एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे पक्ष निर्णयामुळे आता निवडणूक मैदानात नाहीत. त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांना आता गड सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खडसेंप्रमाणेच राज्यात (कै.) प्रमोद महाजन, (कै.) गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात...
ऑगस्ट 30, 2019
नेरळ : कर्जत तालुक्‍यातील उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका शनिवारी (ता. ३१) होत आहेत. वाकस ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, अन्य तीन ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. कर्जत तालुक्‍यातील या पाच ग्रामपंचायतींची...
एप्रिल 30, 2019
सिंधुदुर्गनगरी - कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी वडाचापाट (ता. मालवण) सरपंच, उपसरपंच व अन्य तीन सदस्यांना निलंबित केले आहे. वडाचापाट ग्राम पंचायत लिपिक दीपक एकनाथ मांजरेकर यांना सेवेतून काढून टाकण्यासाठी अनधिकृत ठराव घेणे व त्याला किमान वेतनापासून वंचित ठेवणे तसेच गटविकास...
सप्टेंबर 02, 2018
जळगाव जिल्हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. (कै.) बाळासाहेब चौधरी, के. एम. पाटील, डी. डी. चव्हाण, असे दिग्गज कॉंग्रेसचे नेते होते; तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा मुक्ताईनगर मतदारसंघ होता. अशा स्थितीत भाजपचा विस्तार करायवयाचा, असे मोठे आव्हान होते. मात्र, ध्येय डोळ्यांसमोर ठेवून...
जून 25, 2018
फुलंब्री :  केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासून वीज, पाणी आणि नद्या, नाल्यांच्या खोलीकरनाच्या कामांवर भर दिला असून याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे शाळांचे लोकार्पण व...
मे 24, 2018
पाली : सुधागड तालुक्यातीतील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका रविवारी (ता.२७) होणार आहेत. दरम्यान तालुक्यातील नांदगाव व गोमाशी या दोन ग्रामपंचायतीवर बुधवारी (ता.23) शेकापचे सरपंच व अन्य सदस्य बिनविरोध निवडून अाले आहेत. तसेच पाली ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकल्यामुळे तालुक्यातील १४ पैकी ११...
मे 24, 2018
पाली- सुधागड तालुक्यातीतील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका रविवारी (ता.२७) होणार आहेत. दरम्यान तालुक्यातील नांदगाव व गोमाशी या दोन ग्रामपंचायतीवर बुधवारी (ता.23) शेकापचे सरपंच व अन्य सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच पाली ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकल्यामुळे तालुक्यातील १४ पैकी ११...
फेब्रुवारी 23, 2018
कोल्हापूर - तावडे हॉटेल परिसरातील जागेवर हक्‍क सांगणारी उचगाव (ता. करवीर) ग्रामपंचायतीने दाखल केलेली याचिका चालविण्यास पात्र नसल्याचे सांगून, उच्च न्यायालयाने फेटाळली. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्यासमोर याचिकेवर सुनावणी झाली. यामुळे तावडे परिसरातील बांधकामांवर कारवाई...
फेब्रुवारी 02, 2018
बारामती (पुणे) : गुजरातच्या निवडणूकीपर्यंत उघडपणे बोलण्यास टाळणारे आयएएस व आयपीएस अधिकारी आता आम्हाला तुम्ही लवकर सत्तेवर या असे महाराष्ट्रात सांगत आहेत. सत्तेत अधिकाऱ्यांनाच बदल हवा आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणाची हवा बदलते आहे याचेच द्योतक म्हणावे लागेल, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
डिसेंबर 27, 2017
मोखाडा : मोखाड्यातील सायदे आणि किनिस्ते या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणूका अटीतटीच्या झाल्या आहेत. यामध्ये सायदे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपचे दिलीप झुगरे 18 तर किनिस्ते सरपंच पदी भारती शिंदे 21 मतांनी विजयी झाल्या...
नोव्हेंबर 11, 2017
गुहागर - नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्‍यातील ५ उमेदवारांना आपली अनामत रक्कमही राखता आलेली नाही. यामध्ये दोन गावांमधील सरपंचपदाचे चार आणि एक ग्रामपंचायत सदस्य उमेदवाराचा समावेश आहे. तसेच सरपंचपदाच्या व ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत जिंकून आलेल्या दोन उमेदवारांनी ग्रामपंचायत...
ऑक्टोबर 29, 2017
राजापूर -  तालुक्‍यात शुक्रवारी (ता. २७) झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकांत शिवसेनेने बाजी मारीत तीन ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला. रिफायनरी प्रकल्पविरोधावरून प्रतिष्ठेची ठरलेल्या व जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नाणार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गाव पॅनेलचे ओंकार प्रभुदेसाई विजयी झाले. राजापूर तहसील...
ऑक्टोबर 19, 2017
वैभववाडी - भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धोबीपछाड देण्याच्या हेतूने राबविलेली प्रचार यंत्रणा आणि दोन्ही पक्षांतर्गत असलेले मतभेद ग्रामपंचायत निवडणुकीत अगोदरपासून सावध पवित्र्यात असलेल्या समर्थ विकास पॅनेलच्या पथ्यावर पडले. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या...
सप्टेंबर 28, 2017
वैभववाडी - ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला सरपंचपदाकरीता उमेदवार मिळणे मुश्‍‍कील झाले आहे. त्यातच नव्याने जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्‍वीकारलेल्या विकास सावंत यांच्याकडून कोणतेही प्रयत्न देखील होताना दिसत नाहीत....
सप्टेंबर 23, 2017
टाकळी ढोकेश्वर (नगर): ग्रामपंचायत निवडणुकीत फॉर्म भरण्याची आज (शनिवार) अंतिम मुदत होती. पळशी (ता. पारनेर) येथील निवडणुकीत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार जागांना उमेदवार न मिळाल्याने शिवसेनेच्या गटाच्या चार जागा बिनविरोध झाल्या आहेत, त्यामुळे शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. बिनविरोध निवडून आलेले...