एकूण 10 परिणाम
February 23, 2021
सोलापूर,:  शहर व परिसरातील 18 शिवप्रेमी महिलांनी किल्ले रायगडावर पदभ्रमण मोमीम करून शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगळ्या वेगळ्या पध्दतीने शिवजयंती साजरी केली.  निसर्ग संवर्धनासाठी कृतिशील कार्य करणाऱ्या 'निसर्ग माझा सखा' संस्थेच्या वतीने 'गड-किल्ले भ्रमंती...
January 27, 2021
कोल्हापूर : कोल्हापूर म्हंटल की  तांबडा-पांढरा  ही ओळख मटण. खायच तर कोल्हापूरलाच. पण केवळ  खाद्य पदार्थतच नाही तर  हिरवेगार जंगल आहे, निसर्गाची मुक्त उधळण येथे आहे. कोकणाला जाऊन भिडणारे सहा नागमोडी वळणाचे घाट आहेत. वाघांपासून ते हत्तीपर्यंत वन्यप्राण्यांचा वावर आहे. शिवरायांचा ऐतिहासिक वारसा...
January 11, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग)  - आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने राजकीय सिमारेषांबाबत अनेक स्थित्यंतरे पाहिली असली तरी येथे निसर्गावर आधारीत संपन्नता शेकडो वर्षांपासून राहिली आहे. या सदराच्या पहिल्या भागात प्राचिन काळात या प्रांताची सत्तास्थिती कशी होती याचा आढावा घेतला. आता पुढच्या टप्प्यात सिंधुदुर्गाच्या...
December 29, 2020
इगतपुरी (जि.नाशिक) : नवीन वर्षापासून सारे काही सुरळीत व्हावे अशा मानसिकतेत समस्त तरुणाई असल्याने यंदाच्या न्यू इअर पार्टीचे बेत आखण्यात आले आहेत. त्यातील काहींचा कल नेहमीप्रमाणे शहराच्या हद्दीबाहेरील हॉटेलकडे असला तरी कोरोनामुळे दक्षता म्हणून अनेकांनी फार्म हाउस आणि शहराच्या परिघातील मित्रांच्या...
December 28, 2020
पुणे : संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग हा सुरूच आहे. त्यामुळे पर्यटकांनी कोरोनाचे भान ठेवूनच नववर्षाचे स्वागत करावे. तसेच, राज्यात सध्या रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचा नववर्षानिमित्त होणाऱ्या पर्यटनावर काही प्रमाणात...
December 25, 2020
आपल्याला महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हटल्यावर एकच नाव डोळ्यांसमोर येते ते महाबळेश्वर; परंतु नाशिक जिल्ह्यातीत इगतपुरी हेसुद्धा थंड हवेचे ठिकाण हा पर्यटनासाठी चांगला पर्याय आहे. धबधब्यांचे गाव, आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र; तसेच भाताचे कोठार म्हणून इगतपुरीची राज्यभर ओळख आहे. याबरोबरच तालुक्यात...
November 16, 2020
सातारा : स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल अथवा त्यांचे बौद्धिक कौशल्य अनुभवायचे असेल, तर इतिहासाचे साक्षीदार ह्या गड-किल्ल्यांना भेट दिलीच पाहिजे. साताऱ्यात अनेक गड-किल्ले आहेत, ते आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभे आहेत. हेच अस्तित्व जतन करण्यासाठी...
October 10, 2020
नाशिक : हाउज द जोश...अवघ्या चार तासांत आनंदवली येथील 69 वर्षीय आजीसोबत पाच वर्षीय नातवाने हरिहर किल्ला केला सर. गडकिल्ले सर करायचे म्हटलं तर भल्याभल्यांच्या नाकीनव येतात. पण या आजी नातवाच्या धडाकेबाज कामगिरीबद्दल पंचक्रोशीत कौतुक होत आहे.  आजी-नातवाचे तोंड भरून कौतुक नाशिक जिल्ह्यातील...
September 27, 2020
नाशिक : (इगतपुरी-खेडभैरव) निसर्गाची मुक्तपणे उधळण झालेला इगतपुरी-त्र्यंबकेश्वर परिसर पर्यटन स्थळ, धबधबे, विपश्‍यना केंद्र, गड-किल्ले, अशी विपुल समृद्धी लाभलेल्या या भागाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची जुनी मागणी आहे. महाबळेश्‍वरच्या धर्तीवर या भागाला पर्यटन स्थळ विकासाचे आश्‍वासन हवेत विरले आहे. ...
September 20, 2020
पन्‍हाळा  (कोल्हापूर)  :  तब्‍बल  सात  महिने गडावर वाहनांचे  कर्कश आवाज नाहीत.. कसलेही प्रदुषण नाही..लोकांची गडबड नाही..सकाळच्‍या प्रहरी मोरांचा  केकारव... विविध पक्षांचे आवाज.. यांनी पन्‍हाळगड गुंजतोय.. हर्षभरीत होतोय... सुर्याची किरणे ढगाआडून येताच ऐतिहासिक इमारती उजळून जाताहेत..पण त्‍याच वेळी...