एकूण 23 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
आळंदी (पुणे) : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राने संयुक्तपणे नियोजन केले असून, वारकऱ्यांना यंदाच्या कार्तिकी वारीत चोवीस तास बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण आरोग्यसेवा देणार आहे. ग्रामीण...
नोव्हेंबर 04, 2019
पोलादपूर : पळचिल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील हुंबारकरवाडीजवळ विद्युत रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने एक महिन्यापासून नळ पाणीपुरवठा योजना ठप्प आहे. त्यामुळे परिसरातील सावरीचीवाडी, सातपाणेवाडी आणि हुंबारकरवाडी येथील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर डोंगर-दरीकपारीत खोल उतरून विहिरीवरून...
ऑक्टोबर 09, 2019
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यातच आता पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस बरसला. या अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. काही भागातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. दुपारपासून प्रचंड उन्ह, उकाड्यामुळे पुणेकर...
सप्टेंबर 28, 2019
पुणे -  अस्मानी थैमानानंतर ओढ्यानाल्यांचे पाणी ओसरले असले, तरी घराघरांत साचलेला चिखल काढून पुन्हा संसार उभा करण्याचे आव्हान आहे मांगडेवाडीपासून नवी पेठेपर्यंतच्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये. या भागात पाणी आणि वीजही नाही. रस्तेही वाहून गेले आहेत. महापालिकेची यंत्रणा कामाला...
सप्टेंबर 28, 2019
पुणे - पूरग्रस्त भागात वीज नसल्याने पाणी नाही, अशी परिस्थिती सलग दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) दिसून आली. काही भागांत महापालिकेकडून टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. पद्मावती पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून शनिवारपासून (ता. २८) सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा दावा...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : पुण्यात रात्रभर सुरु असलेल्या पावासाने पुणेकरांची झोपच उडविली आहे. मंगळवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटात सुरु झालेला पाऊस पहाटे पर्यंत पाऊस कोसळत होता. धुवाधार पावसामुळे काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. रात्री हिंजवडी परिसरात मोठी...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : धरणे भरल्यानंतर दोन वेळा व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले खरे; परंतु अजूनही कोथरूडमधील सुतारदरा, शास्त्रीनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.  सुतारदरा येथील सचिन मुरमुरे यांनी यासंदर्भात महापालिका...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी : शहराला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे तसेच वाढीव कोटा मिळावा, यासाठी पवना धरणाचे मजबुतीकरण करून एक मीटरने पाणी साठवण क्षमता वाढविण्यात येणार आहे. यामुळे एक अब्ज घनफूट (टीएमसी) जादा पाणी उपलब्ध होणार असून, शहराची तहान भागणार आहे.  शहराच्या निवासी भागासह...
ऑगस्ट 05, 2019
इंदापूर : पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणाचे 16 दरवाजे 1.75 मीटरने उचलून भीमा नदीत 70 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.  उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील 18 धरणक्षेत्रांत मुसळधार पाऊस पडत...
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने साताऱ्याला "टेक्‍...
जुलै 17, 2019
पुणे - खासगी सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करून नियमबाह्य पद्धतीने पैसा जिरविण्याचा प्रयत्न नगरसेवकांकडून केला जात होता. मात्र, महापालिकेच्या आयुक्तांनी खासगी जागेत निधी खर्च करता येणार नाही, हे सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. त्यामुळे या प्रस्तावावर नगरसेवकांना पाणी सोडावे लागले....
जुलै 10, 2019
टाटा व कोयना धरणातील पाण्यातून निर्माण होणाऱ्या विजेसाठी योग्य पर्याय द्यावा आणि अवजल पाण्याचा लाभ होणाऱ्या कोकणासाठी दुसरा पर्याय देऊन हे सर्व पाणी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला द्यावे, असा प्रस्ताव आहे. तो मान्य झाल्यास राज्याचे चित्र आमूलाग्र बदलेल. टंचाईग्रस्त भागही सुजलाम् होऊ...
जुलै 07, 2019
पुणे - कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पुणे आणि परिसरात दिवसभर हलक्‍या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता...
जुलै 02, 2019
नाशिक - तब्बल महिन्यापासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने रविवारपासून खऱ्या अर्थाने शहर-जिल्ह्यावर मेहेरनजर दाखवली. दिवसभर रिमझिम पडणाऱ्या पावसाचा दुपारी चारनंतर जोर वाढला. दीड ते दोन तास झालेल्या दमदार पावसाने महापालिकेच्या गटार योजनेची पोलखोल केली. सराफ बाजार, टाकळी रोड, नवले चाळ, पुणे महामार्गासह...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
जून 04, 2019
पुणे : दीर्घकालीन वीज करार तसेच नवीन व नवीनकरणीय स्त्रोतांमधून महावितरणला आवश्यक असलेली वीज उपलब्ध होत असून त्यामुळे कोयना वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला तरीही विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच महावितरणाकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्यामुळे राज्यात कोठेही भारनियमन होणार...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला...
एप्रिल 22, 2019
घनसावंगी - पाणीटंचाईने जालना जिल्ह्यातील अनेक गावांची होरपळ सुरू आहे. त्यात गुरुपिंपरी (ता. घनसावंगी) या गावाचा समावेश आहे. या गावाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून ते पुरेसे नाही. पाण्याअभावी गावातील शंभर हेक्‍टरवरील फळबागा संपुष्टात आल्यासारखी स्थिती आहे. या गावांतील अनेकांनी रोजगारासाठी पुणे,...
मार्च 24, 2019
चिपळूण - कोयना धरणातील पाणी कृष्णा खोर्‍यासाठी देण्यास शासनाने गठीत केलेली समितीही अनुकूल आहे. या समितीने नुकतेच कोयना धरणाची पाहणी केली.  कोयना प्रकल्पातील वीज निर्मितीसाठी आरक्षित पाणीसाठ्याला धक्का न लावता कृष्णा खोर्‍यासाठी पाणी देण्यास शासन विचार करीत असल्याची माहिती...