एकूण 76 परिणाम
मार्च 20, 2019
नीरव मोदीविरुद्ध ब्रिटनमध्ये अटक वॉरंट बजावले जाणे, ही सुखद वार्ता असली तरी अनेक प्रश्‍न उपस्थित करणारीही आहे. नीरवचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आणि त्याला पकडून भारतात आणण्यासाठी इतके दिवस कोणते प्रयत्न झाले? पंजाब नॅशनल बॅंकेला 11 हजार कोटी रुपयांना गंडा घालून फरार झालेला हिरे व्यापारी...
जानेवारी 24, 2019
पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (ता. २४) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात रविवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाना, राजस्थान,...
डिसेंबर 20, 2018
चंडीगड : पंजाब आणि हरियानात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कायम आहे. बुधवारी अनेक ठिकाणी तापमानाचा पारा सामान्य पातळीपेक्षा खाली गेला आहे. पंजाबमध्ये तापमानात घट होऊन पारा 1.5 अंश सेल्सिअसवर गेला आहे, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  फरीदकोटमध्येही पारा 2.5 अंशांवर...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 14, 2018
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आता दोन परदेशी बँकांच्या कर्जाची परतफेड करणार आहे. मात्र पीएनबीचे कर्ज भरण्याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. परदेशी बँकांमध्ये  न्यूयॉर्कमधील एचएसबीसी आणि इस्रायल डिस्काऊंट बँक (आयडीबी) या...
ऑक्टोबर 24, 2018
तपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर गैरव्यवहारांना मोकळे रान मिळणार नाही काय? ‘सीबीआय’मधील यादवीच्या निमित्ताने प्रकर्षाने समोर आलेल्या प्रश्‍नांची सरकारने गांभीर्याने दखल घ्यायला हवी. कें द्रीय...
ऑक्टोबर 18, 2018
पुणे : प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा झालेले सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मारुती नवले यांना पुणे पोलिसांनी बुधवारी (ता. 17) सायंकाळी अटक केली. सायंकाळी त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयाने गेल्या आठवड्यात नवले व प्राप्तीकर...
सप्टेंबर 26, 2018
अमृतसर : महाविद्यालयात जीन्स, टी-शर्ट, स्कर्ट आणि केप्रिस परिधान करणे हा 'असभ्य' पेहराव असल्याचे सांगत पंजाबच्या अमृतसर वैद्यकीय महाविद्यालयाने या कपड्यांवर बंदी आणली आहे. ही बंदी वैद्यकीय महाविद्यालयाच्या दैनंदिन कालावधीत आणि परीक्षेदरम्यान घालण्यात आली आहे. महाविद्यालयातील मुलींसह मुलांसाठीही ही...
सप्टेंबर 23, 2018
परतीचा मॉन्सून या वर्षी काहीसा लांबण्याची चिन्हं आहेत. ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं असलं तरी हा प्रवास या वर्षी काहीसा विलंबित असेल असं दिसतंय. मॉन्सूनच्या या परतप्रवासाविषयी... या वर्षी ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा मॉन्सून सुरू होणार असल्याचं...
सप्टेंबर 03, 2018
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) जप्त करण्यात आलेल्या, भारतातून पलायन केलेला हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोक्‍सी आणि त्याच्याशी संबंधित कंपनीच्या मालकीच्या 41 मालमत्ता या पैशांची अफरातफर करून मिळविलेल्या असून, त्यांचा ताबा "ईडी'कडे ठेवण्यात यावा, असा निर्णय आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक...
ऑगस्ट 31, 2018
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या नीरव मोदी या हिरे व्यावसायिकाचा आणखी गोलमाल व्यवहार समोर आला आहे. नीरवने तीन कॅरेटचा एकच पिवळ्या रंगाचा हिरा त्याच्याच मालकीच्या चार कंपन्यांना विकला, हाच व्यवहार "पीएनबी'तील गैरव्यवहाराचे मूळ...
ऑगस्ट 21, 2018
मुंबई (पीटीआय) : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 14 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी उषा अनंतसुब्रह्मण्यम यांना सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच, "पीएनबी'चे कार्यकारी...
ऑगस्ट 21, 2018
लंडन/नवी दिल्ली (पीटीआय) : पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी अब्जाधीश हिरा व्यावसायिक नीरव मोदी ब्रिटनमध्येच असल्याच्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दाव्याला तेथील सरकारने दुजोरा दिला. दरम्यान, नीरव मोदी ब्रिटनमध्येच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सीबीआयने...
जुलै 31, 2018
मुंबादेवी - 12 जुलै 2018च्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या अंतरिम निर्णयानुसार अल्पसंख्याक ज्युनिअर कॉलेजमधील 50% अल्पसंख्याक कोट्यातील विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजस्तरावर प्रवेश देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मुंबईतील बहुतेक नामांकित ज्युनिअर कॉलेजेस ही गुजराती,...
जुलै 25, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्‍सी याने अमेरिकेतून अँटिग्वाला पलायन केले आहे. त्याने अँटिग्वाचे स्थानिक पारपत्र मिळवले आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.  हिरे व्यापारी मेहुल चोक्‍सी याच्याविरोधात इंटरपोलने एक नोटीस बजावली आहे. या...
जुलै 24, 2018
इस्लामाबाद - भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा भोगत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असून, त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्‍यकता असल्याची शिफारस तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकाने केली असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली...
जुलै 15, 2018
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारामधील मुख्य आरोपी व हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याकडून महागडे दागिने खरेदी करणाऱ्या 50 बड्या व्यक्ती प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आल्या आहेत. त्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्रांची छाननी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...
जुलै 05, 2018
मुंबई : अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने ख्रिश्चन समाजासाठी नेहमीच आंदोलने करून गल्ली ते दिल्ली पर्यंत हक्कासाठी लढा दिला. मे महिन्यातही वेगवेगळ्या मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे बेमूदत आंदोलन करून समाजाच्या मागण्या ठामपणे सरकार पुढे मांडल्या व अल्पसंख्यांक मंत्री विनोद तावडे व राज्यमंत्री दिलीप...
जुलै 03, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या विनंतीच्या आधारावर फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याविरोधात इंटरपोलने "रेड कॉर्नर' नोटीस बजावली आहे. नीरवचा भाऊ निशाल मोदी आणि त्याचा कर्मचारी सुभाष परब यांच्याविरोधातही ही नोटीस जारी करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत दोन...
जुलै 02, 2018
नवी दिल्ली - केंद्रिय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अहवालानुसार पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदी विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटिस बजावली आहे. या नोटिसमध्ये सदस्य देशांना नीरव मोदीला अटक करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे.  नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल...