एकूण 50 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
पुणे: धायरेश्वर मंदिर येथील टँमरिंड पार्क सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पड़ले आहेत. तर त्यामधे पावसाचे पाणीही साठते. त्यामुळे येथील वळणावर गाड़ीस्वारांना कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होउ शकतात. येथे पाणी साचुन राहते आणि पाण्याचा निचरा होउ शकत नाही. तरी...
सप्टेंबर 26, 2019
बारामती (पुणे): पुरंदर तालुक्‍यातील नाझरे धरण सन 1974 मध्ये बांधल्यानंतर गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदाच धरणातून 80 हजार क्‍युसेकने पाणी सोडण्याची वेळ आली. नाझरे धरणाची उंची बावीस मीटरपर्यंत असून, 788 दशलक्ष घनफूट एवढी पाणीक्षमता आहे. धरणाचे सर्वच्या सर्व 26 दरवाजे सोडले, तरी त्याची कमाल...
सप्टेंबर 26, 2019
पुणे : पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसानेे हाहाकार परसरविला असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ओढया नाल्यांना पुर आले असून स्थानिकांच्या घरात पाणी शिरले आहे. कित्येक ठिकाणी झाडपडीच्या आणि भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : पुण्यात रात्रभर सुरु असलेल्या पावासाने पुणेकरांची झोपच उडविली आहे. मंगळवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटात सुरु झालेला पाऊस पहाटे पर्यंत पाऊस कोसळत होता. धुवाधार पावसामुळे काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. रात्री हिंजवडी परिसरात मोठी...
सप्टेंबर 22, 2019
‘‘दीनानाथ डोळे उघडायचा प्रयत्न करू लागले; परंतु त्यांना प्रकाश सहन होत नव्हता. थोड्या वेळानंतर त्यांचे डोळे खोलीतल्या प्रकाशाला सरावले. त्यांची नजर खोलीच्या पांढऱ्या शुभ्र छतावर स्थिरावली. त्यांचा चेहरा खिन्न दिसू लागला. ते चक्क रडू लागले. त्यांचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. मी काळजीत पडलो. दुसऱ्या...
सप्टेंबर 19, 2019
वार्तापत्र - शिरूर विधानसभा मतदारसंघ समस्या १ - पुण्यातून शिरूर किंवा शिरूर भागातून पुण्यापर्यंतचा प्रवास करायचा झाल्यास त्यासाठी वेळ किती लागेल? तरीही तितक्‍या वेळेत पोचू शकू का? या प्रश्‍नांची नेमकी उत्तरे देण्याचे धाडस कोणी करणार नाही. कारण, पुणे- नगर रस्त्यावरील बेभरवशाची वाहतूक. या भागातील...
सप्टेंबर 16, 2019
चिंचवड विधानसभा वार्तापत्र पुणे - नागरी सुविधांची वानवा, अपुरा पाणीपुरवठा, रखडलेली विकासकामे यांसह कचरा व वाहतूक कोंडीसारख्या समस्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिक त्रस्त आहेत. पाणीप्रश्‍न सोडण्यासाठी भामा आसखेड धरणातून वाढीव कोटा घेण्यात आला असला, तरी स्थानिकांची तहान अद्याप कायमची भागलेली...
सप्टेंबर 14, 2019
पुणे - शहर परिसरात येत्या शनिवारी (ता. 14) ढगाळ वातावरण रहाणार असून, पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, अशी शक्‍यता हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आली. पुणे शहर आणि परिसरात आज दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. शहरात गुरुवारी संध्याकाळपासून पावसाच्या हलक्‍या सरी पडत होत्या....
सप्टेंबर 09, 2019
वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने महत्त्वाच्या तीनही धरणांतून पाण्याचा विसर्ग काहीसा वाढविण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्‍यातील भात पिकासाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त ठरत आहे. मावळ तालुक्‍यात पंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : पुणे 'गणपती बाप्पा मोरया या.. पुढच्या वर्षी लवकर या..' या गजरामध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे महापालिकेच्या हौदांसह नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. सोमवारी मोठ्या उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. पुण्यात अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसाच्या गणपतीचे आगमन होते. दुसऱ्या दिवशी दुपारी या...
