एकूण 40 परिणाम
जून 12, 2019
दुष्काळाच्या झळा सुसह्य करणारा वळीवही यंदा रुसला आहे. कडक उन्हामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात पाणवठे कोरडे पडलेत, धरणांनी- विहिरींनी तळ गाठला आहे. आता बळिराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.  गेल्या वर्षी पावसाला विलंबाने सुरवात झाली; मात्र त्यानंतर त्याने "बॅकलॉग' भरून काढला आणि दुष्काळाचे संकट काही...
जून 07, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर चारा छावण्यांचा कालावधी जूननंतरही वाढवण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर राबवलेल्या उपाययोजनांचा तपशील दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 6) राज्य सरकारला दिले.  राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये...
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
फेब्रुवारी 25, 2019
म्हासुर्ली -  ‘पाणी, पाणी म्हणत अनेक डुया संपल्या; मात्र पाणीच नाही. पाण्याअभावी रखरखलेले जीवन, खुरटलेले संसार घेऊन जगणाऱ्या धामणीवासीयांच्या भावनांचा बांध अखेर फुटला. पाण्याच्या प्रतीक्षेत अर्धेअधिक आयुष्य सरले. निदान पोराबाळांच्या जीवनाचा तरी उद्धार होईल का? मायबाप सरकार, मग हे सरकारच निष्ठुर का...
डिसेंबर 22, 2018
608 गावे, 84 वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई  औरंगाबाद, ता. 21 : मागील काही वर्षांपासून दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या ग्रामस्थांना दरवर्षी सरकारी घोषणांचा नुसताच सुकाळ पाहून क्षणिक आनंद मानावा लागत आहे. योजना पूर्णपणे राबविल्याचे कागदी घोडे नाचविणाऱ्या प्रशासनाला अद्यापही टॅंकरपासून नागरिकांची...
ऑक्टोबर 31, 2018
आपल्या सरकारच्या कार्यकालाच्या अंतिम वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक बिकट आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि हे काम त्यांनी गेल्या चार वर्षांत पेललेल्या आव्हानांपेक्षा निश्‍चितच मोठे आहे. म हाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी आजच्या तारखेला शपथ...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबई  - राज्यात 1972 पेक्षाही भयानक दुष्काळाची स्थिती असून, सरकार आंधळेपणाने वागत आहे. केंद्रीय पथकाची वाट बघत वेळकाढूपणा करण्यापेक्षा दुष्काळ जाहीर करा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत द्या, अशी मागणी करत भारनियमनमुक्‍त महाराष्ट्राच्या भूलथापा न मारता अगोदर भारनियमन रद्द करा...
ऑक्टोबर 23, 2018
खेडमध्ये भाताचे उत्पादन घटणार भोरगिरी - भोरगिरी (ता. खेड) परिसरात अखेरच्या टप्प्यात भातपिकाला पावसाने दगा दिल्याने उत्पन्नात तीस ते चाळीस टक्के घट येण्याची शक्‍यता आहे. पावसाअभावी रब्बी हंगामही वाया जाणार आहे.  दोन दिवसांपासून भातकाढणीची कामे सुरू झाली. या वर्षी भाताच्या ओंब्या पूर्णपणे भरल्या नाही...
ऑक्टोबर 23, 2018
मुंबई - पाणीटंचाईची तीव्रता वाढत जाईल; तसेच इतर वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज भागविण्यासाठी मुंबईतील पालिका, सरकार आणि विविध प्राधिकरणांच्या अखत्यारीत असलेल्या जमिनींवरील चार हजार 600 विहिरी खुल्या केल्या जाण्याची शक्‍यता आहे. पाणी संकटाशी सामना करण्यासाठी आतापासूनच महापालिकेने विहिरींमधील...
जून 19, 2018
घटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रस्थापितविरोधी आंदोलने हा लोकशाहीचाच भाग असल्याने ती करणाऱ्यांना अराजकी...
