एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - नगर जिल्ह्यातील उसाच्या फडात लागलेल्या आगीत होरपळलेल्या बिबट्याच्या बछड्याला बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने जीवदान दिले. दोन महिन्यांच्या उपचारानंतर या बछड्याच्या जखमा भरून आल्या असून, उद्यानातील अधिकाऱ्यांनी त्याचे "सूर्या' या...
ऑक्टोबर 27, 2018
पारनेर - विरोली येथील गणपती फाट्यानजीक फुलदरा  वस्तीजवळ बिबट्या अत्यवस्थ स्थितीत आढळून आला. परिसरातील नागरिकांनी वन विभागास कळल्यानंतर तेथे तात्काळ वनविभागाचे अधिकारी दाखल झाले. बिबट्याला पारनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले. तालुक्यातील या आठवड्यातील बिबट्या मृत...
ऑगस्ट 18, 2018
जुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली.  जुन्नर वन विभाग तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख, सहाय्यक वैदयकीय अधिकारी महेंद्र ढोरे, आकाश डोळस, बाबु नेहरकर, धोंडु कोकणे आदी...
ऑगस्ट 05, 2018
सोलापूर : कोटणीस नगर परिसरात नागरिकांना त्रास देणाऱ्या माकडास सोलापूर वन विभाग व महात्मा गांधी प्राणी संग्रलयातील अधिकाऱ्यांनी रविवारी जेरबंद केले. या माकडाने दहा पेक्षा जास्त लोकांना चावा घेऊन जखमी केल्याचे सांगण्यात आले.  कोटणीस नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक उत्तर भारतीय माकड फिरत होते....
जुलै 05, 2018
कोल्हापूर - राज्यातील प्रथम क्रमांकाचे म्हैसवर्गीय पशुधन असलेल्या जिल्ह्यात शासकीय पशुवैद्यकीय सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यातील पशुधनाच्या तुलनेत २८१ पशुवैद्यकीय केंद्रांची आवश्‍यकता असताना केवळ १७५ केंद्रेच आहेत.  एवढ्या मोठ्या पशुधनाचे आरोग्य सुरळीत राहावे,...
एप्रिल 02, 2018
नाशिक ः येथील पेठ रोडवरील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसीडेन्सी स्कूलमधील 2006 च्या पहिल्या दहावीच्या तुकडीची संध्या रोहिदास जाधव, 2010 च्या तुकडीचे धनंजय काशिनाथ हिले, 2012 च्या तुकडीचे सचिन देवजी भोजने या आदिवासी तरुणांनी स्पर्धा परीक्षेतील यशाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, या तिघांनी...
जानेवारी 31, 2018
तळेगाव दिघे (नगर) : घोडा हा माणसाचा आवडता प्राणी असून घोडेस्वारी हा आवडता छंद असतो. देवगड येथे होत असलेल्या विविध जातींच्या घोडे प्रदर्शन व स्पर्धेमुळे या यात्रेचा लौकिक राज्यभर पसरला. संगमनेर हे अश्‍व प्रदर्शनाचे राज्याचे प्रमुख आकर्षण ठरले, असे गौरवौद्गार लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष युवा...
जानेवारी 30, 2018
औरंगाबाद - ‘सकाळ सिटीझन्स जर्नालिस्ट फोरम’च्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज आता बुलंद होत आहे. औरंगाबादकरांसाठी हे व्यासपीठ आहे. यातून सर्वांनाच व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. ‘सकाळ’चे हे पाऊल सामाजिक बदलाच्या दिशेने महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमात हे आहेत ‘सकाळ’च्या ‘सिटीझन्स जर्नालिस्ट फोरम’चे...
जानेवारी 26, 2018
भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा औरंगाबाद: भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे. त्यामुळे...