ऑगस्ट 25, 2019
पुणे : वारज्यातील महामार्ग परिसरातील आदित्य गार्डन सिटीशेजारील शांतिनिकेतन सोसायटीच्या प्रवेशद्वारावर गेले आठ दिवस पाण्याची गळती होत आहे. सोसायटीमध्ये मात्र पाणीटंचाई आहे. संबंधितांनी गळती थांबवून पाणीटंचाई दूर करावी.   
ऑगस्ट 24, 2019
पुणे - पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असताना उघडकीस आलेल्या 23 कोटी रुपयांच्या बनावट जलपर्णी प्रकरणाची चौकशी करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्याचबरोबर जायका, समान पाणीपुरवठा, कात्रज-कोंढवा रस्ता यांसह इतर प्रकल्पांच्या वाढीव निविदा प्रकरणांचीही खोलात जाऊन चौकशी करू, असेही...
ऑगस्ट 12, 2019
पुणे : पुराच्या तडाख्यातून सुटकेचा निश्‍वास टाकत असतानाच, पुन्हा पुणे, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने सोमवारी दिला. सह्याद्रीच्या कुशीतील धरणे 90 ते 95 टक्के भरली असून,...
ऑगस्ट 09, 2019
निपाणी - वेदगंगा नदीच्या पुराचे पाणी वाढल्याने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पाणी यमगरणी जवळून वाहत आहे. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून निपाणी-कोल्हापूर हा महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली...
ऑगस्ट 08, 2019
पुणे : खडकवासला धरणातून आज सकाळी नऊपासून पुन्हा या वर्षातील सर्वाधिक पाणी सोडण्यास प्रारंभ झाला असून, पुन्हा शहरातील काही पूल पाण्याखाली जाणार आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यास, दुपारनंतर धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण थोडे कमी करण्यात येईल.  घाटमाथ्यावर...
ऑगस्ट 06, 2019
पुणे - पुण्यात दोन दिवसांमध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 18 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  शहर आणि परिसरात काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे मुठा नदीला पूर आला असून मुळा आणि पवना नद्या दुथडी भरून...
ऑगस्ट 05, 2019
भाटघर उपकेंद्राच्या नियंत्रण कक्षात पाणी शिरल्याचा फटका  पुणे : भोर तालुक्‍यातील भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना महापारेषणच्या 132/22 केव्ही उपकेंद्राच्या नियंत्रण कक्षामध्ये पाणी शिरल्याने सोमवारी (ता. 5) सकाळी आठच्या सुमारास उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्वच 5...
ऑगस्ट 05, 2019
पुणे - बोपोडीतील आदर्शनगर झोपडपट्टीमध्ये रविवारी सकाळी पाणी शिरले. या वेळी घरात अडकलेले तीन महिन्यांचे बाळ, दोन वर्षांचा चिमुकला, त्याची आई व आजी यांची अग्निशामक दलाच्या जवानांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी एकत्र येऊन सुटका केली. कमरेइतक्‍या पाण्यातून या बाळाला पाळण्यासहित...
ऑगस्ट 04, 2019
मिरज - पावसाचा जोर कायम असल्याने आणि पंचगंगेच्या पुराने धोक्याची पातळी गाठल्याने मिरज - कोल्हापूर दरम्यानची रेल्वेवाहतुक रोखली आहे. रुकडी येथील रेल्वे पुलाजवळ पाणीपातळी वाढल्याने सकाळपासून रेल्वेसेवा पुर्णतः ठप्प झाली. कोल्हापुरला जाणाऱ्या सर्व गाड्या मिरज स्थानकातून सोडण्यात आल्या. सकाळी साडेआठ...