एकूण 43 परिणाम
डिसेंबर 06, 2019
केत्तूर (करमाळा - सोलापूर) : अथांग पाणीसाठा झालेल्या उजनी धरणाच्या पाण्यात भीमानगर (ता. माढा) परिसरात सापडलेली महाकाय मगर उजनी जलाशयाजवळील किनारीच वनक्षेत्रात सोडण्यात आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याशी खूप प्रयत्नांती संपर्क झाला. ते...
डिसेंबर 05, 2019
केत्तूर (करमाळा) : सोलापूर, पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील जलाशयाच्या पाण्यावर देशी-विदेशी शास्त्रज्ञांनी संशोधन करून हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे वारंवार सांगूनही या पाण्याबाबत शासनाने अद्यापपर्यंत काहीही कारवाई न केल्याने या पाण्याचा दूषितपणा प्रचंड...
नोव्हेंबर 28, 2019
नगर : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या सरकारमध्ये कॉंग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. थोरात यांनी याआधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या काळात दोन वेळा राज्यमंत्री म्हणून आणि चार वेळा कॅबिनेट...
नोव्हेंबर 25, 2019
पुणे: करार संपल्याने जादा पाणीपट्टी आकारण्याचा इशारा पाटबंधारे खाते महापालिकेला देत असली, तरी अशा प्रकारे पाणीपट्टी लागू करण्याचा अधिकार या खात्याला नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे करार न करताच पाणी घेतल्यास दुप्पट दर वसूल करण्याच्या खात्याच्या भूमिकेत तथ्य नसल्याचे...
नोव्हेंबर 25, 2019
पुणे - करार संपल्याने जादा पाणीपट्टी आकारण्याचा इशारा पाटबंधारे खाते महापालिकेला देत असली, तरी अशा प्रकारे पाणीपट्टी लागू करण्याचा अधिकार या खात्याला नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. करार न करताच पाणी घेतल्यास दुप्पट दर वसूल करण्याच्या खात्याच्या भूमिकेत तथ्य नसल्याचे प्रशासनाने जाहीर...
नोव्हेंबर 18, 2019
पुणे : मटण, तसा मांसाहारी खवैय्यांच्या अगदीच जिव्हाळ्याचा विषय. मटणाचे नाव उच्चारले, तरी झणझणीत मसाला घालून बनवलेल्या चविष्ठ मटणाचे ताट डोळ्यासमोर तरळते, तोडांला अक्षरशः पाणीही सुटते. पण तुमच्या जिभेला जरा आवर घालाचं ! कारण सध्या मटण म्हंटले कि, त्याच्या चवीपेक्षा भावाचाच जास्त विचार करण्याची वेळ...
नोव्हेंबर 13, 2019
पुणे - मॉन्सून आणि मॉन्सूनोत्तर काळात राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दुष्काळी भागात झालेल्या मुसळधार पावसाने नद्या, नाल्यांना पाणी आले. अनेक बंधारे, तलाव भरल्याने पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांना पाझर फुटला आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील पाणीटंचाई मिटली...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे - मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे. कोेकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम होता. खरीप पिकांना या पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. नुकसान कमी करण्याचे प्रयत्नही अपुरे पडत होते. राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद पुणे जिल्ह्यातील माळेगाव (ता...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली. पूर्व विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी...
सप्टेंबर 27, 2019
पुणे - राज्यातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी (ता. २५) पावसाने दाणादाण उडवली. पुणे शहर व जिल्ह्यात मध्यरात्री पावसाने अक्षरश- थैमान घातले. यात शहरात पाच महिलांसह १२ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूरमध्ये सहा जण वाहून गेले. पुरंदर तालुक्‍यातील भिवडी येथे नाल्याच्या पुरात दोन महिला वाहून...