एकूण 70 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
खडकवासला : खडकवासला परिसरात शनिवारी (ता.19) सायंकाळी पाच वाजल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. कोल्हेवाडी, किरकटवाडी, गोऱ्हे बुद्रुक, नांदेड शिवणे, उत्तमनगर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साठले होते. खडकवासला धरण संध्याकाळी पाच वाजल्यानंतर चार तासात 66 मिलिमीटर पाऊस...
ऑक्टोबर 05, 2019
पुणे - शहरात शुक्रवारी दुपारी पुन्हा ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेल्या नऊ दिवसांपूर्वी झालेल्या भयंकर पावसाच्या आठवणीने पुणेकरांच्या पोटात अक्षरशः गोळा आला. प्रचंड वेगाने वाहणारे पाणी, रस्त्यांना आलेले नद्या-नाल्यांच्या स्वरूपामुळे अवघ्या पाऊण तासामध्ये शहरातील...
सप्टेंबर 29, 2019
विकास हवा; पण कोणती आणि कोणाची किंमत मोजून! पंचवीसहून अधिक निष्पाप पुणेकरांचे प्राण काही तासांच्या आत पावसाने घेतले. अतिवृष्टीने हा प्रकार झाल्याचे समाधान मानून गप्प बसावे एवढी छोटी ही घटना निश्‍चितच नाही. कात्रज- मांगडेवाडीप्रमाणे शहराच्या चारही बाजूंनी पुण्याभोवती मृत्यू घोंघावतोय..! याची ही केवळ...
सप्टेंबर 07, 2019
पुणे - भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. खडकवासला धरणातून सकाळी १३ हजार ९८१ क्‍युसेकने विसर्ग सुरू होता. रात्री नऊ वाजता तो वाढवून १८ हजार ४९१ क्‍युसेक करण्यात आला. इतरही धरणांतून विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांपैकी पानशेत, वरसगाव...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : पुणे 'गणपती बाप्पा मोरया या.. पुढच्या वर्षी लवकर या..' या गजरामध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे महापालिकेच्या हौदांसह नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. सोमवारी मोठ्या उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. पुण्यात अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसाच्या गणपतीचे आगमन होते. दुसऱ्या दिवशी दुपारी या...
ऑगस्ट 31, 2019
उंडवडी (पुणे) : बारामतीच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजना अखेर शुक्रवारी (ता. 30) रात्री पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आली. त्यामुळे लाभधारक गावांत समाधानाचे वातावरण आहे.  शिरसाई योजना 4 ऑगस्ट रोजी सुरू झाली होती. मात्र, सहा दिवसांनंतर शिर्सुफळ येथील तलावातील पाणी...
ऑगस्ट 31, 2019
कळस (पुणे) : खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी आक्रमक झाले असून, आठवडाभरात कालव्याला आवर्तन न दिल्यास मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. पाण्याचे राजकारण करून तालुक्‍यात पाणीटंचाई निर्माण केली आहे, असा आरोप भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश खारतोडे...
ऑगस्ट 12, 2019
पुणे : खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा मुठा नदीत तब्बल 22.34 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे. पुणे शहराची तब्बल दीड वर्षांची तहान भागू शकते इतके हे पाणी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास मुठा नदीतून तब्बल अकरा खडकवासला धरणात साठेल इतके...
ऑगस्ट 08, 2019
पुणे : खडकवासला धरणातून आज सकाळी नऊपासून पुन्हा या वर्षातील सर्वाधिक पाणी सोडण्यास प्रारंभ झाला असून, पुन्हा शहरातील काही पूल पाण्याखाली जाणार आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यास, दुपारनंतर धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण थोडे कमी करण्यात येईल.  घाटमाथ्यावर...
ऑगस्ट 08, 2019
पुणे : 22 वर्षांनी भीमा-कृष्णा खोऱ्यातील धरणे जुलैचा शेवटचा, तर ऑगस्टचा पहिला आठवड्याच्या दरम्यान भरली. यापूर्वी 1997 मध्ये अशा पद्धतीने धरणे भरल्यानंतर मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. भीमा उपखोऱ्यातील 27 धरणांमध्ये आज एकूण 94.56 टक्के, तर कृष्णा उपखोऱ्यातील 12 धरणांमध्ये 94.08 टक्के भरली. भीमा...
