एकूण 25 परिणाम
ऑगस्ट 12, 2019
पुणे : खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा मुठा नदीत तब्बल 22.34 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे. पुणे शहराची तब्बल दीड वर्षांची तहान भागू शकते इतके हे पाणी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास मुठा नदीतून तब्बल अकरा खडकवासला धरणात साठेल इतके...
ऑगस्ट 10, 2019
पुणे  भीमा व कृष्णा नदीच्या खोऱ्यातील धरणे फुल्ल झाली असून, पावसाळ्याच्या उर्वरीत दोन महिन्यांत पावसाचा जोर वाढला, की पुराची टांगती तलवार यापुढेही कायम राहील. या दोन्ही खोऱ्यांतील धरणांची एकूण साठवण क्षमता 428.27 अब्ज घनफूट (टीएमसी) असून, या 39 धरणांमध्ये शनिवारी (ता. 10) सकाळी 407.52 टीएमसी (95.16...
ऑगस्ट 07, 2019
पुणे : पंढरपूर शहराच्या सखल भागात आज सकाळपासून भीमा नदीच्या पुराचे पाणी शिरू लागले असून, पाण्याची ही पातळी आज रात्रीपर्यंत आणखी एक ते सव्वा फुटांनी वाढणार आहे. पंढरपूर-सोलापूर मार्गावरील नव्या पुलावरून आज दुपारी भीमा नदीच्या पुराचे पाणी वाहू लागले.  पंढरपुरातील नदीच्या...
ऑगस्ट 06, 2019
भीमा नदीकाठच्या 45 गावांना सावधानतेचा इशारा  इंदापूर : पुणे जिल्ह्यातील धरणांतून सोडण्यात आलेले पाणी "उजनी'त वेगाने येत असून त्यामुळे उद्या (ता. 7) धरण शंभर टक्के भरण्याची चिन्हे आहेत. धरणात मंगळवारी एकूण 114.76 टीएमसी (95. 39 टक्के) पाणीसाठा झाला होता. भीमा नदीकाठच्या गावांना...
ऑगस्ट 06, 2019
पुणे : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात 46.97 अब्ज घनफुट (टीएमसी) (87.68 टक्के) पाणीसाठा झाला आहे. दौंड येथील भीमा नदीतून पाण्याचा विसर्ग मोठया प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे सुमारे 54 टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेले उजनी धरण दोन दिवसांत पूर्ण भरण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. सध्या...
ऑगस्ट 05, 2019
इंदापूर : पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणाचे 16 दरवाजे 1.75 मीटरने उचलून भीमा नदीत 70 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.  उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील 18 धरणक्षेत्रांत मुसळधार पाऊस पडत...
ऑगस्ट 05, 2019
पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळीतील धरणांबरोबरच जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील धरणांच्या परिसरात पावसाचा जोर रविवारीदेखील कायम राहिला. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २४ पैकी १८ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, या धरणांमधून नदीमध्ये पाणी...
ऑगस्ट 03, 2019
भिगवण : उजनी धरण परिसरामध्ये मागील आठवडयापासुन सुरु असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.३०) उजनी धऱण प्लसमध्ये आल्यानंतर मागील चार दिवसांमध्ये त्यामध्ये समाधानकारक वाढ होऊन उपयुक्त साठयापैकी एक तृतीयांश पाणी साठा धरणामध्ये...
ऑगस्ट 03, 2019
आठ धरणांनी पार केला 90 टक्‍क्‍यांचा टप्पा  पुणे : जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी पानशेत, गुंजवणी, भामा आसखेड, चासकमान आणि खडकवासला ही पाच धरणे शनिवारी (ता. 3) सायंकाळी "फुल' भरली आहेत. वरसगाव, पवना, मुळशी, भाटघर, नीरा-देवघर, वीर, येडगाव आणि डिंभे या आठ धरणांनी पाणीसाठ्याचा 90 टक्‍क्‍यांचा टप्पा पार...
