एकूण 14 परिणाम
डिसेंबर 05, 2019
केत्तूर (करमाळा) : सोलापूर, पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील जलाशयाच्या पाण्यावर देशी-विदेशी शास्त्रज्ञांनी संशोधन करून हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे वारंवार सांगूनही या पाण्याबाबत शासनाने अद्यापपर्यंत काहीही कारवाई न केल्याने या पाण्याचा दूषितपणा प्रचंड...
नोव्हेंबर 17, 2019
आळंदी (पुणे) : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राने संयुक्तपणे नियोजन केले असून, वारकऱ्यांना यंदाच्या कार्तिकी वारीत चोवीस तास बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण आरोग्यसेवा देणार आहे. ग्रामीण...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचे...
ऑक्टोबर 15, 2019
म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा तालुक्‍यातील मेंदडी गावामधील बौद्ध व मुस्लिम वस्तीत गेले सहा महिने पाणीपुरवठा होत नाही. या संदर्भात नागरिकांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी म्हसळा यांच्याकडे तक्रार केली आहे. मेंदडी गावातील बौद्ध व मुस्लिम समाज, प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात आणि अन्य काही भागांत गेल्या...
सप्टेंबर 07, 2019
महाड : शहरातील स्मशानभूमी परिसरात 15 वर्षांपासून साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तेथील संपूर्ण जुना कचरा हटविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभात कॉलनी परिसरातील नागरिकांची आता दुर्गंधीपासून सुटका होणार आहे.  महाड शहरातील कचरा शहरातील सावित्री नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीजवळ टाकण्यात येतो. त्याचा...
ऑगस्ट 13, 2019
सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर शहरासह तीरावरील गावांतील पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी आता पुन्हा अश्रू ओघळू लागले आहेत. पूर सोसला आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. पूर ओसरलेल्या सांगली शहरासह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झाले असून, शहर व...
जुलै 31, 2019
पुणे - मुळा-मुठेच्या संवर्धनासाठी आखलेल्या नदीसुधार योजनेच्या (जायका प्रकल्प) अंमलबजावणीची खोटी माहिती महापालिकेने केंद्र सरकार आणि जपान इंटरनॅशल कॉर्पोरेशनला (जायका) दिल्याचे उघड झाले आहे. या योजनेतील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी जागा ताब्यात नसतानाही त्या नावावर असल्याचे महापालिकेने...
जून 06, 2019
पुणे - पोटात गेलेले पाणीही पचत नाही... अन्न तर दूरची गोष्ट. गेल्या दोन दिवसांपासून अन्नाचा कणही पोटात गेला नसल्याने आलेला अशक्तपणा... सतत उलट्या आणि जुलाब... अशा तक्रारी, त्याही विशेषतः लहान मुलांना घेऊन पालक डॉक्‍टरांकडे धाव घेत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अशा...
मे 22, 2019
पुणे : राज्यात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहिर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याच्या अणुजीव व रासायनिक तपासणीत पाण्यात कोलिफॉम,...
एप्रिल 20, 2019
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर भर दिला जाईल. राजकारणाचे क्षेत्र सुरवातीला माझ्यासाठी नवीन होते. गेल्या टर्ममध्ये स्वतःला रिप्रेझेंट कसे करायचे, तसेच जनतेची कामे कमी वेळेत कशी...