एकूण 4 परिणाम
जानेवारी 25, 2018
मेलबर्न - गतविजेत्या रॉजर फेडररने चेक प्रजासत्ताकाच्या टोमास बर्डीचला ७-६ (७-१), ६-३, ६-४ असे हरवून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. हॉकआय व्हिडिओ बिघडल्यामुळे फेडररचा पंचांशी झालेला वाद हाच या लढतीचा एक अपवाद ठरला. फेडररने तीन सेटमध्ये विजय मिळविला असला तरी त्याला थोडे...
जानेवारी 23, 2018
मेलबर्न - दक्षिण कोरियाच्या हिऑन चुंगने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविला तीन सेटमध्ये हरवित उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पहिल्या सेटनंतर जोकोविचने उजव्या कोपरावरील उपचारासाठी ‘मेडिकल ब्रेक’ घेतला. सामन्यादरम्यान त्याला त्रास होत असल्याचे...
जानेवारी 17, 2018
मेलबर्न - वाढत्या वयातही युवा खेळाडूंनाही लाजवेल अशा थाटात खेळणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी गेल्यावर्षी दुखापतींमुळे कोर्टपासून दूर राहिलेल्या स्टॅन वाव्रींका आणि नोव्हाक जोकोविच यांनीही यशस्वी पुनरागमन केले...
जुलै 27, 2017
बेलग्रेड - सर्बियाचा १२ ग्रॅंड स्लॅम विजेता टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने बुधवारी कोपराच्या दुखापतीमुळे उर्वरित पूर्ण मोसमातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. विंबल्डन उपांत्यपूर्व फेरीत याच दुखापतीमुळे जोकोविचला टोमास बर्डिचविरुद्ध माघार घ्यावी लागली होती. त्याच वेळी...