एकूण 75 परिणाम
February 27, 2021
नगर : जिल्ह्यात 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाकडून 5 हजार 48 शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 27 लाख 84 हजार रुपयांचे अनुदान जिल्हा प्रशासनाला गुरुवारी (ता.25) प्राप्त झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली...
January 08, 2021
सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यात काल (गुरुवार) अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. आजही जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिकांचे, फळबागांचे नुकसान...
January 07, 2021
म्हसवड (जि. सातारा) : माण तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून अकस्मातपणे सर्वत्र ढगाळ हवामानाबरोबरच धुके टिकून राहून रात्रंदिवस रिमझिम पाऊस पडत राहिल्याने आंबा, द्राक्षासह रब्बी हंगामातील फुलोऱ्यास आलेल्या ज्वारीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पळसावडे, देवापूर, काळचौंडी, जांभुळणी, वरकुटे- मलवडी,...
January 05, 2021
कोल्हापूर : जिल्हात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने ऊस तोडणीसह गुऱ्हाळ घरांना फटका बसला आहे. साखर कारखान्यांच्या ऊस तोडी काही काळ थांबवाव्या लागल्या आहेत. तर, कारखान्यांकडून आणि गुऱ्हाळ घरासाठी शेतात तोडून ठेवलेला ऊस बाहेर काढता येत नसल्याचे चित्र आहे.  काल सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे....
January 05, 2021
मुंबई,ता. 5 :  राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या ऐन कडाक्याच्या थंडीत पाऊस पडताना पाहायला मिळतोय. ऐन थंडीत पाऊस पडतोय त्यामुळे आपल्याला हिवसाळा अनुभवायला मिळतोय. येत्या  बुधवारी आणि गुरुवारी राज्यातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पंजाबपासून...
January 04, 2021
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत की नाशिकमध्ये घ्यावे, यावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. ‘राजधानी दिल्लीत मराठीचा आवाज का बुलंद करायचा नाही’, हा मुद्दा लावून धरीत मुंबई आणि पुण्यातील सदस्यांनी दिल्लीसाठी आग्रह धरला. परंतु त्यावर काहीच निर्णय झाला नाही. बैठकीत आज केवळ...
January 04, 2021
पुणे -  शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशत- ढगाळ राहाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे थंडीने घेतलेली विश्रांती कायम राहील. मध्य महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. 6) आणि गुरुवारी (ता. 7) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली.  पुण्याच्या...
November 26, 2020
चेन्नई: #CycloneNivar live updates- तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी कुड्डोलोर जिल्ह्यातील देवनामपट्टीनम येथील निवार वादळ बाधितांची भेट घेतली.  Tamil Nadu CM Edappadi K. Palaniswami visits a relief camp in Devanampattinam of Cuddalore district to meet people affected by #CycloneNivar....
November 23, 2020
नवी दिल्ली - बंगालला मे महिन्यात अम्फानचा तडाखा बसला होता. तर महाराष्ट्रात जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातलं होतं. यानंतर आता निवारचं संकट भारतात घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्ट्यात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. हे वादळ 25 नोव्हेंबरला तामिळनाडु, पुद्दुचेरीच्या किनाऱ्याला...
November 12, 2020
कळंब/उमरगा (उस्मानाबाद) : कळंब तालुक्यातील ७१ गावात अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्यात आले असून शेतकऱयाना आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने तहसील कार्यलयाने १२ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. पैकी १५ हजार ९२८...
November 02, 2020
नाशिक : ऑक्टोबर महिन्यात पावसाने दमदार कामगीरी केली आहे. संपुर्ण महिनाभर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहीला. हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज सप्टेंबर एवजी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस खरा ठरला आहे. दरम्यान जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या कमी पाऊस झालेल्या तालुक्यात मात्र पाऊस सरासरी...
November 02, 2020
आंबोली (सिंधुदुर्ग) - यावर्षी आंबोलीत 425 इंच पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी 433 इंच पाऊस झाला होता. गेल्या काही वर्षांपासून 300 ते 325 इंच सरासरी असणारा पाऊस गेली 2 वर्षे सव्वा चारशेच्यावर पडून शंभर इंच पाऊस जास्त झाला आहे. 2 वर्षापूर्वी 324 इंच इतका पाऊस झाला होता.  यावर्षी जूनमध्ये 1 जुनपासून फयान...
November 01, 2020
नाशिक/येसगाव : कसमादे परिसरात यंदा विक्रमी पाऊस झाल्याने नद्या, नाले प्रवाहित आहेत. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मातीचे पाझर तलाव, सिमेंट, केटिवेअर बंधारे, गावतळी, शेततळी तुडुंब भरल्याने यंदा शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालनाची मोठी संधी आहे. नदी-नाल्यांबरोबरच शेततळ्यांमध्येही...
October 29, 2020
सेलू (परभणी) :  यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाल्यामुळे धरणात चार वर्षानंतर शंभर टक्के जलसाठा उपलब्ध झाला.त्यामूळे रब्बीतील पिकांना धरणातून पाणी मिळणार असल्याच्या अाशा शेतकरी वर्गाला लागल्या अाहेत. तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्प धरण इ....
October 28, 2020
तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) : अतिपाऊस व कोरोनाची धास्ती यामुळे दरवर्षी सीताफळ विक्रीतून लाखाचे उत्पादन घेणाऱ्या तळ्याचीवाडी (ता. हदगाव) येथील केशव तोरकड या सिताफळ उत्पादकाचे यावर्षी मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी केशव तोरकड यांनी ६ वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून नरेगातून...
October 23, 2020
पुणे - अरबी समुद्राच्या पश्‍चिम मध्य भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी (ता. 23) आणि शनिवारी (ता. 24) कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असून, विदर्भात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...
October 16, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडे आज सकाळपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनूसार सोलापूर जिल्ह्यातील चौदा जणांचा आतापर्यंत अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये पंढरपुरातील सात, बार्शीतील दोन, दक्षिण सोलापूरमधील एक, माढ्यातील चार जणांचा समावेश आहे....
October 16, 2020
बारामती - शहर व तालुक्यात बुधवारी (ता. 14) अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला. या पावसाने अनेक मर्यादा तर स्पष्ट केल्याच पण भविष्यात पुन्हा असे अस्मानी संकट आल्यास किती संकटे उद्भवू शकतात याची झलकही दाखवली. दुष्काळी समजल्या जाणा-या बारामती तालुक्यात असा पाऊस ऐतिहासिक असाच मानला जात आहे. बारामतीत 24...
October 15, 2020
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये बुधवारी संध्याकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गुरुवारी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.  यापरीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली. आणखी...
October 15, 2020
मुंबईः मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरीत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळी या पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे. मुंबई-ठाण्यासह कोकणात अति मुसळधार तर पुणे-पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह...