एकूण 36 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यामुळे महायुतीविरोधात बंडाचा झेंडा उगारणारे शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांची तलवार अखेर म्यान झाली आहे. सोमवारी पत्रकार परिषदत घेत माने यांनी आपण यापुढे भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार मंदा म्हात्रे...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : 'तावडे, बावनकुळे, खडसे मंत्री थे. मै तो मंत्री नहीं था. कितने सालों से पार्टीका वफादार बनके काम कर रहा हूँ. फिर भी मेरा टिकट क्यों काटा?' असा उद्विग्न सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी उपस्थित केला आहे. चारवेळेस कुलाबा या मतदारसंघातून भाजपची पताका फडकवणाऱ्या राज...
ऑक्टोबर 05, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये दहा जागांची मागणी केली होती. त्यापैकी पाच जागा मिळाल्या असून सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे युतीमध्ये आपण नाराज आहोत. पण दुसरा पर्याय नाही, अशी व्यथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे मांडली. तसेच मानखुर्द-शिवाजीनगर...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिकः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील पहिले सदस्य शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी कुटुंबियांतर्फे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भाजपची उमेदवारी न मिळाल्याने "वेटिंग'वर...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा 2019 : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश आता थांबल्यात जमा असून, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याही भाजप प्रवेशाला ब्रेक लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पडत्या काळात काँग्रेस महाआघाडीला मिळालेला केवळ हा एकच दिलासा म्हणता येईल. आघाडीसमोर सर्वांत मोठं आव्हान...
सप्टेंबर 09, 2019
सत्ताधारी भाजपसाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ संवेदनशील मानला जात आहे. एकनाथराव खडसे यांची उद्विग्नतेची कोंडी फोडणारी ही विधानसभा निवडणूक राहील. जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यासाठी जंग जंग पछाडणारे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासारख्या...
एप्रिल 21, 2019
गारगोटी - गत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ ची स्वप्ने दाखवून फसविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत शहिदांच्या नावावर मते मागण्याची वाईट वेळ आली आहे. त्यांची फसवेगिरी उघड झाली आहे, तर त्यांच्याशी भांडण करून एकत्र राहणाऱ्या शिवसेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधान...
एप्रिल 07, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असली, तरी नेत्यांचे मनोमिलन अद्याप झालेले नाही. त्यामुळे राज्यातील युतीच्या अनेक जागा "डेंजर झोन'मध्ये असल्याचे सध्याचे चित्र आहे.  लोकसभा निवडणूक लढण्यासाठी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आले आहेत. जागावाटप झाले असले; तरी स्थानिक...
मार्च 28, 2019
शिवसेना-भाजप युतीने मुंबईत जुन्याच चेहऱ्यांना पसंती दिली आहे, तर आघाडीला अद्याप वायव्य, ईशान्य मतदारसंघांत उमेदवार मिळालेला नाही. मात्र, युतीचे अन्य सर्व उमेदवार तुलनेने बलवंत असल्यामुळे ही निवडणूक विरोधकांसाठी पुन्हा एकदा परीक्षा पाहणारीच ठरेल. आघाडीचे मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे...
ऑक्टोबर 21, 2018
औरंगाबाद : शिवसेनाच्या गड असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 2019 ला कमळ फुलवण्यासाठी भाजपची कसून तयारी सुरू आहे. लोकसभा बरोबर विधानसभा निवडणुकीचीही जोरदार तयारी करण्यात आली आहे. यासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे व राज्य संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासह वरिष्ठांच्या बैठका सुरू आहेत....
जून 26, 2018
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अचानक जाहीर करण्यात आला. 1 ऑगस्टला मतदान असल्यामुळे आजपासून फक्त 35 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत. पक्षीय पातळीवर विचार केल्यास खानदेश विकास विकास आघाडी तयारीत सर्वांत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसची वेगात तयारी आहे. शिवसेना- राष्ट्रवादी...
जून 03, 2018
ठाणे - गेली पंचवीस वर्षे लक्ष न दिलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात सुमारे अडीच लाख मतांपर्यंत मजल मारल्याने शिवसेनेतील चाणक्‍यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच राजकीय जाणकारांनी युतीचा कितीही होरा केला, तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपशिवाय लढविण्याच्या मतावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव...
मे 14, 2018
आजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला पालघरमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जाणवले आहे. तेथील शिवसेनेची आगळिक भाजपच्या जिव्हारी लागली आहे. राजकारणात टायमिंग साधणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वयंघोषित आवाज असलेल्या शिवसेनेला उण्यापुऱ्या चार...
जानेवारी 25, 2018
सातारा - शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना नेतेपदी सातारा जिल्ह्यातील दोघांना संधी देत बढती मिळाली आहे. तर उपनेतेपदी दोघांना संधी मिळाली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याला झुकते माप दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि...
नोव्हेंबर 11, 2017
भिवंडी - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत चुरशीच्या लढती झाल्या असताना ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र भाजपने शिवसेनेबरोबर युतीसाठी तयारी दर्शवली आहे. भाजपचे ठाणे विभागीय अध्यक्ष आणि खासदार कपिल पाटील यांनी भाजप युतीसाठी तयार असल्याची माहिती पत्रकारांना दिली...
जून 05, 2017
भिवंडी - भिवंडी महापालिकेची महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक ९ जूनला होणार आहे. पदासाठी नगरसेवकांमध्ये धावपळ उडाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केल्याने काँग्रेसही सतर्क झाली आहे. नगरसेवकांत फूट पडू नये, यासाठी काँग्रेसने नगरसेवक सुरक्षित स्थळी नेऊन ठेवल्याचे...
मे 24, 2017
मुंबई - राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकी केव्हाही लागू शकतात. त्यामुळे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांने मध्यावधी निवडणूकीसाठी तयार रहावे, असे आवाहन करत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात मध्यावधी निवडणूकांचे सूतोवाच केले. राज्यात विधानसभेच्या निवडणूका...
मे 17, 2017
भिवंडी - भिवंडी शहर महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या पुढाऱ्यांनी येथे येऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे. प्रमुख नेत्यांनी प्रभागातील स्थानिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन प्रचार कार्यालये उघडली आहेत. सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही सज्ज...
मे 07, 2017
जळगाव : जनतेने मला नऊ वेळा भरभरून मताने निवडून दिले आहे, मात्र आता मी निवडणूक लढविणार नाही. माझी कोणतीही धास्ती घेऊ नका असे आवाहन शिवसेना नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जळगाव येथे एका जाहीर कार्यक्रमात केले. यावेळी त्यांचे विरोधक असलेले भाजपचे विद्यमान आमदारही सुरेश भोळे व्यासपीठावर उपस्थित...