मे 25, 2018
मंचर (पुणे) : फलोदे (ता. आंबेगाव) या आदिवासी गावातील तरुणांनी पाणीटंचाई कमी करण्यासाठी सार्वजनिक विहिरीतील पाच फूट गाळ श्रमदानातून काढला. त्याचा फायदा गावठाणात राहणाऱ्या 70 कुटुंबांना होणार आहे. या गावात मागील काही दिवसांपासून विविध विधायक उपक्रम ग्रामस्थांच्या पुढाकारातून राबविण्यात...
मे 17, 2018
लातूर - मागील काही वर्षापासून जिल्ह्यात सकाळ रिलीफ फंडातून पन्नास ठिकाणी जलसंधारणासह गाळ उपशाची कामे झाली. जिल्ह्याच्या दुष्काळमुक्तीसाठी सकाळने एक कोटी रूपयाचा निधी दिला आहे. वृत्तपत्राच्या जगतात केवळ सकाळने हे वेगळेपण जपले आहे. सकाळच्या या कार्याला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी (ता. 16...
मे 08, 2018
मायणी - टेंभु सिंचन योजनेच्या पाण्याने मायणी तलाव भरुन घेण्याच्या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली. टंचाईतुन निधीची तरतुदही करण्यात आली. मात्र कामांस अद्याप मुहुर्त सापडेना. त्यामुळे राजकीय लाभासाठीच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकरांकडुन आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत योजनेचे भिजत घोंगडे ठेवण्यात...
मे 02, 2018
कुंडाचा पाड्यातील विहिरीवर आदिवासींची कसरत  मोखाडा - मोलमजुरीऐवजी केवळ पाण्यासाठी धावाधाव करणे, हा एकमेव दिनक्रम जव्हारमधील कुंडाचा पाडा येथील आदिवासींचा बनला आहे. "माणसी वीस लिटर पाणी' या सरकारी नियमाचा फटका बसत असल्याने या आदिवासींना पाण्याचा टॅंकर येताच विहिरीवर जीवघेणी स्पर्धा करावी लागत आहे....
एप्रिल 19, 2018
वाडा : स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही आदिवासी भागात रस्ते, पाणी व वीज या मुलभूत सुविधा सरकार देऊ शकलेले नाही. गाव- पाड्यात जायला धड रस्ता नाही, वीज काही भागांत पोहचली असली तरी रात्री मिणमिणत्या उजेडात महिलांना स्वयंपाक व विद्यार्थांना अभ्यास करावा लागतो.तर पाणी टंचाई ही दरवर्षी प्रमाणे आताही आहे....
एप्रिल 08, 2018
सटाणा - बागलाणच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकार सिंचनाच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष...
मार्च 08, 2018
सटाणा : वाठोडा (ता.बागलाण) या केळझर (गोपाळसागर) धरण परिसरातील गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून शासनाने येत्या आठ दिवसात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मंजूर कामे सुरु करावीतत, अन्यथा बागलाण उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा संतप्त इशारा वाठोड्याचे सरपंच लक्ष्मण महाले व...
मार्च 06, 2018
सांगली - टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनांतून गेल्या एक-दीड महिन्यांपासून खळखळून पाणी वाहत असताना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे भवितव्य अधांतरी आहे. टेंभू, ताकारीच्या लाभक्षेत्रात प्रभाव असलेल्या राजकीय नेत्यांनी पक्षीय संघर्ष बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. पाणीपट्टी वसुलीत...
डिसेंबर 01, 2017
औरंगाबाद शहरापासून सुमारे ३० किलोमीटरवर दुधड गाव आहे. लोकसंख्या सुमारे २,६६१ पर्यंत आहे. येथील शेतकरी पूर्वी ऊस, मोसंबी, कापूस, सोयाबीन, ज्वारी, डाळिंब आदी पिके घेत. परंतु सततच्या दुष्काळामुळं शेतकऱ्यांना डाळिंबासारखं व्यावसायिक पीक जगवणं शक्य होत नव्हतं. यंदाही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गावातील...