एकूण 37 परिणाम
मे 27, 2019
वैभववाडी - विहीरी आटल्या आहेत, मोजक्‍या विंधन विहीरींना थोडेफार पाणी आहे; परंतु ते सुध्दा पिण्यायोग्य नाही. एका विहीरीत तासातासाने पाच दहा हंडे पाणी साचतेय; परंतु ते मिळविण्यासाठी अक्षरक्षः रात्र रात्र जागवायला लागत आहे. गुराढोरांच्या पाण्याचे देखील हाल होत आहेत. आखवणे भोम मधील ही भीषण स्थिती ढिम्म...
मे 19, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत होते. अभोणे गावासह तांड्यावर आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर येणे बंद झाले होते. येथील पाणीटंचाई संदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त झळकताच पंचायत...
मे 19, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत होते. अभोणे गावासह तांड्यावर आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर येणे बंद झाले होते. येथील पाणीटंचाई संदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त झळकताच पंचायत...
मे 17, 2019
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन...
मे 16, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव)ः अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर बंद आहेत. दरम्यान, तांड्यावर आठ दिवसांत सात विवाह सोहळे पार पडले. मात्र,...
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
मे 06, 2019
पारोळा ः अल्प पावसामुळे तालुक्यात पाण्याअभावी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी तर पशुधनासाठी चारा व त्यांचा पाण्याचा प्रश्न कधी नव्हे एवढा यंदा बिकट झाला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तालुक्यातील भोकरबारी व बोरी या दोन्ही धरण, विविध तलावांमध्ये केवळ...
एप्रिल 06, 2019
भोकरदन (जालना) : पाणी टंचाईमुळे गावातील विहिरीवर कपडे धुण्यासाठी पाणी शेंदतांना पाय घसरु विहिरीत पडल्याने एका तरुणाची दुर्दैवी मृत्यू झाला. आज शनिवार (ता.6) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गोकुळ या गावात ही घटना घडली. दीपाली विष्णू शिंदे (वय 17) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. गावातील...
मार्च 28, 2019
नेरळ - कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायतीमधील धाबेवाडीमध्ये तीव्र पाणीटंचाईला आदिवासी ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. विहिरींनी तळ गाठल्याने दगडात झिरपणारे पाणी साठवून ते आपल्या हंड्यात पडावे यासाठी या आदिवासी वाडीमधील महिला रात्र विहिरीवर काढतात. कर्जतच्या आदिवासी भागात असे प्रकार नेहमीचे...
मार्च 25, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत गावात आठ दिवसांआड व ते देखील केवळ दहा मिनिटे पाणी मिळत आहे. गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाई संदर्भात प्रशासनाने तातडीने...
डिसेंबर 05, 2018
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील कोटम शिवारातील कंरजाडी नाल्यात जिल्हा परिषदेच्या केटिवेअरच्या फळ्या नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती. ग्रामस्थांनी शासनाची मदत न घेता लोकसहभागातून कॉंक्रीटने बंद केले होते. बंद दरवाजे दंगा नियंत्रण व पोलिसांच्या लवाजमासह...
नोव्हेंबर 15, 2018
मंगरूळ (जि. उस्मानाबाद) - यंदाच्या अत्यल्प पावसामुळे गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. मंगळूरमध्येही याच परिस्थितीशी महिला दोन हात करत आल्या. गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महिलांनी एकत्र येत 25 हजार रुपयांची वर्गणी गोळा केली. त्यातून कूपनलिका खोदली. या कूपनलिकेला बऱ्यापैकी पाणी...
ऑक्टोबर 18, 2018
कोथरूड - योग्य नियोजनाचा अभाव महापालिका आणि पाटबंधारे विभागाचा आपापसांत समन्वय कमी असल्याने शहराच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात अपयश आल्यानेच शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा दावा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केला जातो. मात्र शहरात दरवर्षी...
ऑक्टोबर 02, 2018
नेवासे : तालुक्यातील सातपैकी तीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पाणी असूनही थकीत वीजबिला अभावी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षामुळे वर्षं-तीन वर्षांपासून बंद आहेत तर उर्वरित पाणी योजनाच्या गावातही नियोजनअभावी नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्याने लागत असल्याने कोट्यावधींची उड्डाणे होवूनही तालुक्यातील...
ऑगस्ट 05, 2018
हिवरेबाजारमध्ये झालेलं ग्रामपरिवर्तनाचं काम सुरू करण्यामागं माझी सर्वांत मोठी प्रेरणा होती, ते म्हणजे बालपणी पाहिलेलं नैसर्गिक साधनसंपत्तीनं परिपूर्ण असं हिवरेबाजार. गावाच्या परिसरात पसरलेली विविध फळझाडं, फुलझाडं, वेली लोकांना आपल्या वाटायच्या. झऱ्यांना पाणी असायचं. जे आम्ही गुडघ्यावर बसून ओंजळीत...
जुलै 25, 2018
मनमाड - मनमाड शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सध्या एकही शाश्वत पाणी योजना नाही. पालखेड धरणाचे आवर्तनही पुरेसे मिळत नाही. त्यामुळे शाश्वत पर्याय म्हणून पुढे आलेली करंजवन योजना हीच एकमेव तारणारी आणि पाणीटंचाईतुन मुक्त करणारी योजना असल्याने शासनाने याचा गांभीर्याने विचार करून योजनेस गती...
जून 25, 2018
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - "सकाळ रिलीफ फंडा'तून धामणगाव (ता. चाळीसगाव) येथे करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या कामामुळे एकाच रात्री झालेल्या दमदार पावसात सुमारे सात कोटी लिटर पाणी साचले आहे. "सकाळ माध्यम समूहा'ने समाजहिताच्या केलेल्या या कृतिशील कामाला निसर्गाची साथ लाभल्याने धामणगाव परिसर जलमय झाला...
मे 21, 2018
जळगाव : सुवर्णबाजारपेठ, केळी-कपाशीचे हब म्हणून ओळख असलेला जळगाव जिल्हा गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईचा जिल्हा म्हणून ओळख उदयास येत आहे. आज अखेरपर्यंत 115 गावांना 91 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी जोपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना राबविल्या जात नाही. तोपर्यंत...
मे 20, 2018
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : कळमडु व राजमाने (ता. चाळीसगाव) गावात पाणीटंचाई असता पाणीपुरवठा योजनेचे जिल्हा परिषदेने विजबिल भरले नाही. त्यामुळे महिलांना दुरवर पायपीट करून पाणी आणावे लागत होते. या संदर्भात 'सकाळ' ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गिरणेची पाणीपुरवठा योजना अखेर सुरू झाली असुन...
मे 17, 2018
अमळनेर : जानवे (ता. अमळनेर) येथे तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण होत असून, टॅंकरच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.  अमळनेर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर जानवे हे गाव आहे. धुळे रस्त्यालगत हे गाव असून, गावाची लोकसंख्याही मोठी...