एकूण 23 परिणाम
जून 01, 2019
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा शपथविधी उरकल्यानंतर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला असून, अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले....
एप्रिल 15, 2019
जळगाव ः सोशल मीडियावरून जाहिराती "व्हायरल' करण्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी न घेतल्याने लोकसभेच्या जळगाव व रावेर मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी या नोटिसा बजावल्या आहेत. ...
एप्रिल 04, 2019
नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या खानदेशात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सात दशकांत सिंचनाच्या क्षेत्रात फारशी प्रगती झालेली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. नाही म्हणायला पूर्व जळगाव जिल्ह्यात सत्ताकेंद्र सातत्याने राहिल्यामुळे तुलनेने हा भाग सिंचनाबाबत थोडा अधिक विकसित...
मार्च 28, 2019
शिवसेना-भाजप युतीने मुंबईत जुन्याच चेहऱ्यांना पसंती दिली आहे, तर आघाडीला अद्याप वायव्य, ईशान्य मतदारसंघांत उमेदवार मिळालेला नाही. मात्र, युतीचे अन्य सर्व उमेदवार तुलनेने बलवंत असल्यामुळे ही निवडणूक विरोधकांसाठी पुन्हा एकदा परीक्षा पाहणारीच ठरेल. आघाडीचे मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत...
मार्च 16, 2019
'सामान्य माणूस लोकशाहीत राजा व्हावा, तो राणीच्या पोटी नव्हे; तर मतपेटीतून जन्माला यावा' असे आपल्या घटनेचा उद्देश आहे. मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेशाहीच्या वाळवीने लोकशाहीला पोकळ केले असल्याचे चित्र देशात आहे .देशातील सर्व पक्ष घराणेशाहीला आमचा विरोध असल्याचं दाखवतात मात्र सगळीकडे घराणेशाही...
फेब्रुवारी 04, 2019
अनिश्‍चितता, अस्वस्थता आणि घालमेल या शब्दांची प्रचिती खऱ्या अर्थाने अनुभवायची असेल तर जळगाव जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय स्थितीचे वर्णन करावे लागेल. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले.. त्यासाठी सज्जतेची तयारी करण्याचे दिवस असताना प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारीवरुन कमालीची अनिश्‍चितता तर आहेच,...
जून 25, 2018
मुंबई - सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २५) मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या मतदारसंघांत ही निवडणूक होत आहे. विधान परिषदेतील संख्याबळ वाढवण्यासाठी सर्वच...
जून 24, 2018
मुंबई : सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर, तसेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 25) मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक, अशा चारही मतदारसंघांतील निवडणूक प्रचार शनिवारी संपला. विधान परिषदेतील संख्याबळ...
जून 03, 2018
ठाणे - गेली पंचवीस वर्षे लक्ष न दिलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात सुमारे अडीच लाख मतांपर्यंत मजल मारल्याने शिवसेनेतील चाणक्‍यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच राजकीय जाणकारांनी युतीचा कितीही होरा केला, तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपशिवाय लढविण्याच्या मतावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव...
मे 15, 2018
मोखाडा : भाजपचे दिवंगत खासदार अॅड.चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, पालघर लोकसभेची पोटनिवडणूक सहानुभूतीमुळे बिनविरोध होईल ही अपेक्षा सर्वच राजकीय पक्षांना होती. मात्र, शिवसेना आणि भाजप मधील कलह, तसेच भाजप मधील जिल्ह्यातील राजकीय कुरघोडीने ही पोटनिवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक जाहीर होताच,...
मे 14, 2018
आजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला पालघरमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जाणवले आहे. तेथील शिवसेनेची आगळिक भाजपच्या जिव्हारी लागली आहे. राजकारणात टायमिंग साधणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वयंघोषित आवाज असलेल्या शिवसेनेला उण्यापुऱ्या चार...
मार्च 15, 2018
जळगाव - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. युती आणि आघाडी करण्यावरून आता पक्षनेतृत्वात शह- काटशहाचा खेळ सुरू झाला आहे. पक्षाचे नेते युती, आघाडी किंवा स्वतंत्र लढण्याचे दावे करीत असले, तरी ते ‘पोकळ’च असल्याचे दिसत आहे....
जानेवारी 25, 2018
सातारा - शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना नेतेपदी सातारा जिल्ह्यातील दोघांना संधी देत बढती मिळाली आहे. तर उपनेतेपदी दोघांना संधी मिळाली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याला झुकते माप दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि...
जानेवारी 17, 2018
जळगाव - केवळ मंत्रिमंडळात नाही, म्हणून मी गेल्या चाळीस वर्षे ज्या पक्षात आहे तो कसा सोडेल? आणि आपण भाजपत राहणार नाही, हे सांगणारे संजय राऊत कोण आहेत, असा सवाल माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज केला. राऊत यांच्या टीकेला गिरीश महाजनांनी परस्पर उत्तर दिले हे...
डिसेंबर 11, 2017
मोखाडा : जव्हार नगरपरिषद निवडणूकीच्या मतदानाची तारीख चार दिवस वाढली आहे. मतदान 13 ऐवजी 17 डिसेंबरला होणार असल्याने प्रचार थंडावला आहे. प्रचार फेर्‍या, गृहभेटीचा वेगही मंदावला आहे. कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांमध्ये मरगळ आल्याचे दिसत आहे. नेत्यांच्या प्रचार सभाही रद्द कराव्या लागल्या आहेत. आता...
डिसेंबर 06, 2017
मोखाडा : पालघर जिल्हयात जव्हार, डहाणू या नगरपरिषदांसह वाडा नगरपंचायतीची निवडणूक 13 डिसेंबरला होत आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणनिती आखत स्टार प्रचारकांच्या सभांचे आयोजन करण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, धनंजय मुंडे, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड,...
ऑक्टोबर 19, 2017
वैभववाडी - भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धोबीपछाड देण्याच्या हेतूने राबविलेली प्रचार यंत्रणा आणि दोन्ही पक्षांतर्गत असलेले मतभेद ग्रामपंचायत निवडणुकीत अगोदरपासून सावध पवित्र्यात असलेल्या समर्थ विकास पॅनेलच्या पथ्यावर पडले. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या...
सप्टेंबर 28, 2017
वैभववाडी - ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला सरपंचपदाकरीता उमेदवार मिळणे मुश्‍‍कील झाले आहे. त्यातच नव्याने जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्‍वीकारलेल्या विकास सावंत यांच्याकडून कोणतेही प्रयत्न देखील होताना दिसत नाहीत....
ऑगस्ट 28, 2017
वैभववाडी -काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या कथीत भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यांच्या प्रवेशासोबत जिल्ह्यातील शिवसेना भाजपमधील उरलेसुरले मित्रत्वाचे संबधही संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये जिल्ह्यात शिवसेना भाजपमधील राजकीय संघर्ष अटळ मानला जात...
फेब्रुवारी 22, 2017
दिग्गजांसह राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचाही सहभाग मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रातील 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदांसाठी तर 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी सकाळी साडेसातपासून मतदानास सुरवात झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळीच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आणि...