एकूण 17 परिणाम
एप्रिल 10, 2019
देवरूख - रानटी प्राण्याच्या मांस विक्रीसाठी नेणाऱ्या तरुणाचा पाठलाग करून वन विभाग, देवरूख आणि पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व सामान टाकून तो तरुण पसार झाला. घटनास्थळी सापडलेली मोटारसायकल, मटण आणि धारधार सुरे जप्त केले असून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार काल (ता...
मार्च 07, 2019
देवलापार / रामटेक - पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रातील बांद्रा तलावाच्या गाळात फसलेल्या वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वनपाल व वनरक्षक नियमित गस्त घालत असताना वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.   मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नियमित गस्त...
डिसेंबर 31, 2018
नवी मुंबई - 'थर्टीफर्स्ट'निमित्त चिकन आणि मटणाचा बेत आखत असाल, तर सावध व्हा... नियमित पुरवठ्यापेक्षा खवय्यांकडून अधिक मागणी झाल्याने रोगट कोंबड्या आणि बकऱ्यांचे चिकन व मटण विक्री होण्याची भीती आहे. त्यामुळे मटण आणि चिकनवर ताव मारताना काळजी घ्या, असे आवाहनच सरकारी यंत्रणांनी केले आहे....
ऑगस्ट 25, 2018
मुंबई - भायखळा येथील राणीच्या बागेत १५ ऑगस्ट रोजी जन्माला आलेल्या भारतातील पहिल्या पेंग्विनचा सातव्या दिवशी म्हणजे २२ ऑगस्टच्या रात्री मृत्यू झाला. हे पिल्लू अंड्यात तयार होत असताना पिवळा बलक योग्यरित्या वापरला न गेल्यामुळे ते जगले नसावे, असा प्राथमिक अंदाज आहे.  २६ जुलै २०१६ला दक्षिण कोरियातील...
ऑगस्ट 08, 2018
पाली- आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मंगळवार (ता.७) पासून तीन दिवशीय लाक्षणिक संपावर गेले आहेत. सुधागड तालुक्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी पाली पंचायत समिती ते पाली सुधागड तहसिलकार्यालयावर मंगळवारी (ता.७) मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. आपल्या प्रलंबित मागण्या सरकारने...
ऑगस्ट 05, 2018
सोलापूर : कोटणीस नगर परिसरात नागरिकांना त्रास देणाऱ्या माकडास सोलापूर वन विभाग व महात्मा गांधी प्राणी संग्रलयातील अधिकाऱ्यांनी रविवारी जेरबंद केले. या माकडाने दहा पेक्षा जास्त लोकांना चावा घेऊन जखमी केल्याचे सांगण्यात आले.  कोटणीस नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक उत्तर भारतीय माकड फिरत होते....
जून 01, 2018
महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटरला 16 ते 20 रुपये भाव गेले सहा-सात महिने मिळतो आहे. दुधाचे संकलन व वितरण करणाऱ्या डेअऱ्यांना 3.5 टक्के स्निग्धांश असणाऱ्या गाईच्या दुधासाठी लिटरला 27 रुपये भाव देण्याची शिफारस सरकारने केली होती; परंतु सहकारी व खासगी डेअऱ्यांनी ही शिफारस धुडकावली...
जानेवारी 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत गावातील भारतीय सेनेत कार्यरत जवानांच्या कुटुंबाला घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा एकमुखी ठराव केला, असा ठराव मंजूर करणारी जैताणे ग्रामपंचायत ही माळमाथा परिसरातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यापूर्वी नेर (...
जानेवारी 26, 2018
भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा औरंगाबाद: भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे. त्यामुळे...
जानेवारी 07, 2018
मोखाडा - गेली दोन महिण्यांपासून भूकंपाच्या दहशतीने हैराण झालेल्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथील आदिवासींना दिल्लीहुन आलेल्या तज्ञांनी भूकंप मापक यंत्रणा बसवून दिलासा दिला आहे. दिल्लीच्या सिस्मोनोजी विभागाचे मनजित सिंग व कुलाबा येथील भारतीय हवामान खात्याचे किरण तरखेडे यांनी येथील परिस्थितीची...
ऑक्टोबर 07, 2017
पुणे - कृषिप्रधान भारतासाठी देशी गाय आजही उपयुक्त असल्यामुळेच देशातील सर्व आयआयटींमधील जवळपास एक हजार विद्यार्थी देशी गाईंवर पीएचडी करत आहेत, अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी दिली. भारतीय गोवंशासंबंधी 'अॅग्रोवन'मधून प्रसिद्ध झालेल्या लेखमालिकेवर ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तयार करण्यात...
सप्टेंबर 28, 2017
नागपूर - जागतिक आरोग्य संघटनेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात रेबीजमुळे जगभरात दरवर्षी साठ हजारांवर व्यक्ती दगावल्याची नोंद असते. यातील २० ते २१ हजार व्यक्ती भारतातील असतात हे विशेष. रेबीजने झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीत भारत अव्वल नेहमीच असतो. यामुळे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण...
सप्टेंबर 13, 2017
पुणे - सह्याद्री पर्वतरांगांमधील कोयना परिसरात पाण्यात राहणाऱ्या सापाची ‘ॲक्वॉटिक रॅबडॉप्स’ ही नवी प्रजाती आढळून आली आहे. यापूर्वी या सापाला ‘ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक’ असे म्हटले जायचे; परंतु या सापाविषयी संशोधन केल्यानंतर ही प्रजाती वेगळी असल्याचे निदर्शनास आले. शास्त्रज्ञांच्या अभ्यास गटाने या...
सप्टेंबर 10, 2017
कोल्हापूर - राज्यातील सर्वांत मोठा शासकीय पशु-पक्षी खाद्यनिर्मितीचा कारखाना कोल्हापुरात सुरू केला जाणार आहे. यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असून, लवकरच गाय व म्हैस दुधाची बिले महिलांच्या नावावर जमा झाली पाहिजेत, असा नियम केला जाणार असल्याची माहिती दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी...
सप्टेंबर 01, 2017
कुटुंबाच्या आरोग्यासाठी गाव स्वच्छ ठेवा ः जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय अकोला : आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपले गाव स्वच्छ करा. प्रत्येकाने शौचालय बांधून गाव हगणदारी मुक्त करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी भौरद येथे आज (...
ऑगस्ट 24, 2017
शेळ्या पारंपरिकरीत्या प्रामुख्याने मांस किंवा मटणासाठी पाळल्या जातात. मात्र त्यांच्या मांस, लेंडीखतासोबतच दूधही महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी शेळीपालनाला प्राधान्य देता येईल. जागतिक दूध उत्पादनामध्ये शेळीचे दूध हे २ टक्के असून, गेल्या काही वर्षांमध्ये मागणी वाढत आहे. त्यामुळे अधिक दूध देणाऱ्या शेळी...
जुलै 18, 2017
मी जर्मनीला गेलो होतो. तिथे गाईची हत्या होते असे नाही, तर मांसासाठीच गाई पाळल्या जातात. तिथे गाईंची संख्या कमी होत नाही; पण आमच्या देशात गाय माता आहे, तरी गाईंची संख्या कमी होत आहे.  मोदी सरकारने २३ मे २०१७ च्या एका अध्यादेशाद्वारे ‘जनावरांवरील अत्याचाराला’ रोखण्यासाठी मांसासाठी (कत्तलीसाठी)...