एकूण 40 परिणाम
मे 19, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत होते. अभोणे गावासह तांड्यावर आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर येणे बंद झाले होते. येथील पाणीटंचाई संदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त झळकताच पंचायत...
मे 18, 2019
कास - सदाहरीत व अतिवृष्टीच्या कास पठाराच्या कुशीत वसलेल्या मौजे कुसुंबीमुरा येथील आखाडे वस्तीवर गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करून डोंगरदऱ्यातील झऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.  कुसुंबीमुरा हे कास पठाराच्या पश्‍चिमेला...
मे 16, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव)ः अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर बंद आहेत. दरम्यान, तांड्यावर आठ दिवसांत सात विवाह सोहळे पार पडले. मात्र,...
मे 16, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी  आठ दिवसापासुन पाण्याचे टँकर बंद असल्याने अभोना गावासह तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.या...
मे 14, 2019
तुळजापूर - दुष्काळाच्या झळा तीव्रतेने बसत असतानाही शेतकरी धैर्याने संकटावर मात करीत आहेत. तालुक्‍यातील जवळगा मेसाई येथील पाच शेतकऱ्यांनी दुष्काळी स्थितीमुळे आपल्या मुलांचे विवाह एकाच मांडवात लावून एकत्रित खर्च उचलण्याचा अभिनव उपक्रम राबविला.  गतवर्षीच्या दोन्ही हंगामांत कुठलेही उत्पन्न मिळाले...
मे 09, 2019
येवला : ब्रिटिशकालापासून आजपर्यंत येवलेकरांचा उन्हाळा पूर्णतः टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या तर चित्र भयानक असून सुमारे दीड लाख नागरिकांसाठी दररोज 98 टँकरद्वारे 20 लाखाच्या आसपास लिटर पाणीपुरवठा होतोय. विशेष म्हणजे मागील चौदा महिन्यापासून अव्याहतपणे टँकर सुरू असून यावरच शासनाने सुमारे दोन...
मे 08, 2019
बोदवड - बोदवड तालुका नेहमीच दुष्काळी समजला जातो. तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. शहरात १५ दिवसांआड, तर ग्रामीण भागात २० ते २५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. नागरिकांना पाण्यासाठी वणवण...
मे 08, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - पाणीटंचाईच्या दाहकतेमुळे परिसरातील कृष्णापुरी तांडा, अभोणे तांडा, दरा तांडा, विसापूर तांडा, लोंढे तांडा, पिंपळवाडी तांडा, वरखेडे तांडा या बंजारा समाजाची वस्ती असलेल्या तांड्यांवर ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. आजच्या अक्षयतृतीयेसारख्या महत्त्वाच्या सणाला घागरी...
मे 06, 2019
परभणीतील ४६ गावे, पाच वाड्यांत ५८ टॅंकरने पाणीपुरवठा परभणी - मे महिना सुरू होताच पाणीटंचाईचा भडका उडाला आहे. ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून आता बहुतांष गावांतील पाणीपुरवठ्याचे श्रोत आटले असून ग्रामस्थ रात्रंदिवस पाण्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत. आतापर्यंत २१८ गावांतील...
एप्रिल 22, 2019
सावंतवाडी - तालुक्‍यात पाणीटंचाईची झळ नसली तरी विहिरींनी तळ गाठला आहे. बऱ्याच गावात हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील दीड महिना पाणी पुरेल का? याची ग्रामस्थांना चिंता जाणवत आहे.  दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी उष्णतेच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत आहेत. पाऊसही सरासरीपेक्षा या वर्षी काहीसा...
एप्रिल 10, 2019
कऱ्हाड - पाण्यासाठी समृद्ध असणाऱ्या कऱ्हाड तालुक्‍यालाही यंदा पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. तालुक्‍यातील मसूरच्या पूर्वेकडील आणि दक्षिण मांड नदीच्या खोऱ्यातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांतून टॅंकरने पाणी देण्याची मागणी झाली आहे. कऱ्हाड तालुक्‍यात लघुपाटबंधारे...