ऑगस्ट 07, 2019
पुणे : पुणे शहराला जवळपास वर्षभर पुरेल, एवढे पाणी खडकवासला धरणातून गेल्या आठवडाभरात मुठा नदीत सोडण्यात आले. खडकवासल्यातून आत्तापर्यंत 14 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी नदीत सोडण्यात आले आहे. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे, सर्व धरणांच्या क्षेत्रात...
ऑगस्ट 07, 2019
पुणे - यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने जोर धरला. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे महिनाभराच्या कालावधीत खडकवासला धरण साखळीसह जिल्ह्यातील धरणेही तुडुंब भरली आहेत. परिणामी, शहराच्या पिण्याच्या पाण्यासह जिल्ह्यातील सिंचनाचाही प्रश्‍न सुटला आहे. पावसाचा जोर ओसरल्याने मंगळवारी धरणांमधून विसर्ग कमी...
ऑगस्ट 06, 2019
पुणे : सलग दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने कालपसून पुणे शहरात पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे नदीच्या पात्रात पाणी वाढत असतांना दुसरीकडे सोशल मीडियावर अफवांना पेव फुटले आहे. बंडगार्डन बंधाऱ्याला तडे गेले. खडकवासला धरण फुटण्याच्या मार्गावर आहे. खडकवासला धरणातून...
ऑगस्ट 06, 2019
पुणे : टेमघर धरण सोमवारी (ता. 5) रात्री 10 वाजता 100 टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यातून एक हजार क्यूसेक पेक्षा जास्त विसर्ग सोडला जात आहे. हा विसर्ग सोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाहीत. धरण 100 टक्के भरल्यानंतर धरणात जमा होणारे अतिरिक्त पाणी धरणातून आपोआप बाहेर सोडले जाते....
ऑगस्ट 06, 2019
पुणे - खडकवासला धरण साखळीत शंभर टक्के पाणीसाठा झाल्यामुळे महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत पाणीकपात थांबविली असून, मंगळवारपासून (ता.६) शहरातील सर्वच भागांत सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. आवश्‍यकतेनुसार शहराच्या काही भागांत दोनदा पाणीपुरवठा केला जाईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी...
ऑगस्ट 05, 2019
पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळीतील धरणांबरोबरच जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील धरणांच्या परिसरात पावसाचा जोर रविवारीदेखील कायम राहिला. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २४ पैकी १८ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, या धरणांमधून नदीमध्ये पाणी...
ऑगस्ट 05, 2019
पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये 49 हजार क्यूसेकने सोमवारी सकाळी 11 वाजता विसर्ग होणार असल्यामुळे नदी काठावर पुन्हा पाणी वाढणार आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे सुमारे 100 टक्के भरली आहेत. चारही धरणात मिळून 28.95 टीएमसी (99.31 टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी...
ऑगस्ट 05, 2019
पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे आता शंभर टक्के भरल्याने येत्या मंगळवारपासून (ता. ६) संपूर्ण शहराला रोज एकवेळ पुरेसे पाणी मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रांतर्गतची आठवड्यातून एक दिवस होणारी कपात थांबविण्यात येणार आहे. त्याबाबतचे नवे वेळापत्रक तयार...
ऑगस्ट 04, 2019
खडकवासला : खडकवासला, पानशेत धरणापाठोपाठ वरसगाव धरण देखील आज रविवारी सकाळी 10 वाजता १०० टक्के भरले आहे. परिणामी, या धरणातून सध्या 13 हजार क्यूसेक सोडला जात आहे.  वरसगाव धरण मोसे नदीवर बांधले असून त्याची क्षमता 12.82 टीएमसी आहे. तर 28 जून 2019 ला 0.60 टीएमसी म्हणजे 4.71 टक्के पाणीसाठा शिल्लक होता....
ऑगस्ट 04, 2019
पुणे : खडकवासला धरणातील विसर्ग वाढल्याने शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट वसाहतीसह येरवडा, धानोरी, कळस, सिंहगड रस्ता आणि बोपोडी-दापोडीतील नदीकाठच्या साधारणपणे चारशे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले असून, अन्य काही भागांतील लोकांना घरे सोडण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.  शहरात सर्वाधिक बोपोडी-दापोडीतील...