एकूण 20 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
कोलकाता : कोलकता शहरामध्ये 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांचा पाऊस पडला. नोटा गोळा करताना अनेकांची दमछाक झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. कोलकाता शहरातील बेंटींक स्ट्रीटवर होक मर्कंटाईल प्रा. लि. या कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीच्या इमारतीवर महसूल गुप्तचर...
ऑक्टोबर 26, 2017
कोलकाता: माझा मोबाईल क्रमांक बंद केला तरी तो मी "आधार' क्रमांकाशी जोडणार नाही, असे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सांगत केंद्र सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना...
सप्टेंबर 13, 2017
कोलकाता : नोटाबंदीनंतर पाचशे व हजारच्या रद्द नोटा बॅंकिंग यंत्रणेत मोठ्या प्रमाणात परत येणार नाहीत, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात असे घडले नाही, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी मंगळवारी दिली.  मुंद्रा हे जून महिन्यात रिझर्व्ह बॅंकेतून...
जून 28, 2017
कोलकाता : केंद्र सरकारचा नोटांबदीचा निर्णय म्हणजे संकटाची घाई होती. वस्तू व सेवा कर (जीएसटी) म्हणजे नोटाबंदीनंतरची सर्वांत मोठी चूक असल्याचा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. येत्या 30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मात्र...
एप्रिल 01, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या काळात राजकीय नेत्यांना काळा पैसा पांढरा करून दिल्याचा आरोप असलेल्या सोळा राज्यातील 300 ठिकाणच्या बनावट कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने आज (शनिवार) छापे टाकले. अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई, दिल्ली, बंगळूर, भुवनेश्‍वर, कोलकाता आणि अन्य काही शहरांमध्ये आज...
एप्रिल 01, 2017
नागपूर - नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी आरबीआयने दिलेली मुदत संपायचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे ही शेवटची संधी साधण्यासाठी आरबीआयच्या  बाहेर लोकांची गर्दी केली होती. त्यात अनिवासी आणि भारतीय नागरिकांचा समावेश होता. परंतु, नोटाबंदीच्या काळात परदेशात असणाऱ्या आणि अनिवासी भारतीयांनाच...
मार्च 21, 2017
नवी दिल्ली : सत्ताधारी पक्षाने चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा 31 मार्चपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे सांगितले होते. मात्र, आता जुन्या नोटा जमा करण्यास परवानगी नसल्याबद्दल शरद मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने या...
फेब्रुवारी 13, 2017
कोलकाता :L बनावट नोटांची तस्करी रोखण्यासाठी आता सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना खोट्या नोटा ओळखण्याचे प्रशिक्षण देण्याचा विचार सुरू आहे. याबाबत बीएसएफकडून रिझर्व्ह बॅंकेशी बोलणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारत-बांगलादेश सीमेवरून बनावट नोटांची मोठ्या प्रमाणात तस्करी...
फेब्रुवारी 08, 2017
कोलकाता (पश्‍चिम बंगाल) - नोटाबंदीच्या निर्णयाला आज (बुधवार) तीन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या दृष्टिहीन, दिशाहीन आणि ध्येयविरहित निर्णयामुळे देशाने आपले आर्थिक...
जानेवारी 11, 2017
कोलकाता : नोटाबंदीच्या निर्णयावरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुन्हा लक्ष्य केले. मोदी हे प्लॅस्टिकच्या चलनाचे सेल्समन असल्याचे विधान त्यांनी केले असून, जनता आता प्लॅस्टिक खाणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे...
जानेवारी 07, 2017
कोलकाता -  पक्षातील दोन नेत्यांना अटक झाल्याने व्यथित झालेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशाला वाचवण्यासाठी मोदी यांना पदावरून हटवून राष्ट्रीय सरकार स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी...
जानेवारी 04, 2017
कोलकाता (प. बंगाल) : अर्थसंकल्पपूर्व बैठक सुरू असताना पश्‍चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा हे बैठकीतून बाहेर पडले असून देशातील आर्थिक आणीबाणीमुळे यंदाचा अर्थसंकल्प निरर्थक असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मित्रा म्हणाले...
जानेवारी 03, 2017
कोलकाता (पश्‍चिम बंगाल) : तृणमूल काँग्रेसचे नेते (टीएमसी) आणि खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना एका चिटफंड गैरव्यवहारप्रकरणी अटक केल्यामुळे पक्षाच्या विद्यार्थी शाखेने आज (मंगळवार) भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर जोरदार हल्ला केला. केंद्रीय अन्वेषण विभागामध्ये (सीबीआय) चौकशीसाठी हजर...
डिसेंबर 23, 2016
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर मनी लॉंड्रिंग कायद्यांतर्गत चौकशी दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कोलकातास्थित एका व्यापाऱ्याला कथितरीत्या तब्बल 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या जुन्या नोटा बदलून दिल्याप्रकरणी अटक केली. या व्यापाऱ्याचे नाव पारस एम. लोढा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून,...
डिसेंबर 23, 2016
कोलकाता, : नोटाबंदीनंतर केंद्र सरकारला विरोधकांच्या तीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या मायावती आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मोदींवर टीकास्त्र सुरूच आहे. आज ममता बॅनर्जी यांनी मोदी आणि त्यांची टीम अलिबाबा आणि चोरांची गॅंग...
डिसेंबर 22, 2016
कन्नूर (केरळ) : अंमलबजावणी संचालनालयाने आज (गुरुवार) कन्नूर, कोझिकोड, थिरसूर येथील राज्य सहकारी बँकांची तपासणी केली. तर केंद्रीय अन्वेषण विभागानेही कोल्लम आणि मल्लापुरम जिल्ह्यात तपासणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर 14 नोव्हेंबरपर्यंत...
डिसेंबर 12, 2016
कोलकाता : नोटाबंदीची योजना रुळावरून घसरली आहे हे मोदीबाबूंना माहीत आहे. त्यामुळे भाषणं देण्याशिवाय त्यांना पर्यायच उरलेला नाही, अशा शब्दांत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. पत्रकारांची बॅंक खाती, इतर तपशील यांचे हॅकिंग केल्याने 'डिजिटल इंडिया'...
डिसेंबर 05, 2016
मुंबई - नोटाबंदीनंतर नागरिकांची सुरू असलेली आर्थिक ओढाताण कमी करण्यासाठी मुंबईसह दहा शहरांत "मोबाईल एटीएम'चा पर्याय शोधण्यात आला आहे. ओला कॅब आणि येस बॅंक यांनी सोमवारपासून (ता. 5) "ओला कॅश ऑन व्हिल' ही नावीन्यपूर्ण सुविधा सुरू केली आहे. दिवसापोटी दोन हजार काढण्याची सुविधा नागरिकांना त्यांच्या...
नोव्हेंबर 20, 2016
कोलकाता - केंद्र सरकार प. बंगालला जाणीवपूर्वक लहान नोटांचा पुरवठा करत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. इतर राज्यांना नोटांचा पुरवठा करून केंद्र सरकार बंगालबरोबर भेदभाव करत असून, याविरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नोटाबंदीच्या मुद्द्यावरून ममता...
नोव्हेंबर 19, 2016
कोलकाता: पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्यात आल्याचा फटका सूक्ष्म वित्त संस्थांना मोठ्या प्रमाणात बसला असून, त्यांचे कामकाज ठप्प झाले आहे.  नोटाबंदीनंतर बंधन आणि व्हिलेज फायनान्शियल सर्व्हिसेससारख्या सूक्ष्म वित्त संस्था बचत गटांना 9 नोव्हेंबरपासून कर्ज वितरण करू शकलेल्या नाहीत. हीच...