एकूण 349 परिणाम
जून 12, 2019
मनमाड : शासन दरबारी प्रलंबित असलेली करंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेसंदर्भात आज मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. उद्या (ता. 12) मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मनमाडचा पाणीप्रश्न नक्की सोडवू असे...
जून 07, 2019
औरंगाबाद - शहरात तीन दिवसांआड समान पाणी देण्याचे पदाधिकारी, प्रशासनाचे आश्‍वासन हवेत विरले आहे. सिडको-हडकोत काही भागांत चार दिवसांआड तर काही भागांत सहा दिवसांआड पाणी येत होते. आता त्यात आणखी एक दिवसाचा गॅप देण्यात आल्यामुळे नागरिक संतप्त आहेत. शहरातील पाण्याचे वेळापत्रक...
मे 30, 2019
इंदापूर - ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघात पाणी व सुशिक्षित बेरोजगारी या दोन विषयांवर आपण येत्या पाच वर्षांत लक्ष केंद्रित करणार आहे,’’ असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.   येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सुळे...
मे 27, 2019
नाशिक ः दुष्काळ पडला म्हणजे पाण्यासाठी रस्त्यावर यायचे पण जेव्हा पाउस पडतो तेव्हापासूनच त्याचे नियोजन का करु नये. जिल्ह्यातील नगरपालिकांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली.  जिल्ह्यात पाणीप्रश्‍न गंभीर बनला असून पाण्यासाठी ठिकठिकाणच्या...
मे 22, 2019
सिंहगड रस्ता  - महापालिकेने मंगळवार सकाळपासून टॅंकर सोडत धायरीला पाणीपुरवठा सुरू केला. मात्र अजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. धायरीतील पाणी प्रश्‍...
मे 18, 2019
सटाणा : सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगराध्यक्ष, आजी-माजी आमदारांसह सर्वपक्षीयांनी आपले मतभेद विसरून एकत्रित काम करावे असा एकमुखी ठराव येथे आयोजित महत्वाच्या बैठकीत शहरवासीयांनी केला. यामुळे शहरासाठी वरदान ठरणार्‍या महत्वाकांक्षी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम...
मे 17, 2019
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन विरोधी पक्षनेते...
मे 17, 2019
पुणे - समान पाणीपुरवठा योजनेची खोदाई काही नगरसेवकांनी पैशांच्या हव्यासापायी रोखल्याने योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. त्याचा परिणाम योजनेच्या खर्चावर होणार असून, तो दोनशे कोटी रुपयांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय या योजनेतून पुणेकरांना समान व शुद्ध पाणी मिळण्यासाठी आणखी चार...
मे 16, 2019
जळगाव : शहरातील बहुतांश भागांत नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. अनेक प्रभागांमध्ये व्हॉल्व्हमन नागरिकांकडून पैसे घेऊन पाणीपुरवठा करतात, तसेच अनेक भागांत तर पाणीच सोडले जात नसून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप...
मे 14, 2019
नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्प व कन्हान नदीत अत्यल्प साठा असून, महिनाभरच पुरेल इतके पाणी आहे. शहराला दररोज पाणीपुरवठा होत असला तरी पाण्याचा आवश्‍यक तेवढाच वापर करावा. पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, ही काळजी नागपूरकरांनी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन महापौर नंदा जिचकार...
मे 10, 2019
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोशाळेमध्ये पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी (ता़. 9) रात्री मुक्काम ठोकला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यासंदर्भात माहिती घेतली. पालकमंत्री दिलीप कांबळे गुरुवारपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत....
मे 09, 2019
औरंगाबाद - आधीच पाणीटंचाईचे दिवस, त्यात शहरातील वितरणाचे नियोजन कोलमडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या पाणीबाणीच्या प्रसंगी बुधवारी (ता. आठ) झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्‍तांनी सिडको-हडकोसह शहराला तीन दिवसांआड पाणी देण्यात येईल, असा शब्द दिला. यासाठी पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसांची...
मे 07, 2019
आळंदी येथील बंधाऱ्याच्या नादुरुस्त ढाप्यांमुळे हजारो लिटर पाण्याची गळती आळंदी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इंद्रायणीवरील सिद्धबेट येथील बंधाऱ्यात जलसाठा कमी झाल्याने दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, असा संदेश काही नगरसेवकांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना पाठविला. मात्र, बंधाऱ्यात पाणीसाठा चांगला...
मे 04, 2019
मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी साठा आहे. तो जुलैपर्यंत पुरेल, अशी ग्वाही महापालिकेच्या जल अभियंता विभागाने शुक्रवारी (ता. ३) स्थायी समितीत दिली. परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे यंदा मुंबईतील सर्व तलावांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे...
एप्रिल 29, 2019
मुरगूड - येथील नगरपरिषदेकडून गेली कित्येक दिवस शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाणीप्रश्‍नावरूनच आज पालिकेत रणकंदन माजले. यात उपनगराध्यक्ष, पक्षप्रतोद व विरोधीपक्षनेत्यासह तब्बल 15 नगरसेवक - नगरसेविकांनी आपल्या पदाचा राजीनामा गटप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे पाठविला. त्यामुळे राजकीय...
एप्रिल 09, 2019
पुणे - उन्हाची तीव्रता वाढल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. त्यातच अपुरा व अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा दिसून आले. मध्यवर्ती भागातील पेठांसह नवी पेठ, दांडेकर पूल, स्वारगेट, पोलिस वसाहत इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने...
एप्रिल 09, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सातारकरांना मात्र पाण्यासाठी रस्त्यावर येण्याची वेळ आज आली. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. ढिसाळ कारभाराचा फटका खासदार उदयनराजेंना बसू नये, याची दक्षता पालिकेने घेणे गरजेचे असल्याचे या वेळी संतप्त नागरिकांनी बोलून दाखवले....
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - महापालिकेच्या जलअभियंत्यांची यंत्रणा ही पैसा, दमदाटीवर चालते, असा गंभीर आरोप नगरसेविका उमा बनछोडे यांनी केला. शहरातील पाणीपुरवठ्याबाबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. महापौर सरिता मोरे अध्यक्षस्थानी होत्या. पूजा नाईकनवरे यांनी शाहूपुरीतील टाकीत जर पाणी पडले नाही, तर...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, नागरिक सातत्याने रस्त्यावर उतरत आहेत. विशेषतः सिडको-हडको भागात आठ-आठ दिवस पाणी येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एक्‍स्प्रेस लाइनसाठी नक्षत्रवाडी येथून 51 एमएलडी पाणी निघते, मात्र सुमारे 20 एमएलडी पाणी...
मार्च 29, 2019
पुणे - सलग तीन दिवस पाण्याअभावी हैराण झालेल्या आपटे आणि शिरोळे रस्ता परिसरातील रहिवाशांना चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पाणी मिळाले. मात्र, कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. नगरसेवक आणि पाणीपुरवठा खात्याकडे तक्रार करूनही आम्हाला पुरेसे पाणी दिले जात...