एकूण 10 परिणाम
March 07, 2021
आशिया खंडातले चीन - भारत हे दोन महत्त्वाचे देश. मात्र यांच्यातले संबंध एखाद्या हिमनगासारखे आहेत. याचा अंदाज बाहेरच्यांना येत नाही, तसेच त्या देशातील नागरिकांनाही पटकन उमगत नाही. भारतीयांच्या मनात चीनबद्दल  पाकिस्तानसारखी कडवटपणाची भावना अगदी खोलवर रुजलेली नाही, अविश्‍वास आणि नाराजी आहे, पण...
February 21, 2021
चीन आणि पाकिस्तानबरोबर सुरू असलेला वाद मिटविणे आवश्यक आहे. मात्र त्याआधी, देशांतर्गत निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी अशा धोरणात्मक निर्णयांचा वापर टाळणे जमणार आहे का, त्याची चाचपणी करायला हवी.  पँगोंग सरोवराजवळून सैन्यमाघारीची प्रक्रिया फार लवकर आटोपली. कमांडर पातळीवरील चर्चा पुन्हा सुरू होत असून तणाव...
February 14, 2021
‘हिमालय ही निसर्गदेवतेनं सर्व मानवतेला दिलेली अमूल्य भेट आहे. हजारो वर्षांपासून या हिमाच्छादित भव्य पर्वतराजींनी आपलं संरक्षण केलं आहे. आता, आपण सर्वांनी एकत्र येत हिमालयाचं संरक्षण करण्याची वेळ आली आहे.’  हिमालयातील संवेदनशील आणि नाजूक पर्यावरणाच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर बीजिंगमध्ये दोन...
January 29, 2021
वॉशिंग्टन - संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा समितीत भारताला स्थायी सदस्यत्व देण्यास पाठिंबा देण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासन संदिग्ध असल्याचे दिसत आहे. बायडेन यांनी ‘यूएन’च्या राजदूतपदी नियुक्त केलेल्या लिंडा थॉमस - ग्रीनफिल्ड यांनी बुधवारी सुरक्षा समितीत भारताला...
October 26, 2020
भारताने वन चायना धोरण अवलंबिले आहे. याचा अर्थ हाँगकाँग, तैवानसह चीन हे एक राष्ट्र आहे, असे मानणे. परंतु, तैवान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र मानतो. चीनला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) म्हणतात, तर तैवानला रिपब्लिक ऑफ चायना (आरओसी) म्हणतात. अलीकडे तैवानने पासपोर्टचे मुखपृष्ठ बदलले. आधीच्या पासपोर्टवर...
October 25, 2020
भारत आणि अमेरिका हे सध्या परस्परांच्या घट्ट मिठीत आहेत. जुना इतिहास आणि ढोंगीपणा आता बाजूला पडला असून देशहिताने डावपेचाचा नवा पर्याय पुढे आणला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुढील आठवड्याची सुरवातच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक...
October 11, 2020
मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनातील रोखठोक या सदरात टीआरपी घोटाळा, फेक अकाऊंट्स आणि हाथरस प्रकरण, केंद्रीय मंत्री अमित शहा या विषयांवर भाष्य केलं आहे.  काय आहे आजच्या रोखठोक सदरात अमित शाह आज देशाचे गृहमंत्री आहेत. सायबर फौजांचा बेकायदेशीर वापर देशाला, समाजाला घातक ठरू शकतो हे...
October 05, 2020
इटकरे (जि. सांगली) ः पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग... एन एच- 4... कालपरत्त्वे आणि गरजेनुसार रस्त्याचं रुप बदलत गेलं, पण, त्याच नावं बदललं गेलंय. तो आता "ए एच- 47' झालाय... यातील "ए' म्हणजे एशिया... हा रस्ता ग्वाल्हेरहून सुरू झालाय आणि कन्याकुमारीतून तो थेट श्रीलंकेत जावून थांबतोय. त्यामुळे तो आता...
September 18, 2020
वॉशिंग्टन: काही दिवसांपुर्वीच चीनने भारतातील 10 हजार हाय प्रोफाइल व्यक्तींवर पाळत ठेवल्याचा दावा काही वृत्तसंस्थानी केला होता. चीनचं हे कृत्य फक्त भारतापुरतचं नसून त्याची व्याप्ती आता अमेरिकेपर्यंत असल्याचे सिध्द झालं आहे. आता यासाठीच अमेरिकेच्या न्याय विभागाने पाच चिनी नागरिकांना ताब्यात घेण्याचे...
September 17, 2020
नवी दिल्ली - लडाख सीमेवरील अत्यंत तणावग्रस्त स्थिती असूनही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फेंघे तसेच, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर व चीनचे परराष्ट्र मंत्री व कौन्सिलर वांग यी यांच्या दरम्यान मॉस्को येथे वाटाघाटी झाल्या. या सकारात्मक घटना असल्या, तरी लडाख सीमेवरील गलवान...