एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
भुसावळ : ‘‘कोणी काहीही म्हटले, तरीही मी राजकारणातून संपणार नाही. मात्र, पक्षाला वारंवार प्रश्न विचारतच राहणार माझा काय गुन्हा होता? अगदी ‘सामना’ चित्रपटातील ‘त्या मारुती कांबळेचे काय झालं?’ या प्रश्नासारखा,’’ असे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले.  भुसावळ...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 07, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे पक्ष निर्णयामुळे आता निवडणूक मैदानात नाहीत. त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांना आता गड सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खडसेंप्रमाणेच राज्यात (कै.) प्रमोद महाजन, (कै.) गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात...
मे 24, 2019
लोकसभा निवडणुक 2019 मुंबई: महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार...
एप्रिल 23, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज होत आहे. जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेने लोकशाहीच्या उत्सवाला धिम्यागतीने सुरवात झाली आहे. काही ठिकाणी व्हिव्हिपॅड मशिन सुरू न झाल्याने मतदानास उशिराने सुरवात झाली. सकाळी अकरापर्यंत जळगाव लोकसभेत 17.15 टक्‍के तर रावेर...
एप्रिल 21, 2019
कॉंग्रेसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण, देशातील पायाभूत सुविधांसह सर्वच प्रश्‍न कायम होते. ते प्रश्‍न मार्गी लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळात चालना मिळाली. रस्ते, वीज, पाणी, तरुणांमधील कौशल्य विकास या कामांना गती आली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी...
एप्रिल 15, 2019
जळगाव ः सोशल मीडियावरून जाहिराती "व्हायरल' करण्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी न घेतल्याने लोकसभेच्या जळगाव व रावेर मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी या नोटिसा बजावल्या आहेत. ...
एप्रिल 05, 2019
जळगाव ः लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन जागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत जळगाव मतदारसंघात 21 उमेदवारांनी 34 अर्ज, तर रावेर मतदारसंघासाठी 16 उमेदवारांनी 26 अर्ज दाखल केले आहेत. असे एकूण दोन्ही मतदारसंघांतील दोन जागांसाठी 37 उमेदवारांनी 60 अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी...
एप्रिल 02, 2019
क्रिकेटमध्ये एखाद्या संघाला स्पर्धेतील सामन्यात आपले सामन्यातील अस्तित्व टिकावयाचे असल्यास त्याला विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, नाही केले तर तो स्पर्धेतून बाद होईल. यासाठी अगदी क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास "करो या मरो' अशी स्थिती त्या संघासमोर असते. त्याचप्रमाणे रावेर लोकसभा मतदार...
एप्रिल 01, 2019
केळीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जळगावात प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही केळी हा प्रचारातील मुद्दा होतो. प्रत्येकवेळी केळीसाठी प्रक्रिया उद्योग, निर्यात अन्‌ वाहतूक व्यवस्था, पीकविमा, नुकसान भरपाई असे सारेच मुद्दे चर्चेत येतात.. निवडणुकीनंतर मात्र त्या-त्या अडचणीच्या वेळी तेवढी केळीवर...
मार्च 31, 2019
जळगाव ः जळगाव आणि आताच्या रावेर मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाचा एकमेव प्रतिनिधी देशातील संसदेत निवडून जातो. या निवडणुकीनंतरही हा इतिहास कायम राहणार आहे. यावेळी मतदारसंघातून समाजाच्या खासदार रक्षा खडसे आणि डॉ. उल्हास पाटील या दोन तुल्यबळ उमेदवारांत लढत होत आहे. त्यामुळे ही लढत...
मार्च 23, 2019
सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोदी लाटेचा फायदा झाला होता. यावेळच्या निवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचा दावा केला जात असला तरी जामनेर विधानसभा मतदारसंघात मात्र मोदी लाटेबरोबरच गिरीश महाजन लाटही नव्याने अस्तित्वात आल्याचे गेल्या पाच वर्षांतील विविध निवडणूक निकालांवरून अधोरेखित होते. राज्याच्या...
मार्च 17, 2019
जळगाव : रावेर मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी निश्‍चित झाल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतही माजी खासदार उल्हास पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असल्याने दोन्ही उमेदवारांत टक्कर होणार असल्याचे...
मार्च 15, 2019
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत देशात विकासकामे वेगाने केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही लाभ झाला आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. मोदी यांची लाट या निवडणुकीतही अधिक वेगवान झालेली दिसून येईल. त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा...
नोव्हेंबर 04, 2018
जळगाव : खानदेशातील सिंचनाचे क्षेत्र वाढवून शेतीसमृध्दीसाठी आपला प्रयत्न आहे. त्यासाठी मेगा रिचार्ज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्याचा आपला प्रयत्न आहे, त्याचा डी.पी.आर., रडार सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊन सिंचनात खानदेश तर समृद्ध होईलच परंतु विदर्भ आणि...