ऑगस्ट 03, 2019
धरणातील उपयुक्त साठा 36 टक्‍क्‍यांवर  भिगवण (पुणे) : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. धरण मंगळवारी (ता. 30 जुलै) "प्लस'मध्ये (उपयुक्त साठा) आले. आज धरणात उपयुक्त पाणीसाठा 36.25 टक्के (19.42 टीएमसी) झाला असून, एकूण...
जुलै 30, 2019
भिगवण : पुणे जिल्ह्यात व भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणात मागील तीन दिवसांपासून बंडगार्डन व दौंड येथून मोठा विसर्ग आला आहे. त्यामुळे तीन दिवसांपुर्वी वजा २६ टक्के असलेल्या पाणी साठ्यात वाढ होऊन धरण प्लसमध्ये आल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी (...
जुलै 23, 2019
खडकवासला धरण साखळीत गतवर्षीपेक्षा कमी पाऊस पुणे - जुलै महिना संपत आला, तरी खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस पडलेला नाही. पर्यायाने प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल साडेआठ अब्ज घनफुटाने (टीएमसी) कमी आहे. दरम्यान, या प्रकल्पात शहराला दहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा...
जुलै 16, 2019
15 दिवसांत धरणात आले 15 टीएमसी पाणी सोलापूर - पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये घट झाली आहे. आज सकाळी सहा वाजता धरणात पाच हजार 117 क्‍युसेकने पाणी येत होते. मागील 15 दिवसांमध्ये धरणात 14.28 टीएमसी पाण्याची भर पडली आहे. मागील...
जुलै 10, 2019
टाटा व कोयना धरणातील पाण्यातून निर्माण होणाऱ्या विजेसाठी योग्य पर्याय द्यावा आणि अवजल पाण्याचा लाभ होणाऱ्या कोकणासाठी दुसरा पर्याय देऊन हे सर्व पाणी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला द्यावे, असा प्रस्ताव आहे. तो मान्य झाल्यास राज्याचे चित्र आमूलाग्र बदलेल. टंचाईग्रस्त भागही सुजलाम् होऊ...
जून 23, 2019
पुणे - यंदा मॉन्सून लांबणीवर पडल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा तळाला गेला आहे. ३० धरणांमध्ये दहा टक्‍क्‍यांहून कमी, तर १६ धरणांत शून्य टक्‍के पाणीसाठा आहे. त्यामुळे जून संपत आला तरी नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तसेच, पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या...
मे 17, 2019
कळस (पुणे): उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणात गेलेल्या गावांच्या गावखुणा उघड्या पडू लागल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून पाण्याखाली राहूनही पुरातन वास्तू अद्यापही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव येथील ग्रामदैवत पळसनाथाचे मंदिर यंदा पूर्णपणे पाण्याबाहेर आले आहे...
मे 07, 2019
पुणे : महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच, पुण्यामध्ये दर वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई जाणवू लागते आणि मग पाणी कपातीच्या गोष्टीवर चर्चा सुरू होते. पुण्यामधील पाणीकपात हा खरोखर एक संशोधनाचा विषय आहे. खरे तर पुणेच काय तर महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये वर्षातील ३६५ दिवस...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला...
एप्रिल 27, 2019
कळा दुष्काळाच्या, इंदापूर भवानीनगर - गेल्या पंचवीस वर्षांपासून उपसा सिंचन योजनेमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या इंदापूर तालुक्‍यातील निंबोडी गावाने सरकारची वाट पाहून दहा वर्षांपूर्वी स्वतःच पाण्याची सोय केली. कालव्याच्या कडेला विहिरी खोदून त्या पाण्याने बागायती झालेल्या निंबोडीला यंदा दुष्काळची झळ बसते...
मार्च 02, 2019
पुणे : संभाजीराजांच्या प्रभावी आणि बाणेदार भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशाने शिरूर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांच्या रूपाने प्रबळ पर्याय मिळाल्याने 'राष्ट्रवादी'त चैतन्य संचारले आहे.