्या अर्थाने "हुकमी एक्का' ठरले आहेत.  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी...
सप्टेंबर 02, 2018
जळगाव जिल्हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. (कै.) बाळासाहेब चौधरी, के. एम. पाटील, डी. डी. चव्हाण, असे दिग्गज कॉंग्रेसचे नेते होते; तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा मुक्ताईनगर मतदारसंघ होता. अशा स्थितीत भाजपचा विस्तार करायवयाचा, असे मोठे आव्हान होते. मात्र, ध्येय डोळ्यांसमोर ठेवून...
ऑगस्ट 18, 2018
कोल्हापूर - ‘माझ्यासह कार्यकर्त्यांच्या गाफीलपणामुळे मागील निवडणुकीत माझा बळी गेला. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा माझा बळी देऊ नका’, अशा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. कोल्हापूर दक्षिणमधून लढण्यास मी तयार आहे. दोन महिन्यांत कार्यकर्ते किती जीवाचे रान करतात, यावरच उमेदवारीचा निर्णय घेणार...
जुलै 31, 2018
जळगाव : मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक 15(ड)मधील भाजपचे अशोक लाडवंजारी विरूध्द शिवसेनेचे प्रशांत नाईक यांची लढत चुरशीची आहे. दोन्ही एकाच समाजाचे असून या मतदार संघात त्याच समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे यश कुणाला मिळणार? याकडेच लक्ष आहे.  प्रभाग क्रमांक पंधरा फुकटपुरा, संत गुलाबबाबा कॉलनी, मेहरूण...
मे 25, 2018
जळगाव : "मुख्यमंत्र्यांनी रहस्यभेद केल्यास जळगावचे शंभर नगरसेवक तुरुंगात जातील...' असा गौप्यस्फोट करीत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या ठेवणीतील एक "अस्त्र' विरोधकांवर सोडले. मात्र ते सोडत असताना आपल्याला कोणाशीही संघर्ष करायचा नाही, अशी...
जुलै 18, 2017
वैभववाडी - जिल्ह्यातील दोन्ही विधानसभा मतदारसंघ काबीज केल्यानंतर शिवसेनेने आता मिशन कणकवलीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस आणि भाजपचा प्रभाव असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यापासुन शिवसेना सक्रिय झाली आहे. विविध पक्षातील असंतुष्ट पदाधिकारी आणि शिवसेनेप्रती ओढ असलेल्या मतदारांचा...
फेब्रुवारी 28, 2017
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत टाटा मोटर्सच्या तीन व थरमॅक्‍स कंपनीमधील एक अशा एकूण चार कामगारांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे हे चारही कामगार बऱ्याच वर्षांपासून भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत व ते आता भाजपच्याच तिकिटावर निवडून आले आहेत.  एकनाथ पवार (प्रभाग ११),...