एकूण 13 परिणाम
मार्च 14, 2019
आज चारा पिकांची पंधरा एकर शेती आणि शंभरहून अधिक जनावरांचा मुक्तसंचार पद्धतीचा आधुनिक गोठा यशस्वीरीत्या सांभाळण्याचे काम कडूस येथील सौ. भावना अभिजित शेंडे यांनी केले आहे. त्यांनी केलेली कृषी उद्योजकतेची घोडदौड इतर महिलांसाठी दीपस्तंभ ठरली आहे. माझ्या लहानपणी आई-वडील कापड दुकान चालवत होते. यामुळे...
नोव्हेंबर 04, 2018
यवत  : पुणे सोलापूर महामार्गावर यवत गावच्या हद्दीत शेरू ढाब्याजवळ झालेल्या अपघातात एका बैलाचा मृत्यू झाला असून पाच बैल व पाच लोक जखमी झाले आहेत. अशी माहीती यवत पोलिसांनी दिली. नवल पंडीत जाधव (रा. अनुराज शुगर कारखाना मुळ राहणार घोडेगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी या बाबत फिर्याद दिली आहे.  आज...
ऑक्टोबर 27, 2018
पारनेर - विरोली येथील गणपती फाट्यानजीक फुलदरा  वस्तीजवळ बिबट्या अत्यवस्थ स्थितीत आढळून आला. परिसरातील नागरिकांनी वन विभागास कळल्यानंतर तेथे तात्काळ वनविभागाचे अधिकारी दाखल झाले. बिबट्याला पारनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले. तालुक्यातील या आठवड्यातील बिबट्या मृत...
ऑक्टोबर 04, 2018
सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना रस्त्यावर भटकणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्राण्यांना मोकाट सोडणाऱ्या मालकांवर कारवाई व्हायला हवी. गायी, गाढवे आणि कुत्र्यांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने आश्रयस्थान उपलब्ध करून द्यायला हवे. प्राण्यांच्या रेस्क्‍यूसाठी स्वतंत्र...
जुलै 05, 2018
कोल्हापूर - राज्यातील प्रथम क्रमांकाचे म्हैसवर्गीय पशुधन असलेल्या जिल्ह्यात शासकीय पशुवैद्यकीय सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यातील पशुधनाच्या तुलनेत २८१ पशुवैद्यकीय केंद्रांची आवश्‍यकता असताना केवळ १७५ केंद्रेच आहेत.  एवढ्या मोठ्या पशुधनाचे आरोग्य सुरळीत राहावे,...
मे 08, 2018
दुग्धव्यवसाय आतबट्ट्याचा असल्याची चर्चा अनेक ठिकाणी होत असते. मात्र कल्पकता, जिद्द, चिकाटी व अतीव कष्टांची तयारी असल्यास आर्थिक प्रगती किंवा यश मिळवता येते. खडकी (जि. पुणे) येथील शितोळे कुटूंबाने हे सिद्ध केले आहे. घरचा चारा, मुक्त गोठा, मजुरांची मदत न घेता घरच्यांचेच श्रम व नेटक्या व्यवस्थापनातून...
मार्च 15, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील नांदगाव येथे 8 गुरांचा मृत्यु झाला आहे. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या प्राथमिक तपासणीत विषबाधेने ही गुरे दगावली असल्याचे सांगण्यात आले. मृत गुरांमध्ये 5 दुभत्या व गाभण गाईंचा तर 3 बैलांचा समावेष होता. शेतकऱ्यांचे जवळपास दोन लाखांहुन अधिक रुपयांचे नुकसान...
मार्च 03, 2018
जुन्नर (पुणे) : माणिकडोह ता.जुन्नर येथील बिबट निवारा केंद्रातील बिबट्यांना आज शनिवारी (ता.3) स्वत:चे प्रशस्त घर मिळाले. जागतिक वन्यप्राणी दिनाचे औचित्य साधून विविध वर्तमान पत्रे व वृत्त वहिनीच्या प्रतिनिधींच्या साक्षीने जुन्नर वनविभागाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. मानव बिबट संघर्षात जेरबंद...
जानेवारी 13, 2018
वालचंदनगर : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये रस्ते दुरुस्ती, सभामंडप, कालव्यावरती पूल बांधण्यासाठी एक कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.  पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये १०...
नोव्हेंबर 22, 2017
आळेफाटा - मंगरूळ (ता. जुन्नर) येथे श्रीरामनगर परिसरात आज (बुधवार) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास, एक महिला वांग्याच्या शेतात पाणी देत असताना बिबट्याचा बछडा समोर दिसला. बिबट्याचा बछडा जोरात गुरकाविल्याने संबंधित महिला घाबरून ओरडतच तेथून पळाली. दरम्यान हा बिबट्याचा बछडा आजारी असल्याचे निदर्शनास...
ऑगस्ट 30, 2017
केंदुर हे पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील पर्जन्यछायेखालील गाव. शेतीसाठी जेमतेम पाणी उपलब्ध हाेते. पाण्याअभावी शेती पडीक असण्याचे प्रमाणही अधिक आहे. याच गावात बाळासाहेब, श्रीपती व उत्तम हे साकोरे बंधू एकत्रित कुटुंबपद्धतीने राहतात. वडिलांचा देशी गायींचा पारंपरिक व्यवसाय होता. मात्र दुग्ध...
ऑगस्ट 18, 2017
पुणे - विहिरीत बिबट्या पडला...घरात साप आढळला... रस्ता ओलांडताना जखमी झालेले हरिण दिसले की लगेच वन अधिकाऱ्यांना फोन लावला जातो. त्यानंतर वन अधिकारी वन्यप्राणी पुनर्वसन (रेस्क्‍यू) टीमसह घटनास्थळी दाखल होतात आणि अवघ्या काही तासांमध्ये ‘रेस्क्‍यू ऑपरेशन’ फत्ते करतात. हे साध्य होते ते वन अधिकारी आणि...
जून 11, 2017
अकलूज : लोहगांव येथील सर्जा-राजा आणि चिंबळी येथील माणिक-राजा ची जोडी यंदा संत तुकाराम महाराजांच्या रथाला जोडली जाणार आहे. श्री क्षेत्र देहू येथील तुकाराम महाराज संस्थानच्या निवड समितीने यावर शिक्कामोर्तब केले आहे. 16 जूनला तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यावेळी सर्जा-राजा आणि माणिक -राजा ही...