एकूण 55 परिणाम
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मार्च 31, 2019
पंजाब-हरियाना म्हटलं की "दूध-दही-तूप मोठ्या प्रमाणात वापरून तयार केलेले खाद्यपदार्थ', असं समीकरण आपल्या मनात येते. ते खरंही आहे. या सगळ्याचा खाद्यपदार्थांत भरपूर वापर हे तर इथलं वैशिष्ट्य आहेच; मात्र याशिवाय इतरही अनेक वेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ या राज्यांत बनवले जातात. हरियानातल्या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 10, 2018
कांकेर : मध्यप्रदेश राज्यात 5 हजार कोटी रुपयांचा चिटफंड गैरव्यवहार झाला. त्यादरम्यान अनेक कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, काही वर्षांनी या कंपन्या गायब झाल्या. या चिटफंड गैरव्यवहारात मुख्यमंत्री रमणसिंह यांचे नाव आले होते. त्यामुळे रमणसिंह यांचे हे भ्रष्ट सरकार आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत...
ऑक्टोबर 30, 2018
सुधाकर रामटेके यांची बारव्हा शिवारात (जि. नागपूर) ३६ एकर शेती आहे. यातील सुमारे २५ एकरांवर रब्बी हंगामात सूर्यफूल लागवड असते. सूर्यफुलामध्ये परागीकरणाला फार महत्त्व आहे. यासाठी शेती परिसरात मधमाश्या असणे गरजेचे आहे. परागीकरणासोबतच उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुधाकर रामटेके यांनी २०१४ मध्ये शेतीला...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
सप्टेंबर 23, 2018
परतीचा मॉन्सून या वर्षी काहीसा लांबण्याची चिन्हं आहेत. ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं असलं तरी हा प्रवास या वर्षी काहीसा विलंबित असेल असं दिसतंय. मॉन्सूनच्या या परतप्रवासाविषयी... या वर्षी ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा मॉन्सून सुरू होणार असल्याचं...
सप्टेंबर 10, 2018
नंदुरबार शहरापासून सुमारे १२  कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना...
ऑगस्ट 30, 2018
१० ऑगस्ट २०१८ रोजी विश्व जैवइंधन दिन पार पडला. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या ‘राष्ट्रीय जैवइंधन धोरण २०१८’चे लोकार्पण करण्यात आले. याद्वारे भारताच्या जैवइंधनाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला. यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप... देशाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या रोजगारासाठी...
जुलै 26, 2018
नाशिक - माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा फटका मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यातील कांदा वाहतुकीला बसत आहे. संपामुळे लासलगाव, पिंपळगाव बसवंत, निफाड बाजार समितीतून इतर राज्यांत होणारी कांद्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. बुधवार (ता.२५) पर्यंत ५ लाख क्विंटल कांदा चाळीत पडून आहे. परिणामी इतर...
मे 19, 2018
येवला - अवर्षणप्रवण तालुक्यातील शेतीही अडीच हंगामापुरतीच मर्यादित राहिल्याने येथील शेतकऱ्यांना मका, कपाशी व कांद्यासारख्या नगदी पिकांवर अवलंबून रहावे लागत आहे. योवला मक्याची तर मोठी बाजारपेठ म्हणून पुढे येत असून, या पिकाने मालामाल केल्याचे चित्र होते. यंदा मात्र तरी येथील मक्याला दक्षिणेकडील...
मे 04, 2018
दररोज किंवा ताजे उत्पन्न मिळवण्यासाठी साधारण पाच गुंठे क्षेत्रात वर्षभर विविध परदेशी भाजीपाला पिके घेण्याची पीकपद्धती कारभारी सांगळे यांनी स्थापित केली आहे. मॉल, सुपरमार्केट्‌स यांचा चांगल्याप्रकारे अभ्यास केला. गावपरिसरातील बेरोजगार युवकांनाही या शेतीसाठी उद्युक्त केले. आता तीन गावांमधून दररोज...