मार्च 16, 2019
खानदेशात भाजपची पायाभरणी करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्‍यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायतीमध्ये पुन्हा सिद्ध झाले आहे. खानदेशात भाजपची वाटचाल तळागाळापर्यंत रुजविताना माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसेंनी मतदारसंघावरील पकड तीन दशकांपासून आजतागायत कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी...
फेब्रुवारी 28, 2019
जेवळी - आष्टाकासार (ता. लोहारा) येथील शेतकरी राजेंद्र दिगंबर शिंदे हे सामाजिक बांधिलकीतून गेल्या पाच वर्षांपासून ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा करीत आहेत. ग्रामपंचायतीकडून सध्या आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असताना शिंदे यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे गावातील संभाजीनगर वस्ती परिसरातील ग्रामस्थांना...
फेब्रुवारी 22, 2019
शिवसेना- भाजप युती संदर्भात वर्षभरापासून सुरू असलेल्या चर्चा व शंका- कुशंकांचे गुऱ्हाळ युतीच्या निर्णयानंतर आता थांबले आहे. युती झाली असली तरी पुढे काय? दुभंगलेली मने कधी व केव्हा जोडणार? हे प्रश्न मात्र कायमच आहेत. पाचोरा-भडगाव मतदारसंघात तर सेना- भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असलेले मतभेद...
नोव्हेंबर 26, 2018
जळगाव ः जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागणार आहेत. नोव्हेंबरमध्येच जिल्ह्यातील 1152 पैकी 37 गावांना पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांना वीस टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.  जिल्ह्यात यंदा तीव्र...
ऑक्टोबर 25, 2018
येवला - आत्ताच जीवाची लाही-लाही करणारं ऊन पडू लागल्याने थोडय़ाफार प्रमाणात पाणी असणारे जलस्रोतही कोरडेठाक झाले आहे. यामुळे गावोगावची पाणीटंचाई वाढीस लागली असून आजमितीस सुमारे २३ ते २५ हजार येवलेकरांची तहान टँकरवर भागवली जात आहे. यासाठी पंधरा टँकर रोज धावताय. मार्चपासून तालुक्यात टँकरने...
मे 24, 2018
जुन्नर - जुन्नरच्या दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण चिंताजनक असून, या नागरिकांना दिलासा देण्यासाठी जुन्नर तालुका रहिवासी संघ, पिंपरी चिंचवड, पुणे व अतुल बेनके युवा मंच जुन्नर यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन...
मे 24, 2018
बाणगाव बुद्रुक - येथे बुधवारी (ता. 23) पाण्यासाठी गावातील महिला संतप्त होऊन ग्रामसेवक सुनील मोकळ यांना जाब विचारत ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून कुलूप लावले. येथे मे महिन्याच्या सुरवातीला भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने चार मे पर्यंत पंचायत समितीकडे टॅंकर...
मे 16, 2018
ओतूर - जुन्नर तालुक्‍यातील सात गावे व ७७ वाड्यावस्त्यांत पाणी टंचाई असून, या तहानलेल्या गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. मात्र, ती लालफितीच्या कारभारात अडकून  पडली असून, मंजुरी नसल्यामुळे मे महिना अर्धा संपत आला; तरी तालुक्‍यात एकही टॅंकर चालू झालेला नाही....
मे 02, 2018
कुंडाचा पाड्यातील विहिरीवर आदिवासींची कसरत  मोखाडा - मोलमजुरीऐवजी केवळ पाण्यासाठी धावाधाव करणे, हा एकमेव दिनक्रम जव्हारमधील कुंडाचा पाडा येथील आदिवासींचा बनला आहे. "माणसी वीस लिटर पाणी' या सरकारी नियमाचा फटका बसत असल्याने या आदिवासींना पाण्याचा टॅंकर येताच विहिरीवर जीवघेणी स्पर्धा करावी लागत आहे....