एकूण 55 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
पिंपरी : पाणीटंचाई टाळण्यासाठी शहरातील खासगी विहिरी आणि कूपनलिका ताब्यात घेण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही सुरु केली असून त्यादृष्टीने सर्वेक्षण सुरु केले आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी गुरुवारी दिली. पुणे विद्यापीठात किरकोळ कारणावरुन मारहाण; ...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी टेमघर धरण हे एक महत्वाचे धरण असून, या धरणातून होणाऱ्या पाण्याची गळती रोखण्याचे काम सुरू आहे. सन 2017 पासून गळती प्रतिबंधक कामास सुरुवात झाली असून धरणातील 90 टक्के गळती रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. या वर्षी पावसाळ्यात हे धरण दोन वेळा भरून वाहिले...
नोव्हेंबर 13, 2019
पुणे : राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचे दुष्परिणाम शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत. दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात खडकवासला प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनाबाबत होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झालेली नाही. तसेच, साखर कारखान्यांमधील ऊसगाळप हंगाम सुरू करण्याबाबत मंत्री समितीचीही...
नोव्हेंबर 11, 2019
पुणे - खडकवासला धरणातून पाणी घेण्याची पुणे महानगरपालिकेची स्वतंत्र यंत्रणा (पंप हाऊस, जॅकवेल, ग्रॅव्हिटी वेल) असल्यामुळे महापालिकेच्या पाणीवापरावर जलसंपदा विभागामार्फत नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने ही यंत्रणा खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या...
नोव्हेंबर 08, 2019
पुणे - या वर्षी राज्यातील बहुतेक तालुक्‍यांमध्ये पावसाने सरासरी गाठली असली, तरी यंदा राज्यातील १४ तालुक्‍यांतील ३५९ गावांत जानेवारीपासून, तर ३३० गावांत एप्रिलपासून अशा एकूण ६८९ गावांमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वर्तविला आहे. दरम्यान, अद्यापही...
नोव्हेंबर 04, 2019
पुणे - विधानसभा निवडणूक आणि दिवाळीही संपल्याने आता पुणेकरांना पुन्हा पाणीकपात सोसावी लागण्याची शक्‍यता आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा केंद्रांची आठवड्याला दुरुस्ती करीत, दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून सुरू असलेली आठवड्यातील एक दिवसाची...
नोव्हेंबर 01, 2019
यवत (पुणे) : यवत गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी पाणीयोजना मंजूर करण्यात आली आहे. यासाठी सरकारने तेरा कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती सरपंच रझिया तांबोळी यांनी दिली. दौंड तालुक्‍यातील मोठ्या गावांपैकी एक असलेल्या यवत गावची पेयजल योजनेची मागणी मागील...
ऑक्टोबर 27, 2019
पुणे : राज्याच्या किनारपट्टीसह गोव्याला झोडपणाऱ्या "क्‍यार' चक्रीवादळाने आता रौद्ररूप धारण केले आहे. अतितीव्र स्वरूपाच्या या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढून त्याचे 'सुपर सायक्‍लॉन'मध्ये म्हणजेच महाचक्रीवादळात रूपांतर झाले आहे. सध्या त्याचा प्रवास भारताच्या समुद्र किनाऱ्यापासून दूर 'ओमान'च्या दिशेने...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - पावसाळ्यातच पुणेकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याच्या नाराजीचा निवडणुकीत फटका बसण्याची ओरड राजकीय पक्षांकडून होताच पुणेकरांना रोज पुरेसे पाणी पुरविण्याच्या हालचाली महापालिकेने केल्या आहेत. वडगाव जलकेंद्रांतर्गतची पाणीकपात थांबवून सर्वत्र सलग पाच तास पाणीपुरवठा करण्याचे...
