एकूण 191 परिणाम
March 07, 2021
कोल्हापूर : महापालिकेने डी. वाय. पी. सिटी मॉल या मिळकतीचे असिसमेंट करून त्याला जो घरफाळा लावला तो पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भरला. असेसमेंटमध्ये त्रुटी असेल, तर तो प्रशासनाचा दोष आहे. त्याला पालकमंत्री किंवा त्यांचे कुटुंबीय जबाबदार नाहीत, असे स्पष्टीकरण माजी गट...
March 07, 2021
पंढरपूर (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांच्या पाणी प्रश्ना संबंधी गेली 11 वर्षे सातत्याने विधानसभेत आवाज उठवणारे आमदार भारत भालके यांचे अलीकडेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या नसण्याची उणीव सभागृहासह मतदार संघातील जनतेला ही भासत आहे....
March 07, 2021
पुणे - ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’तर्फे महिलांसाठी घेण्यात आलेल्या ‘मैत्रीण’ या अभिनव स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात असून, विजेत्या ठरलेल्या महिलांना आठ स्कूटी ई-बाईक, २५ सोन्याच्या ठुशी बक्षीस मिळाले आहेत. याशिवाय २०० पैठणी, ५०० चांदीचे नाणे, एक हजार गृहोपयोगी वस्तू, किमान ५० प्रश्‍नांची उत्तरे योग्य...
March 06, 2021
पंढरपूर (सोलापूर) : दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर आणि सध्या सुरू असलेल्या कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच फळांचे व इतर शेतीमालाचे भाव गडगडले आहेत. अशावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीपंपाचे आणि घरगुती...
March 04, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा मतदार संघासह सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणून सुरेश घुले यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. नाराज कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याची जबाबदारी देखील पंढरपूर तालुका पक्ष निरीक्षक म्हणून श्री. घुले...
March 04, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील गटबाजी समोर आली आहे. तालुका अध्यक्ष बदलानंतर आता थेट विधानसभा मतदारसंघ पक्ष निरीक्षकाची उचलबांगडी करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांना हटवून त्यांच्या जागी संजय पाटील यांची नियुक्ती केली आहे. ...
March 03, 2021
मोहोळ (सोलापूर) : मोहोळ - पंढरपूर पालखी मार्गाचे पोखरापूर (ता. मोहोळ) येथे काम सुरू असून, या मार्गात जिल्हा परिषद शाळा व तिची संरक्षक भिंत येत आहे. संबंधित ठेकेदाराने सोमवारी मध्यरात्री संपादित जागेतील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापन समितीस कोणतीही पूर्वसूचना न...
March 03, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतिपदी राजेश्री पंडितराव भोसले यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. प्रशांत देशमुख यांनी आपल्या उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. या रिक्त जागेसाठी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात...
March 02, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या दालनातच पूर्ववैमनस्यातून एकावर चाकूहल्ला झाला. हल्ला करणाऱ्याला पोलिस निरीक्षक पाटील यांनी त्वरित पकडल्याने पुढील अनर्थ टळला. लखन भागवत माने (वय 40, रा. हजारमाची) असे चाकूहल्ला करणाऱ्या...
March 01, 2021
पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले झाले आहेत. तालुका अध्यक्षपदावरून ऍड. दीपक पवार यांची तडकाफडकी केलेल्या उचलबांगडीमुळे पक्षातील अंतर्गत खदखद समोर आली आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तालुका...
March 01, 2021
म्हसवड (जि. सातारा) : पानवण (ता. माण) येथील अपहरण झालेले डॉ. नानासाहेब शिंदे यांना सातारा - पंढरपूर रस्त्यावरील तांदूळवाडी (ता. माळशिरस) येथील पेट्रोल पंपावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी सोडले. याबाबतची माहिती स्वतः डॉ. शिंदे यांनी पोलिसांना दिली.   म्हसवड पोलिसांनी तांदूळवाडी (ता...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत अनेक दिवसांपासून खल सुरू आहेत. तरीही उमेदवारीचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी...
February 27, 2021
तिसंगी (सोलापूर) : भारतीय ऍथलेटिक्‍स असोसिएशन आयोजित वेस्ट झोन स्पर्धा छत्तीसगडमध्ये नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील संघाने सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्र संघातून साहिल मुलाणी याची भालाफेक या क्रीडा प्रकारासाठी निवड करण्यात आली होती. या क्रीडा प्रकारात साहिल मुलाणीने 51.80 मीटर भाला...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : खेड्याकडे चला, या महात्मा गांधींच्या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत आयआयटी, मुंबईमध्ये एअरोस्पेस या विषयात डॉक्‍टरेट घेऊनही स्वतःच्या गावाची सेवा करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रा. डॉ. संतोष भारत साळुंखे यांना खेडभाळवणी (ता. पंढरपूर) येथील ग्रामस्थांनी सरपंचपदी तर पदवीधर असणाऱ्या...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी शुक्रवारी झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांच्यामुळे भाजपने तर आमदार (कै.) भारत भालके यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली होती....
February 27, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे हे ठरवणार असून, ते जे निर्णय घेतील तो उमेदवार फायनल असेल. दिवंगत भारत भालके यांचे या मतदारसंघात...
February 26, 2021
मंगळवेढा (सोलापूर) ः स्वर्गीय भारत भालके यांनी मंगळवेढा शहराच्या विकासाच्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व माझ्याकडे अनेक वेळा मागण्याचे निवेदन दिले आहे.परंतु त्यांनी मागणी केलेल्या सर्व प्रस्तावाला निधी कमी पडू देणार नसल्याची काही पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.  नगरपालिकेच्या वतीने...
February 26, 2021
पंढरपूर : श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीने मंदिरातील सभामंडप आणि शहरातील पाच परिवार देवतांच्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले आहे. या सर्व कामांसाठी मिळून सुमारे एक कोटी 27 लाख 50 हजार रुपये खर्च होणार असून, बहुतांश खर्च देणगीदारांकडून करण्यात येणार आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन श्री...
February 24, 2021
ब्रह्मपुरी (सोलापूर) : सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूरपासून 40 किलोमीटर व मंगळवेढापासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मपुरी, माचणूर (ता. मंगळवेढा) येथील गावास पौराणिक, ऐतिहासिक आणि धार्मिक अशा तिन्ही दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे. या गावातच मुघलकालीन सत्ता चालत होती.  येथून...
February 24, 2021
पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाचे नवे स्वरूप समोर येत असल्याने लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना रोखण्यासाठी आता तोंडाला मास्क लावणे अनिर्वाय आहे. नागरिकांनी स्वतःबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जे नागरिक विनामास्क सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर फिरतील अशा लोकांवर आजपासून गुन्हे...