एप्रिल 15, 2018
आपल्याकडे शेतीला जोड धंदा म्हणून दुग्धव्यवसाय प्राधान्याने केला जातो. परंतु, यामध्ये व्यावसायिकता नसल्याने अपेक्षित आर्थिक मोबदला मिळत नाही. पंजाब राज्यातील दुग्धव्यवसाय हा इतर राज्यातील दुग्धव्यवसायापेक्षा अधिक व्यवसायिक पद्धतीने केला जातो. दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी...
एप्रिल 12, 2018
पुणे - हमीभाव, कर्जमाफी या मुख्य प्रश्नांसाठी देशभरातील सत्तरपेक्षा अधिक संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रीय किसान महासंघ स्थापन केला आहे. या महासंघाच्या वतीने एक जूनपासून देशव्यापी शेतकरी संपाची हाक दिली आहे. १० जूनपर्यंत हा संप चालणार आहे. या संपामध्ये पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य...
मार्च 28, 2018
वीजपुरवठ्याचा वाढता खर्च व कमी होणारी क्रॉस सबसिडी अशा कात्रीत वीज वितरण क्षेत्र सापडले आहे. अशा वेळी तंत्रज्ञानात व वीजनिर्मिती दरात होणारे बदल लक्षात घेऊन नवीन धोरणे आखणे गरजेचे आहे. गे ल्या दोन दशकांहून अधिक काळ वीजगळती, वीजचोरी, शेतीचा प्रत्यक्षातील व अंदाजे वर्तविलेला वीजवापराचा आकडा, ग्राहक...
मार्च 23, 2018
शेतकऱ्यांची आंदोलने ही काही आजची नाहीत. यापूर्वीही शेतकऱ्यांची आंदोलने झाली आहेत. कारण शेतकऱ्यांचे प्रश्‍न हे रोज बदलत असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची यादी जर केली तर ती आभाळापासून पाताळापर्यंत जाईल. इतके मोठे शेतकऱ्यांचे प्रश्‍न आहेत. पण वेळेवेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनास त्या त्या काळातील सरकारने...
जानेवारी 11, 2018
पुणे  - राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण आदी क्षेत्रांतील महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेत, या घडामोडींविषयी तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण देणारे ‘सकाळ प्रकाशना’चे ‘सकाळ इयर बुक २०१८’ लवकरच प्रकाशित होत आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय व...
डिसेंबर 15, 2017
नाशिक - देशांतर्गत कांद्याच्या भाववाढीमुळे केंद्र सरकारने टनाचे निर्यातमूल्य ८५० डॉलर केले आहे. या निर्णयानंतरही कांद्याची निर्यात होत असल्याने केंद्र सरकार चक्रावले आहे. सद्यःस्थितीत कांद्याचे आगर असलेल्या लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात चढ-उतार सुरू असून, क्विंटलचा सरासरी...
नोव्हेंबर 03, 2017
लिची हे उष्णकटिबंधीय प्रदेशात येणारे सदाहरित फळ असून, जगातील सर्वोत्कृष्ट फळांपैकी एक आहे. या फळाचा उगम चीनमधील आहे, असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतो. प्रामुख्याने या फळाचे उत्पादन भारत, बांगलादेश, दक्षिण तैवान, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका आणि उत्तर व्हिएतनाम या देशांत घेतले जाते....
ऑक्टोबर 20, 2017
नवी दिल्ली - पर्यटनाच्या माध्यमातून देशाला गेल्या महिन्यात 13 हजार 867 कोटी रुपयांची (2.153 अब्ज अमेरिकी डॉलर) परकी मिळकत झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 10 हजार 415 कोटी रुपयांची मिळकत झाली होती. आताच्या दीपोत्सवानिमित्त देशभर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महोत्सवांची धूम सुरू आहे. भारतीय...