एकूण 60 परिणाम
एप्रिल 10, 2019
बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नाही. आत्मविश्‍वास आणि कष्टाच्या जोरावर वाटचाल सुरू आहे. मुंबईत लाखो तरुण फिल्म इंडस्ट्रीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, मी निराश कधीच झालो नाही. कारण जे काही करायचं ते सर्वोत्कृष्टच आणि त्यासाठी झपाटून काम करणं, हा कोल्हापुरी संस्कारच नेहमी प्रेरणा देत...
एप्रिल 02, 2019
औरंगाबाद - लग्नसमारंभ म्हटला की नात्यातला सर्वांत मोठा उत्सव असतो. सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रू सोसायटीपर्यंत सगळेच खर्च करून लग्न वेगळ्या पद्धतीने कसे केले हे दाखवितात. त्यासाठी लग्नपत्रिका, हळदी समारंभ अन्‌ संगीत रजनीत भन्नाट ‘आयडिया’ वापरून ते क्षण संस्मरणीय करण्याचा प्रयत्न वधू-वरांकडील...
जानेवारी 27, 2019
पूर्णा - ‘नाळ’ चित्रपटातील ‘आई मला खेळायला जायचं, जाऊ देनं वं’ या गाण्यावर सोशल मीडियावर वेगवेगळे प्रयोग सुरू असताना विद्यार्थ्यांनी मात्र त्याचा मतदारांना साद घालण्यासाठी खुबीने वापर केला आहे. ‘आई, तू मतदानाला जा नं, मी तुझी सगळी कामे करीन’ असे भावनिक आवाहन आई-बाबांना पत्रातून करून या...
जानेवारी 08, 2019
‘जन्नत २’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या इशा गुप्ताने काही वर्षांतच अनेक चित्रपट केले आहेत. तसेच तिचे अनेक चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचे आहेत. चित्रपटांमधून इशाने अनेक वेळा डान्स किंवा आयटम साँगही केलं आहे. आता ती ‘गेट डर्टी’ या सिंगल गाण्याच्या अल्बममधून दिसणार आहे. हे गाणे पंजाबी,...
डिसेंबर 06, 2018
नागपूर : मोहनसिंहने दादर एक्‍सप्रेसचे तिकीट काढून दिल्यामुळे अमिताभ दुसऱ्या दिवशी "आनंद'च्या शूटिंगला वेळेत पोहोचले. पुढे "आनंद' आणि "जंजीर'ने अमिताभ बच्चन नावाच्या सुपरस्टारला जन्म दिला होता. दरम्यान, मोहनसिंह आणि अमिताभ यांच्या नागपुरात आणि मुंबईत दोन-तीन धावत्या भेटी झाल्या. पण, सत्तरच्या...
सप्टेंबर 29, 2018
कोल्हापूर - ‘दो आँखे बारह हाथ’, ‘श्री ४२०’, ‘नवरंग’ आदी गाजलेल्या चित्रपटांतील प्रत्येक प्रसंग दृश्‍य स्वरूपात रसिकांच्या काळजावर कोरणारे छायालेखक त्यागराज पेंढारकर (वय ९३) यांचे आज निधन झाले. येथील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.  गेल्या काही दिवसांपासून त्यागराज...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘मेसर्स व्हिसलिंग वूड्‌स इंटरनॅशनल लिमिटेड’ या संस्थेस साडेपाच एकर जमीन उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून, भाडेपट्टा कराराने उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. चित्रनगरीतील महाराष्ट्र चित्रपट...
सप्टेंबर 02, 2018
हिवरेबाजार एकेकाळी कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं. परिसरातलेच नव्हे, तर देशपातळीवरचे अनेक नामवंत कुस्तीपटूंची पायधूळ आमच्या घराला लागली. इतर क्षेत्रातलेही अनेक जण यायचे. तीच प्रेरणा ग्रामविकासाची कामं करताना माझ्या मनात सतत होती. आताही राजकीय नेत्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत अनेक जण गावात येऊन पाहणी करून...
ऑगस्ट 22, 2018
देशात गेल्या दशकात मध्यमवर्गाचा वेगाने विस्तार झाला असून, त्याच्या जीवनशैलीत मोठे बदल झालेले दिसतात, ते लक्षात घ्यायला हवेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी अहवालातून समोर येणाऱ्या निष्कर्षांचा धोरणकर्त्यांनी विचार केला पाहिजे. नवीन पद्धतीनुसार २०११-१२ हे पायाभूत वर्ष धरून, एकूण देशांतर्गत उत्पन्नाची...
जून 09, 2018
अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांच्या ‘नमस्ते इंग्लंड’चे चित्रीकरण सुरू झाले आहे. पहिल्यांदा पंजाबमध्ये सुरू असलेले चित्रीकरण आता लंडनमध्ये सुरू आहे. हा एक रोमॅंटिक चित्रपट आहे. त्यामुळे अर्थातच यात अनेक लव्ह साँग्स असणारच. या चित्रपटातील असेच एक गाणे ‘तू मेरी मैं तेरी’साठी चक्क 5.5 कोटी रुपये...
