एकूण 48 परिणाम
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मार्च 20, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता राज्यात आम आदमी पार्टी (आप) देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. या संदर्भातील प्रस्ताव पक्षाच्या राज्य समितीने दिल्लीतील राष्ट्रीय समितीकडे पाठविला आहे. सध्या कार्यकर्ते अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. राष्ट्रीय समितीने सकारात्मक...
फेब्रुवारी 25, 2019
माले - शिवाजी ट्रेल, विविध दुर्ग संवर्धक संघटनांच्या माध्यमातून रविवारी (ता. २४) देशभरातील १३१ पेक्षाही जास्त किल्ल्यांवर एकाचवेळी दुर्गपूजा करण्यात आली. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, दमण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, गोवा आदी राज्यांतील किल्ल्यांवर...
फेब्रुवारी 04, 2019
भडगाव - केंद्रात भाजप व मित्रपक्षाला (रालोआ) काठावरचे बहुमत मिळेल आणि त्यांचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असे भाकीत बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी वर्तविले. मात्र,  हे सरकार अधिक काळ टिकणार नाही आणि २०२२-२३ मध्ये देशात मध्यावधी होतील. तसेच येत्या निवडणुकीत भाजपच्या ३०-...
जानेवारी 30, 2019
पुणे - विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये थंडीची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिला. त्याच वेळी काही ठिकाणी दिवसा गारठा जाणवेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला. राज्यात सर्वांत कमी तापमान यवतमाळ येथे 6.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले.  हिमालयीन पर्वत रांगांमध्ये हिमवर्षा सुरू आहे. त्यामुळे...
जानेवारी 28, 2019
पुणे - पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत हलक्या पावसाने हजेरी लावली. तर उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह येऊ लागल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे.  निफाड येथील...
जानेवारी 27, 2019
राज्यातील 77 विशेष अध्यापकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ऐरणीवर औरंगाबाद - अपंग एकात्म शिक्षण योजनेंतर्गत राज्यात विद्यादान करणाऱ्या 77 अंध शिक्षकांना मार्च 2017 पासून वेतनच मिळाले नाही. परिणामी, त्यांची आर्थिक कोंडी झाली असून, स्वतःचा आणि कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्‍न...
जानेवारी 25, 2019
राळेगणसिद्धी - राज्यात लोकायुक्तांच्या नेमणुकीसाठी प्रत्येक राज्यात जनहित याचिका दाखल करा. राळेगणसिद्धी येथे न येता आपापल्या भागातील जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज देशभरातून येथे जमलेल्या कार्यकर्त्यांना केले. अण्णा हजारे 30...
जानेवारी 24, 2019
पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (ता. २४) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात रविवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाना, राजस्थान,...
जानेवारी 24, 2019
पुणे - पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. २४) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात रविवारपर्यंत पावसाची शक्यता असून, त्यांनतर किमान तापमानात घट होऊन थंडी...
जानेवारी 22, 2019
पुणे - देशात चालू गाळप हंगामात सुमारे ३०७ लाख टन इतके साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्‍त केला आहे. केंद्र सरकारने इथेनॉल इंधनाच्या दरात वाढ केल्यामुळे काही कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. त्यामुळे यंदा साखरेच्या उत्पादनात पाच लाख टनांनी घट होणार...
जानेवारी 19, 2019
चिक्कोडी : उसाच्या ट्रॉलीला मागून धडक दिल्याने दुचाकीवर असलेला जवानाचा मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर नागरमुन्नोळी (ता. चिक्कोडी) येथे शनिवारी (ता. १९) सकाळी ही घटना घ़डली. सिकंदर मुलतानी (वय २८, रा. नागरमुन्नोळी) असे मृत जवानाचे नाव आहे. सिकंदर हे सैन्यदलातून 40 दिवसांच्या सुट्टीवर...
डिसेंबर 27, 2018
बारामती - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत साशंकता असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.  बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षण टिकेल की नाही याची अजूनही शंका वाटते. त्याचे कारण...
डिसेंबर 26, 2018
सोलापूर - केंद्र सरकारच्या नव्या धोरणांनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतिटन दोन हजार 637 रुपये मिळणे अपेक्षित होते; परंतु, सद्यःस्थितीत एकोणिशे ते दोन हजार रुपयेच कारखानदारांकडून दिले जात आहेत. दुसरीकडे साखरेचे दर स्थिर नसल्याने साखरेला 3300 ते 3500 रुपयांचा हमीभाव मिळावा, अशी मागणी...
डिसेंबर 20, 2018
पुणे - ‘पेथाई’ चक्रीवादळ ओसरल्यानंतर उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने राज्याला हुडहुडी भरली आहे. बुधवारी (ता. १९) धुळे येथे नीचांकी ५ अंश सेल्सिअसची नोंद होत थंडीची लाट आली, तर नगर येथे ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी धुक्यांची...
ऑक्टोबर 08, 2018
कोल्हापूर - राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य पीठ असलेली श्री अंबाबाई. नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून अंबाबाईची रोजची पूजा, आरती सोहळा घरबसल्या यंदाही पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर माहूरची श्री रेणुका, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, वणीची श्री सप्तशृंगी, मुंबईची श्री महालक्ष्मी आणि पुण्याची...
ऑक्टोबर 01, 2018
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मात्र "ऑक्‍टोबर हीट'चा चटका पुणे - ऑक्‍टोबरच्या सुरवातीलाच पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी रविवारी वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्याच वेळी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र "ऑक्‍टोबर हीट'चा चटका बसत असल्याचे निरीक्षण हवामान...
जुलै 26, 2018
मुंबई - ‘देशातील अन्नधान्यांची कोठारे’, अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये आता नवे ‘कृषिबंध’ निर्माण झाले आहेत. या दोन राज्यांतील कृषिमाल, तसेच प्रकिया झालेल्या मालाच्या विक्रीसाठी विपणन व्यवस्थेच्या माध्यमातून जाळे उभारले जाणार असून, यासाठी उभय राज्यांत आज तीन...
जुलै 14, 2018
राहुरी : उसाचा को-238 हा वाण राज्यामध्ये चाचण्यांत नापास झालेला आहे. तरी सुद्धा हे वाण चांगले असल्याची आवई सोशल मीडियावर काहींनी उठविली आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसगत होत असून, त्यातून त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. हे वाण शेतकऱ्यांनी घेऊ नये, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ व पाडेगाव संशोधन...
जुलै 10, 2018
सोलापूर : जूनपासून सुरू झालेल्या खरीप हंगामासाठी जिल्हा अग्रणी बॅंकेकडून देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 27 बॅंकांकडून 600 कोटी वितरित झाले आहेत. परंतु, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याच जिल्ह्यात एकाही नव्या सभासद शेतकऱ्याला कोणत्याही बॅंकेकडून पीककर्ज देण्यात आले नाही तर पाच...