सप्टेंबर 29, 2019
विकास हवा; पण कोणती आणि कोणाची किंमत मोजून! पंचवीसहून अधिक निष्पाप पुणेकरांचे प्राण काही तासांच्या आत पावसाने घेतले. अतिवृष्टीने हा प्रकार झाल्याचे समाधान मानून गप्प बसावे एवढी छोटी ही घटना निश्‍चितच नाही. कात्रज- मांगडेवाडीप्रमाणे शहराच्या चारही बाजूंनी पुण्याभोवती मृत्यू घोंघावतोय..! याची ही केवळ...
सप्टेंबर 27, 2019
मुरूड : गतवर्षापेक्षा यंदा मुरूडच्या पर्यटन व्यवसायाला पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे मुरूडमधील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे मुरूडमधील पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दीडपट जास्त पर्जन्यवृष्टी...
सप्टेंबर 20, 2019
खडकवासला - यंदा सर्वत्र पावसाचा मुक्काम वाढलेला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातदेखील मुक्काम वाढलेला आहे. टेमघर धरणात यंदा दोनशे टक्के पाऊस झालेला असून, हे धरण दोन वेळा भरले असते.  टेमघर धरण मुठा नदीवर १९९० च्या दशकात बांधले, त्याची क्षमता...
सप्टेंबर 14, 2019
पुणे - शहर परिसरात येत्या शनिवारी (ता. 14) ढगाळ वातावरण रहाणार असून, पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, अशी शक्‍यता हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आली. पुणे शहर आणि परिसरात आज दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. शहरात गुरुवारी संध्याकाळपासून पावसाच्या हलक्‍या सरी पडत होत्या....
सप्टेंबर 11, 2019
पुणे - जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तीन टॅंकर सुरू होते, तिथे आता टॅंकरने पन्नाशी गाठली आहे. बारामती, पुरंदर, इंदापूर व दौंड या जिल्ह्यांच्या पूर्वेकडील चार तालुक्‍यांत भीषण टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे. संपूर्ण राज्याच्या धरणाकाठच्या भागापासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस...
सप्टेंबर 10, 2019
भवानीनगर (पुणे) : पुणे जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 3 टॅंकर सुरू होते, तिथे आता टॅंकरने पन्नाशी गाठली आहे. बारामती, पुरंदर, इंदापूर व दौंड या जिल्ह्याच्या पूर्वेकडील चार तालुक्‍यात भीषण टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे. संपूर्ण राज्याच्या धरणाकाठच्या भागापासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर...
सप्टेंबर 09, 2019
वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने महत्त्वाच्या तीनही धरणांतून पाण्याचा विसर्ग काहीसा वाढविण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्‍यातील भात पिकासाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त ठरत आहे. मावळ तालुक्‍यात पंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सप्टेंबर 08, 2019
वैभववाडी - जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे असनिये-घारपी मार्गावर दरड कोसळली. मांडकुली (ता. गगनबावडा) येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर...
ऑगस्ट 31, 2019
कळस (पुणे) : खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी आक्रमक झाले असून, आठवडाभरात कालव्याला आवर्तन न दिल्यास मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. पाण्याचे राजकारण करून तालुक्‍यात पाणीटंचाई निर्माण केली आहे, असा आरोप भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश खारतोडे...
ऑगस्ट 30, 2019
चास (पुणे) : चासकमान (ता. खेड) धरणामधून कालव्याद्वारे सुमारे 44 दिवसांपासून सुरू असलेले आवर्तन अमर्यादपणे सुरू आहे. पाऊस थांबल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे. त्यामुळे कालवा नियोजन समितीची बैठक घेऊन आवर्तनाच्या तारखा ठरणार तरी कधी? असा प्रश्‍न लाभधारक शेतकऱ्यांना पडला आहे. धरणात...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : कोल्हापूर महापालिकेत भाजपची सत्ता आत्तापर्यंत कधीच आलेली नाही. 2005 मध्ये नदीची पूररेषा काँग्रेसने बदलली, त्यांनीच अनधिकृत बांधकामांना परवनागी दिल्याने महापूर आला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.  पुणे महापालिकेतील आढावा बैठकीनंतर ते...