एकूण 32 परिणाम
मे 16, 2019
सटाणा : शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत आहे. केळझर (ता. बागलाण) येथील धरणातून आरम नदीत पाण्याचे आवर्तन सोडून देखील सटाणा शहरातील अनेक भागात अद्यापही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शहरातील श्रीकृष्णनगर या नववसाहतीतील संतप्त नोकरदार महिलांनी आज गुरुवार (ता. 16) ला भर दुपारी...
मे 09, 2019
परभणी - स्वांतत्र्योत्तर काळापासून परभणी जिल्ह्यातील ६५ गावांच्या भाळी दुष्काळ गोंदला गेला आहे. जलसिंचनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याने या ६५ गावांमध्ये पाण्याच्या प्रश्नाने आता उग्ररूप धारण केले आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाची दाहकता सहन केलेल्या या ६५ गावांतील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध...
फेब्रुवारी 25, 2019
म्हासुर्ली -  ‘पाणी, पाणी म्हणत अनेक डुया संपल्या; मात्र पाणीच नाही. पाण्याअभावी रखरखलेले जीवन, खुरटलेले संसार घेऊन जगणाऱ्या धामणीवासीयांच्या भावनांचा बांध अखेर फुटला. पाण्याच्या प्रतीक्षेत अर्धेअधिक आयुष्य सरले. निदान पोराबाळांच्या जीवनाचा तरी उद्धार होईल का? मायबाप सरकार, मग हे सरकारच निष्ठुर का...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - शहराच्या पूर्व भागातील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे काम येत्या ऑक्‍टोबरमध्ये पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या भागातील लोकांना येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या प्रकल्पातून पाणी मिळेल. प्रकल्पाच्या कामासोबतच, सिंचन निधी आणि शेतकऱ्यांच्या...
फेब्रुवारी 19, 2019
उंडवडी - बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजना अखेर शेतकऱ्यांनी केलेल्या उपोषण व आंदोलनानंतर आज दुपारी तीनच्या दरम्यान सुरू करण्यात आली आहे. या पाण्याचे शेतकऱ्यांनी पूजन करून आनंदोत्सव साजरा केला.  बारामतीच्या जिरायती भागातील गोजुबावी, उंडवडी कडेपठार,...
फेब्रुवारी 13, 2019
नारायणगाव - कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळत नसल्याने पाण्यासाठी आक्रमक झालेल्या अवर्षणग्रस्त पूर्व भागातील शेतकऱ्यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली डिंभे डावा कालव्याचे गेट उघडून मीना शाखा कालव्यात पाणी...
जानेवारी 24, 2019
सोलापूर - टाटा व कोयना धरणातील हक्काच्या पाण्यासाठी 28 जानेवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून राज्यातील हजारो नागरीक मुख्यमंत्री आणि सचिवांना तसेच त्यांच्या कार्यालयात फोन करणार आहेत, अशी माहिती किसान व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कदम म्हणाले, "28 जानेवारी...
डिसेंबर 06, 2018
जुनी सांगवी - दापोडी व परिसरात दहा दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या संतप्त रहिवाशांनी बुधवारी (ता. 5) पुणे-मुंबई मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास...
नोव्हेंबर 10, 2018
कलेढोण - खर्डा आंदोलन, रास्ता रोको, रक्तरंजित निवेदने, कुसळांची भेट, काळी दिवाळी आदींद्वारे खटाव तालुक्‍याचा दुष्काळी यादीत समावेश करावा, ही मागणी जोर धरत असतानाच खटावच्या पाचवड, कठरेवाडी, मांडवे, आवळेपठार येथे टॅंकरने तर डिस्कळ, मुळीकवाडी, गारुडी, खटाव, रेवलकरवाडीला अधिग्रहणाच्या ठिकाणाहून...
ऑक्टोबर 29, 2018
नाशिक - गंगापूर व दारणा नदीवरील धरणातून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यासंदर्भातील वाद सध्या विकोपाला गेला आहे. या धरणांमधून पाणी सोडल्यास शेतकऱ्यांकडून संभाव्य आंदोलनाची शक्‍यता गृहित धरून शहर-जिल्हा पोलिस प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्था अबाधित व...
ऑक्टोबर 26, 2018
राहुरी - ‘‘जायकवाडी’ला पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यावर भाजपचे आमदार मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा फार्स करतात, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. समन्यायी पाणीवाटप कायदा झाला असला, तरी दुष्काळात होरपळणाऱ्यांच्या तोंडचे पाणी देणे चुकीचे आहे. सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे,’’ अशा शब्दांत माजी खासदार प्रसाद...
ऑक्टोबर 24, 2018
अकोला : कापूस, सोयाबीन, धान परिषदेतील आंदोलक माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. रात्री उशिरापर्यंत आंदोलक आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर अखेर पुन्हा एकदा आश्‍वासनावरच आंदोलन स्थगित करण्यात आले. स्थानिक पातळीवरील मागण्यांवर 15 तर...
ऑक्टोबर 24, 2018
फुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी ग्रामस्थांनी आज दुपारी गावातील व भेकराईनगर येथील महापालिकेच्या दोन्ही विभागीय क्षेत्रीय कार्यालयांना टाळे ठोकले. फुरसुंगी गाव पालिकेत घेताना गावाला तातडीने पाणी व...
ऑक्टोबर 24, 2018
फुरसुंगी  - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी ग्रामस्थांनी आज दुपारी गावातील व भेकराईनगर येथील महापालिकेच्या दोन्ही विभागीय क्षेत्रीय कार्यालयांना टाळे ठोकले.  फुरसुंगी गाव पालिकेत घेताना गावाला तातडीने पाणी व...
ऑक्टोबर 21, 2018
येवला : जो खराच दुष्काळी तालुका आहे. तोच यादीतून वगळला आहे. येवला दुष्काळग्रस्त नसल्याचा सरकारने लावलेला जावईशोध आहे. दुष्काळग्रस्तच्या यादीतून तालुक्याला वगळल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी असून, भरडलेल्या शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप प्रहार शेतकरी...
ऑक्टोबर 18, 2018
कोथरूड - योग्य नियोजनाचा अभाव महापालिका आणि पाटबंधारे विभागाचा आपापसांत समन्वय कमी असल्याने शहराच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात अपयश आल्यानेच शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा दावा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केला जातो. मात्र शहरात दरवर्षी...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे - शिवाजीनगर पोलिस वसाहतीला ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये तीन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुलाबाळांसमवेत फर्ग्युसन रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस वसाहतीमध्ये पाणी नसल्यामुळे कुठलीच कामे होऊ करता येत नसल्यामुळे पोलिसांच्या पत्नी संतप्त झाल्या. अखेर रविवारी सकाळी...
ऑक्टोबर 12, 2018
पुणे - शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीने घेतल्यानंतरही पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नसल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली खरी; मात्र कोणतीही सूचना न देता पाणीकपातीच्या निर्णयाची बेधडकपणे अंमलबजावणी करीत, जलसंपदा खात्याने पालकमंत्र्यांची घोषणाच उडवून दिली. त्यामुळे...
ऑक्टोबर 02, 2018
नेवासे : तालुक्यातील सातपैकी तीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पाणी असूनही थकीत वीजबिला अभावी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षामुळे वर्षं-तीन वर्षांपासून बंद आहेत तर उर्वरित पाणी योजनाच्या गावातही नियोजनअभावी नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्याने लागत असल्याने कोट्यावधींची उड्डाणे होवूनही तालुक्यातील...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता...