एकूण 2321 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
रसायनी : पाताळगंगा नदीवरील एमआयडीसी बंधाऱ्याच्या झडपा सोमवारी बंद करण्यात आल्या. बंधाऱ्यावरील झडपा बंद करण्यात आल्याने आता मुबलक पाणीसाठा जमा होत आहे. त्यामुळे कारखानदारांसह ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.  मोहोपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून रसायनी पाताळगंगातील कारखाने तसेच खालापूर आणि पनवेल...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपण कोणतेही यश संपादन करु शकतो. याचाच प्रत्यय मुंबई संघाच्या सध्याच्या धडाकेबाज फलंदाज यशस्वीकडे पाहून येतो. एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर पाणीपुरी विकणारा यशस्वी सध्या आपल्या अनोख्या फलंदाजीमुळे सर्वांचीच मने जिंकत आहे. मात्र त्याच्या या यशामागे त्याचा मित्र आणि...
ऑक्टोबर 17, 2019
वेहेळगाव : पावसाळ्याचे तब्बल तीन महिने कोरडे राहिलेल्या व नांदगाव-चाळीसगाव तालुक्‍यातील हद्दीवर असलेल्या मन्याड धरणात एकाच महिन्यात माणिकपुंज धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे व त्यातील ओव्हरफ्लोमुळे ६० टक्के पाणीसाठा झाला आहे.  मन्याड धरणात ६० टक्के पाणीसाठा  नांदगाव तालुक्‍यातील पळाशी, वेहेळगाव,...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे - आंबिल ओढ्याच्या पुराने शेकडो घरादारांचे-वाहनांचे नुकसान तर केलेच; पण त्याचबरोबर माणसांचेही जीव घेतले. या पुरामागचे कारण येऊन ठेपले ते ओढ्यावरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर. अर्थात हे वास्तव असले, तरी या पुरामागची आणखी एक गोम आहे, ती म्हणजे कात्रज घाट. या घाटातील पाणी वाहून...
ऑक्टोबर 17, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणामुळे समृद्ध वाटणाऱ्या पैठण तालुक्‍यातील जनतेला सध्या दोनशे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मते मागायला येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याविषयी विचारा,'' असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. 16) लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे...
ऑक्टोबर 16, 2019
सिंहगड रस्ता / खडकवासला : 'बीडीपी आरक्षणामुळे आमच्या घरांवर कारवाई होण्याची भीती होती. गावठाणावरील बीडीपी रद्द करण्याचा ठराव आणि आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी आमदार भीमराव तापकीर व वडगाव धायरीच्या नगरसेवकांनी प्रयत्न केले. आता आम्हाला कोणत्या कारवाईची भीती नाही. म्हणून आम्ही सगळे...
ऑक्टोबर 16, 2019
यवतमाळ : जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शासनातर्फे लाखो रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील जिल्ह्यातील 193 गावातील नागरिकांना फ्लोराइडयुक्त पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. फ्लोराइडयुक्त पाणी...
ऑक्टोबर 16, 2019
लातूर ः कॉंग्रेसच्या देशातील युवराजाला केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी पराभव करून जमिनीवर आणले आहे. आता लातूरच्या युवराजची वेळ आली आहे. आशीर्वाद देण्यासाठी श्रीमती इराणी येथे आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांना विजयी करून लातूरच्या कॉंग्रेसच्या युवराजांना जमिनीवर आणा, असे...
ऑक्टोबर 16, 2019
गोंदवले : माण-खटावच्या पाणीप्रश्नाबाबत काडीची अक्कल नसणाऱ्या माजी आमदार जयकुमार गोरेंनी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्याकडे शिकवणी लावावी, अशी खोचक टीका रणजितसिह देशमुख यांनी लगावला आहे. 'आमचं ठरलंय' टीमचे अधिकृत उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ कुकुडवाड (ता.माण) येथे झालेल्या कोपरा...
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने वनराई बंधारे बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या गोणपाटच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी येत आहे. त्यामुळे जर कोणाकडे सिमेंटच्या रिकाम्या गोण्या असतील त्यांनी या सामाजिक हिताच्या...
