एकूण 50 परिणाम
जून 21, 2019
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याचा मोठा उपसा सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून सर्वच तालुक्‍यांतील भूजल पातळी खालावलेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने नुकत्याच केलेल्या पाहणीत हे स्पष्ट झाले आहे. मे महिन्यातील पाच वर्षांच्या तुलनेत सर्वच तालुक्‍यांत पाणीपातळी घटली आहे. खालावलेली भूजल पातळी ही...
जून 19, 2019
मुंबई - शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री...
जून 12, 2019
दुष्काळाच्या झळा सुसह्य करणारा वळीवही यंदा रुसला आहे. कडक उन्हामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात पाणवठे कोरडे पडलेत, धरणांनी- विहिरींनी तळ गाठला आहे. आता बळिराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.  गेल्या वर्षी पावसाला विलंबाने सुरवात झाली; मात्र त्यानंतर त्याने "बॅकलॉग' भरून काढला आणि दुष्काळाचे संकट काही...
जून 07, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर चारा छावण्यांचा कालावधी जूननंतरही वाढवण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर राबवलेल्या उपाययोजनांचा तपशील दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 6) राज्य सरकारला दिले.  राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये...
जून 06, 2019
मुंबई - राज्य सरकारने बारामतीला जाणाऱ्या कालव्याचे पाणी बंद केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला ‘पाण्यावरून राजकारण करू नये,’ असा टोला लगावत ‘घरचा आहेर’ दिला. दरम्यान, सरकार राजकारण करीत नसल्याचे स्पष्टीकरण अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
फेब्रुवारी 25, 2019
नागपूर - नागपूरपासून ८० किमी लांब असलेल्या भिवापूर तालुक्‍यातील झमकोली  गावात जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता नीलेश मानकर यांनी बंद बोअरवेलला पाणी आणण्याचा यशस्वी प्रयोग केला. त्यामुळे या गावातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटला. पाण्यासाठी कायम...
फेब्रुवारी 25, 2019
म्हासुर्ली -  ‘पाणी, पाणी म्हणत अनेक डुया संपल्या; मात्र पाणीच नाही. पाण्याअभावी रखरखलेले जीवन, खुरटलेले संसार घेऊन जगणाऱ्या धामणीवासीयांच्या भावनांचा बांध अखेर फुटला. पाण्याच्या प्रतीक्षेत अर्धेअधिक आयुष्य सरले. निदान पोराबाळांच्या जीवनाचा तरी उद्धार होईल का? मायबाप सरकार, मग हे सरकारच निष्ठुर का...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - शहराच्या पूर्व भागातील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे काम येत्या ऑक्‍टोबरमध्ये पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या भागातील लोकांना येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या प्रकल्पातून पाणी मिळेल. प्रकल्पाच्या कामासोबतच, सिंचन निधी आणि शेतकऱ्यांच्या...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - शासकीय योजनांचा अभाव आणि अंमलबजावणीत प्रशासनाकडून होणारी चालढकल, पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाई, शिक्षणाचा अभाव, दुर्गम भागातील गावांत जाण्यासाठी रस्त्यांची दुरवस्था या ग्रामीण भागातील विदारक स्थितीचे चित्र ‘दारिद्य्राची शोधयात्रा’मधून समोर आले आहे. ग्रामीण भागातील गरिबीचे...
जानेवारी 23, 2019
औरंगाबाद - दरवर्षी अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला यंदाही दुष्काळाशी दोन होत करण्याची वेळ आली आहे. पिके हातची गेल्याने शेतकरी, शेतमजूर आणि अन्य घटकही अडचणीत आल्याचे चित्र सर्वत्र आहे. मागील पाच वर्षांच्या ऑक्‍टोबरमधील सरासरीच्या तुलनेत ७५ पैकी ६५ तालुक्‍यात भूजल पातळी घटली....
जानेवारी 19, 2019
दहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. दहिवडी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मलवडी या तिसऱ्या शाखेच्या उद्‌घाटन समारंभप्रसंगी...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकजुटीने लढावी यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने पुढाकार घेतला आहे; पण कोणत्याही मुद्द्यांची वा कार्यक्रमांची चर्चा न करता मित्रपक्षांना तीन जागा सोडून कॉंग्रेस आणि...
डिसेंबर 22, 2018
608 गावे, 84 वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई  औरंगाबाद, ता. 21 : मागील काही वर्षांपासून दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या ग्रामस्थांना दरवर्षी सरकारी घोषणांचा नुसताच सुकाळ पाहून क्षणिक आनंद मानावा लागत आहे. योजना पूर्णपणे राबविल्याचे कागदी घोडे नाचविणाऱ्या प्रशासनाला अद्यापही टॅंकरपासून नागरिकांची...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - राज्यात दुष्काळाचा दाह सुरू असताना आज विधानसभेत विरोधकांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले. हा पावसाचा दुष्काळ असला, तरी सर्वांत मोठा अन्याय सरकारी धोरणं व सरकारी मानसिकतेनं केल्याचा आक्रमक हल्लाबोल विरोधकांनी केला. यामध्ये आमदार बच्चू कडू यांनी तर आक्रमक शैलीत सरकार व अधिकारी यांचा समाचार घेत...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा व्यवस्थापन आणि पाणीटंचाई कृती आराखडा राबविण्यात येत आहे. त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या समन्वयाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आपत्ती निवारण कक्ष सुरू  केला आहे.  राज्य सरकारने पुणे जिल्ह्यात सात...
ऑक्टोबर 31, 2018
आपल्या सरकारच्या कार्यकालाच्या अंतिम वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक बिकट आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि हे काम त्यांनी गेल्या चार वर्षांत पेललेल्या आव्हानांपेक्षा निश्‍चितच मोठे आहे. म हाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी आजच्या तारखेला शपथ...
ऑक्टोबर 26, 2018
राहुरी - ‘‘जायकवाडी’ला पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यावर भाजपचे आमदार मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा फार्स करतात, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. समन्यायी पाणीवाटप कायदा झाला असला, तरी दुष्काळात होरपळणाऱ्यांच्या तोंडचे पाणी देणे चुकीचे आहे. सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे,’’ अशा शब्दांत माजी खासदार प्रसाद...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबई  - राज्यात 1972 पेक्षाही भयानक दुष्काळाची स्थिती असून, सरकार आंधळेपणाने वागत आहे. केंद्रीय पथकाची वाट बघत वेळकाढूपणा करण्यापेक्षा दुष्काळ जाहीर करा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत द्या, अशी मागणी करत भारनियमनमुक्‍त महाराष्ट्राच्या भूलथापा न मारता अगोदर भारनियमन रद्द करा...