जून 02, 2018
रांझणा, तनू वेड्‌स मनू, निल बट्टे सन्नाटा, अनारकली ऑफ आराह यांसारख्या चित्रपटांतून स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्वरा भास्करचा ‘वीरे दि वेडिंग’ काल प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने... दिल्लीतील नाट्यकलाकार ते वीरे दि वेडिंगपर्यंतचा प्रवास कसा होता? आणखी बरेच काही करायचे आहे असे वाटतेय का? - नक्कीच मला...
मे 04, 2018
बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर आनंद आहुजासोबत 8 मे ला विवाहबंधनात अडकणार आहे. या ग्रॅण्ड पंजाबी लग्नसोहळ्याची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. सोमवारी (ता. 7) संगीत सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी तिच्या घरातले फारच उत्सुक आहेत. तिचे नातेवाईक व मित्र मंडळी डान्स करणारेत. इतकंच नाही तर...
एप्रिल 25, 2018
‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट’ या हॉट बॉलिवूड गाण्यांच्या कार्यक्रमात ‘डिजेवाले बाबू मेरा गाना बजा दे’ म्हणणाऱ्या बादशाहचा परफॉर्मन्स रविवारी (ता. २९) संध्याकाळी ६.३० वाजता असणार आहे. त्यानिमित्त त्याच्याशी केलेली बातचीत. प्रश्‍न : सध्या भारतीय संगीतामध्ये पंजाबी आणि हिपहॉप कुठे पाहता? -पंजाबी भाषेसह...
एप्रिल 08, 2018
शमशाद बेगम यांनी आपल्या वेगळ्या आवाजानं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. "गाडीवाले गाडी धीरे हाक रे', "दूर कोई गाये', "तेरी मेहफिलमे किस्मत आजमाकर...', "धरती को आकाश पुकारे', "कहींपे निगाहें कहींपे निशाना', "कजरा मुहब्बतवाला' अशी एकापेक्षा एक उत्तम गाण्यांद्वारे रसिकांच्या...
मार्च 20, 2018
भाषा संवादासाठी असते. राजकारण्यांना भाषा वादासाठी लागते. आपण वादापलीकडे जात भाषेच्या जवळ जायला हवे आणि भाषेपलीकडे माणसाला भेटायला हवे. माझी मातृभाषा कानडी. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. अकरावीला शास्त्र शाखेत प्रवेश घेतल्यामुळे शिक्षणाचे माध्यम इंग्रजी झाले. मातृभाषा कन्नड...
फेब्रुवारी 22, 2018
सिडनी - येथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या कुटुंबाने केलेल्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले असून, या चित्रपटात काम करणाऱ्या बालकलाकारानी संगळ्यांची पसंती मिळविली आहे.  हा चित्रपट एका जवानाच्या कुटुंबाभोवती फिरणारा आहे. एका जवानाच्या कुटुंबाला केणत्या कोणत्या अडचणी येतात. त्यातून मार्ग काढताना होणारा...
फेब्रुवारी 11, 2018
भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल. मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या...
जानेवारी 08, 2018
कतरिना कैफचा "टायगर जिंदा है' चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपर-डुपर हिट झालाय. त्यामुळे कॅट खूप खुश आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान कतरिना म्हणाली, मला क्‍लासिक हिंदी चित्रपट बघायला आवडतात. खासकरून "मुघल-ए-आझम' हा चित्रपट खूप आवडतो. मला त्यातील अनारकलीची भूमिका साकारायला आवडेल. कतरिना लवकरच आनंद एल. राय...
ऑक्टोबर 31, 2017
मुंबई : आपल्या अभिनयाने तापसी पन्नूने आपलं वेगळं स्थान मिळवलं आहे. दक्षिणेतून आलेली ही पंजाबी मुलगी पिंक करता करता जुडवा 2 पर्यंत पोचली. पण आता असे वेगवेगळे सिनेमे देऊनही तिला एक प्रश्न मात्र सतावतो आहे. एका फॅशन डिझायनरच्या वक्तव्यामुळे हा प्रश्न तिला पडला आहे.  याबाबत बोलताना तापसी म्हणाली, मला...
ऑक्टोबर 03, 2017
मुंबई : आपल्या दमदार आवाजानं अवघ्या महाराष्ट्रावर गारूड करणाऱ्या आदर्श शिंदेनं स्टार प्रवाहच्या 'विठूमाऊली' या नव्या मालिकेचं शीर्षक गीत गायलं आहे. ही मालिका ३० ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता पाहता येणार असून, या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आता या गाण्यानं...