ऑक्टोबर 16, 2019
रसायनी : आपले उद्दिष्ट फक्त विकासकामे करण्याचा आहे. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामे करून दाखवणार, अशी ग्वाही उरण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी दिली. तसेच मोहोपाडा नगरपालिका करून दाखविणार असल्याचे सांगून रसायनीत मेट्रो रेल्वे आणणार आहे. त्याचबरोबर येथे मल्टी स्पेशालिटी...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : इंटरनेट वापरणाऱ्या शहरातील ग्राहकांसाठी ओसीडब्ल्यू व महापालिकेने आता ई-मेलवर पाण्याचे बिल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील जवळपास 50 हजारांवर नागरिकांनी ई-मेलवर पाणी बिलाची मागणी केली होती. एवढेच नव्हे नागरिकांसाठी "कन्झ्युमर सेल्फ सर्व्हिस पोर्टल'ही सुरू...
ऑक्टोबर 15, 2019
रेणापूर(जि. लातूर) ः पावसाळा संपत आला तरी अद्यापही शहरात टॅंकरनेच पाणीपुरवठा सुरू आहे.  तालुक्‍यात पावसाअभावी दुष्काळी परस्थिती असून अत्यल्प पाऊस झाल्यामुळे नदी-नाले यावर्षी खळखळून वाहिलेच नाहीत. तालुक्‍यातील दोन मोठ्या प्रकल्पांसह अनेक साठवण तलावांतील गाळ उपसा केलेले खड्डे तेवढे भरले आहेत....
ऑक्टोबर 15, 2019
नवेगावबांध(गोंदिया) : येथील जलाशयात गाळ साचला असून, बुडीत क्षेत्रातील जागेवर अवैधरित्या अतिक्रमण करण्यात आले. तेथील शेतात शेतकरी पीक लागवड करतात. पिकांवर रासायनिक खते, कीटकनाशक औषधी फवारणी करतात. त्यामुळे जलाशयातील पाणी दूषित, विषारीयुक्‍त झाले असून, नवेगावबांध ग्रामपंचायत, सिरेगाव,...
ऑक्टोबर 15, 2019
  गेल्या निवडणुकीत 'शेतीला पाणी, हाताला काम' हे ब्रीद घेऊन आम्ही उतरलो. सिंचनासाठी 'न भूतो न भविष्य’ अशी कामे करून हे ब्रीद सत्यात उतरविले आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांच्या बळावर मतदारांचा कौल आपल्याच बाजूने राहील. आगामी काळातही गतिमान विकासातून जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचे...
ऑक्टोबर 15, 2019
म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा तालुक्‍यातील मेंदडी गावामधील बौद्ध व मुस्लिम वस्तीत गेले सहा महिने पाणीपुरवठा होत नाही. या संदर्भात नागरिकांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी म्हसळा यांच्याकडे तक्रार केली आहे. मेंदडी गावातील बौद्ध व मुस्लिम समाज, प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात आणि अन्य काही भागांत गेल्या...
ऑक्टोबर 15, 2019
लातूर - साखर कारखान्याच्या माध्यमातून लातूरच्या हक्काचे पाणी स्थानिक आमदारांनी चोरले आहे. लातूरचा दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. त्याला स्थानिक आमदारच कारणीभूत आहेत. पर्यटन म्हणून लातूरला येणाऱ्या आमदारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी टीका भाजपचे उमदेवार शैलेश लाहोटी यांनी कॉंग्रेसचे...
ऑक्टोबर 14, 2019
देवरूख - विहीर कोसळलेल्या निवे बुद्रुक जोशीवाडी धरणाच्या विसर्ग नलिकेतून सोमवारी पाण्याचा विसर्ग अचानक वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तत्काळ पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत वस्तुस्थितीची पाहणी करीत आपणच पाण्याचा विसर्ग वाढवल्याचे जाहीर केले.  कोकण पाटबंधारे मंडळ...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे: धायरेश्वर मंदिर येथील टँमरिंड पार्क सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पड़ले आहेत. तर त्यामधे पावसाचे पाणीही साठते. त्यामुळे येथील वळणावर गाड़ीस्वारांना कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होउ शकतात. येथे पाणी साचुन राहते आणि पाण्याचा निचरा होउ शकत नाही. तरी...